Sunday, April 20, 2025
Homeराष्ट्रीयNeeraj Chopra - नीरज चोप्राची जागतिक भालाफेक क्रमवारीत अव्वल स्थानी झेप

Neeraj Chopra – नीरज चोप्राची जागतिक भालाफेक क्रमवारीत अव्वल स्थानी झेप

महाराष्ट्रसेना ऑनलाईन : Neeraj Chopra

ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रानं जागतिक ऍथलेटिक्सनं जाहीर केलेल्या भालाफेक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावून इतिहास घडवला आहे. नीरज चोप्रा पहिल्यांदाच या क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचला असून अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.

जागतिक ऍथलेटिक्सनं काल जारी केलेल्या पुरुष भालाफेक क्रमवारीत नीरजनं १४५५ गुणांसह अव्वल स्थान पटकावलं असून, त्याने ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सला २२ गुणांनी मागे टाकलं. नीरजनं टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिल्यांदा ट्रॅक ऍन्ड फिल्ड इव्हेंटमध्ये सुवर्ण पदक जिंकण्याची कामगिरी केली होती.

Neeraj Chopra jumps to the top of the world javelin ranking

 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!