2000 notes exchange : देशात सर्व बँकांमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून देण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात

देशात सर्व बँकांमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून देण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात

महाराष्ट्रसेना ऑनलाईन : देशातल्या सर्व बँकांमध्ये 2000(दोन हजार) रुपयांच्या नोटा बदलून देण्याच्या प्रक्रियेला 23 मे 2023 आजपासून सुरुवात होणार आहे. केवायसी (KYC) केलेल्या बँक खात्यात खाते धारकाला कोणत्याही निर्बंधांशिवाय २००० च्या नोटा जमा करता येतील. तसच कोणत्याही बँकेच्या शाखेतून नोटा बदलता येतील. मात्र यासाठी एकावेळी वीस हजार रुपये ( Rs 20000 ) मूल्याच्या अर्थात दहाच नोटा बदलून घेण्याची मुभा आहे.

२००० च्या नोटा बदलून घेण्यासाठी आलेल्या नागरिकांसाठी पिण्याचं पाणी आणि उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेऊन सावलीच्या ठिकाणी प्रतीक्षालयाची व्यवस्था करावी असे निर्देशही रिझर्व बँकेनं (Reserve bank of india) जारी केलेल्या परिपत्रकात देण्यात आले आहेत. बँकांच्या सर्व ग्राहकसेवा खिडक्यांवर सर्वसामान्यांसाठी दोन हजार रुपयांच्या (2000 Rs) नोटा बदलून देण्याची व्यवस्था नेहमीच्या पद्धतीनं उपलब्ध राहील असंही रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी स्पष्ट केलं आहे.

 

2000 notes exchange form May 23, 2023 to September 30, 2023

FAQ

2000 notes exchange process

Que: 2000 notes exchange limit date?

Ans- 2000 notes exchange limit date is May 23, 2023 to September 30, 2023

Que: 2000 notes exchange limit ?

Ans-2000 notes exchange limit is  Rs 20,000

Que: 2000 notes exchange rules?

Ans- 2000 notes exchange rules is daily limit of Rs 20000 for the exchange of Rs 2000 notes

The process of exchange of Rs 2000 notes will start from today in all banks in the country

2000 notes exchange

Maharashtrasena

2000 note news

2000 notes news

Leave a Comment