अमरावती जिल्ह्यातील तालुके | Amravati Jilhyatil Taluke | Amravati District Taluka List in Marathi
Maharashtra sena News: अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण तालुके – 14, Amravati Jilhyatil Taluke
अमरावती जिल्ह्यातील तालुके (Amravati Jilhyatil Taluke)
Talukas in Amravati District
अनु. क्र तालुका पिन कोड
1 अमरावती (Amravati Taluka) 444601
2 भातकुली (Bhatkuli Taluka) 444602
3 धारणी ( Dharni Taluka) 444702
4 चांदुर बाजार (Chandurbajar Taluka) 444704
5 अंजनगाव सुर्जी ( Anjangav surji Taluka) 444705
6 धामणगांव रेल्वे (dhamangav relve Taluka)444707
7 नांदगाव खंडेश्वर (Nandgav khandeshwar Taluka) 444708
8 दर्यापूर (daryapur Taluka) 444803
9 अचलपूर (Achalpur Taluka) 444806
10 चिखलदरा (Chikhaldara Taluka) 444807
11 तिवसा (Tiwsa Taluka) 444903
12 चांदुर रेल्वे ( Chandur Relve Taluka ) 444904
13 मोर्शी (Morshi Taluka) 444905
14 वरुड ( Varud Taluka ) 444906
अमरावती जिल्हा नकाशा (Amravati Jilhyacha Nakasha)

अमरावती जिल्ह्यातील तालुके– अमरावती, भातकुली, धारणी, चांदूरबाजार, अंजनगाव सुर्जी, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, दर्यापूर, अचलपूर, चिखलदरा, तिवसा, चांदूररेळवे, मोर्शी, वरुड.
Amravati Jilhyatil Taluke– Amravati, Bhatkuli, Dharni, Chandurbajar, Anjangav surji, dhamangav relve, Nandgav khandeshwar, daryapur, Achalpur, Chikhaldara, Tiwsa, Chandur Relve, Morshi, Varud.
Amravati District Map

FAQ/ सामान्य प्रश्न
प्रश्न: महाराष्ट्र ऐकून किती जिल्हे आहेत?
उत्तर: महाराष्ट्र ऐकून ३६ जिल्हे आहेत.
प्रश्न: महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आहेत?
उत्तर: महाराष्ट्र राज्यात एकूण ३६ जिल्हे आहेत.
प्रश्न: महाराष्ट्रातील एकूण तालुके किती आहे ?
उत्तर: महाराष्ट्रातील एकूण 358 तालुके आहेत.
प्रश्न: अमरावती जिल्ह्यात किती तालुके आहेत?
उत्तर: अमरावती जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहेत.
प्रश्न: अमरावती जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती?
उत्तर: अमरावती जिल्ह्याचे क्षेत्रफळ चे क्षेत्रफळ १२,६२६ चौ.किमी. आहे.
प्रश्न: अमरावती चे क्षेत्रफळ किती?
उत्तर: अमरावती चे क्षेत्रफळ 183.5 km² आहे.
प्रश्न: अमरावती विभागात किती जिल्हे येतात?
उत्तर: अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वाशिम.