Pune District Taluka List in Marathi | पुणे जिल्हा तालुका यादी
Maharashtrasena News: पुणे जिल्हा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक महत्वाचा जिल्हा आहे.
(Pune District Taluka List in Marathi)
पुणे जिल्ह्यामध्ये २ महानगरपालिका आहेत– पुणे महानगरपालिका व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
पुणे जिल्ह्यामध्ये १४ तालुके आहेत. हे १४ तालुके खालील ५ जिल्हा उपविभागांमध्ये विभागले गेले आहेत.
जिल्हा उपविभाग
1 पुणे
२ बारामती
3 भोर
4 शिरूर
5 मावळ
Pune District Taluka List in Marathi
जिल्हा उपविभाग
पुणे
हवेली तालुका ( Haweli Taluka)
पुणे शहर तालुका (Pune City Taluka)
बारामती
बारामती तालुका (Baramati Taluka)
दौंड तालुका ( Daund Taluka)
इंदापूर तालुका ( Indapur Taluka)
भोर
भोर तालुका ( Bhor Taluka)
पुरंदर तालुका (Purandar Taluka)
वेल्हे तालुका ( Velhe Taluka)
शिरूर
खेड तालुका ( Khed Taluka)
आंबेगाव तालुका ( Ambegaun Taluka)
जुन्नर तालुका ( Juannar Taluka)
शिरूर तालुका ( Shirur Taluka)
मावळ
मावळ तालुका ( Mawal Taluka)
मुळशी तालुका ( Mulshi Taluka)
पुणे जिल्हा तालुका यादी – Talukas in Pune District
Talukas of Pune district
क्र. तालुक्याचे नाव
१ पुणेशहर
२ हवेली
३ बारामती
४ मुळशी
५ शिरूर
६ मावळ
७ दौंड
८ इंदापूर
९ भोर
१० वेल्हा
११ पुरंदर
१२ खेड
१३ जुन्नर
१४ आंबेगाव
FAQ
प्रश्न: पुणे जिल्ह्यात किती तालुके आहेत?
उत्तर: पुणे जिल्ह्यातील एकूण चौदा (14) तालुके आहेत.
प्रश्न: पुणे जिल्ह्याचे भौगोलिक किती क्षेत्र आहे?
उत्तर: पुणे जिल्ह्या 15,642 किमी (6,039 चौरस मैल) क्षेत्र व्यापतो.
प्रश्न: पुणे जिल्ह्यात किती तहसील आहेत?
उत्तर: पुणे जिल्ह्यातील एकूण चौदा (14) तहसील आहेत .
प्रश्न: पुणे तहसील यादी
उत्तर:पुणे तहसील यादी-
1) पुणे शहर
2) हवेली
3) खेड (राजगुरूनगर)
4) जुन्नर
5) आंबेगाव (घोडेगाव)
6) मावळ (वडगाव)
7) मुळशी (पौड)
8) शिरूर
9) पुरंदर (सासवड)
10) वेल्हे
11) भोर
12) बारामती
13) इंदापूर
14) दौंड
प्रश्न: पुणे मध्ये किती लोकसभा मतदार संघ आहेत ?
उत्तर:पुणे मध्ये एकूण चार लोकसभा मतदारसंघ आहेत.
प्रश्न: पुणे मधील लोकसभा मतदार संघांची यादी-
उत्तर: 1) पुणे
2) बारामती
3) शिरूर
4) मावळ