KKR vs RCB, IPL 2025 first match, Squads, Players List, Venue, Timing | कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु | Kolkata Knight Riders vs Royal Challengers Bengaluru
Maharashtrasena Online– KKR vs RCB, 1St Match Indian Premier League 2025, IPL 2025 first match
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League – IPL 2025) चा पहिला सामना कोलकाता नाइट राइडर्स ( Kolkata Knight Riders) क्रिकेट संघ, आणि रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु (Royal Challengers Bengaluru) या दोन संघांमध्ये होईल, IPL 2025 च्या 74 T20 सामन्यांपैकी पहिला सामना शनिवार, दिनांक 22 मार्च 2025 रोजी खेळला जाईल.
Kolkata Knight Riders vs Royal Challengers Bengaluru (KKR vs RCB), हा सामना कोलकाता नाइट राइडर्स क्रिकेट संघाचे होमग्राउंड असलेल्या “ईडन गार्डन्स, कोलकाता (Eden Gardens, Kolkata)” येथे खेळला जाईल आणि संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल.
RCB vs KKR, सामन्याची नाणेफेक सामना सुरू होण्याच्या 30 मिनिटे अगोदर संध्याकाळी 07:00 वाजता होईल. KKR vs RCB या सामन्यात कोलकाता नाइट राइडर्स (KKR) संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane ) असेल तर रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु (RCB) संघाचे नेतृत्व रजत पाटीदार (Rajat Patidar) कडे असेल.
कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु (KKR vs RCB) 1 ला सामना 2025 ची वेळ, कर्णधार, संघ किंवा खेळाडूंच्या यादीचे संपूर्ण तपशील येथे आहेत.
IPL 2025 first match
कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु (KKR vs RCB)
Kolkata Knight Riders vs Royal Challengers Bengaluru, IPL 2025 1st Match
मॅच क्र.: १
तारीख : शनिवार, 22 मार्च 2025
वेळ : संध्याकाळी 07:30 वाजता
स्टेडियम : ईडन गार्डन्स, कोलकाता (Eden Gardens, Kolkata)
कोलकाता नाइट रायडर्स संघ, कर्णधार व खेळाडूंच्या यादीचे संपूर्ण तपशील
कोलकाता नाइट रायडर्स (KKR)
Kolkata Knight Riders Squad for IPL 2025
कोलकाता नाइट रायडर्स संघ 2025 / Kolkata Knight Riders
अजिंक्य रहाणे (कर्णधार), मोईन अली, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, क्विंटन डी कॉक, रहमानउल्ला गुरबाज, व्यंकटेश अय्यर, स्पेन्सर जॉन्सन, उमरान मलिक, मयंक मार्कंडे, सुनील नरेन, ॲनरिक नॉर्टजे, मनीष पांडे, रोवमन पॉवेल, अंगकृष रघुवंशी, हर्षित राणा, अनुकूल रॉय, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, रिंकू सिंग, लवनीथ सिसोदिया
बदली: चेतन साकरीया
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघ, कर्णधार व खेळाडूंच्या यादीचे संपूर्ण तपशील
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघ 2025 / Royal challengers Bangalore team /Royal challengers Bangalore Squad 2025
रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, जेकब बेथेल, मनोज भंडागे, स्वस्तिक चिकारा, रसिक सलाम दार, टिम डेव्हिड, यश दयाल, जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमार, लियाम लिव्हिंगस्टोन, लुंगी एनगिडी, देवदत्त पडिक्कल, क्रुणाल पंड्या, मोहित शर्मा, मोहिते शर्मा, रोहित शर्मा, जे. शेफर्ड, अभिनंदन सिंग, स्वप्नील सिंग, नुवान तुषारा
हे सुद्धा वाचा:-
kkr vs rcb dream 11 prediction
kkr vs rcb
kkr vs rcb 2017
kkr vs rcb 2019
kkr vs rcb 2020
kkr vs rcb 2022
kkr vs rcb 2023
kkr vs rcb 2024
kkr vs rcb 2025
kkr vs rcb head to head
kkr vs rcb scorecard
kkr vs rcb live score
kkr vs rcb todays match
kkr vs rcb score
kkr vs rcb tickets
kkr vs rcb highlights
kkr vs rcb live
kkr vs rcb 49 all out
kkr vs rcb dream 11 prediction
ipl kkr vs rcb
Indian Premier League
Indian Premier League 2025
IPL
IPL 2025
[…] Kolkata Knight Riders vs Royal Challengers Bengaluru, 1st MatchResult: Royal Challengers Bangalore Win by 7 Wickets […]