हातकणंगले तालुक्यातील गावांची नावे | Hatkanangale Talukyatil Gave
Maharashtrasena News: हातकणंगले तालुक्यातील गावांची नावे (Hatkanangale Talukyatil Gave), हातकणंगले तालुका हा भारत महाराज्य कोल्हापूरचा एक तालुका आहे. तालुक्याचे ठिकाण हातकंगले कोल्हापुर पासून २३ कि.मी अंतरावर आहे.
हातकणंगले तालुक्यात ५९ गावांचा समावेश आहे. तसेच तालुक्यात प्रसिद्ध इचलकरणीजी हे शहर आहे, इचलकरणीजी हे शहर हातकणंगलेपासून साधारणतः 9 किमी अंतरावर आहे. इचलकरणीजी येथे मोठं-मोठ्या सुत गिरण्या सुद्धा आहेत . तसेच चांदीच्या उत्तम दागिन्यांसाठी ओळखले जाणारे हुपरी हे गाव याच तालुक्यात येते.
हातकणंगलेतील आकर्षण म्हणजे रामलिंग धुलोबा, चिन्मय गणपती, बाहुबली, जैन मंदिर.
हातकणंगले तालुक्यातील गावांची नावे
राज्य / प्रदेश : महाराष्ट्र
जिल्हा / जिला : कोल्हापूर
तालुका / तहसील: हातकणंगले
गाव/गांव/ग्राम यादी
- आळते गाव (Alte Village)
- अंबप गाव
- अंबपवाडी गाव
- अतिग्रे गाव
- भादोले गाव
- भेंडवडे गाव
- बिरदेववाडी गाव
- चंदूर गाव
- चावरे गाव
- चोकाक गाव
- घुणकी गाव
- हालोंडी गाव
- हातकणंगले गाव
- हेर्ले गाव
- हिंगणगाव गाव
- हुपरी (शहर) गाव
- इचलकरंजी (एम क्ल) गाव
- इंगळी गाव
- जंगमवाडी गाव
- कबनुर (शहर) गाव
- कापूरवाडी गाव
- कासारवाडी गाव
- खोची गाव
- खोतवाडी गाव
- किणी गाव
- कोरोची (शहर) गाव
- कुंभोज गाव
- लाटवडे गाव
- लक्ष्मीवाडी गाव
- मजले गाव
- माले गाव
- माणगाव गाव
- माणगाववाडी गाव
- मनपाडळे गाव
- मौजे वडगाव गाव
- मिणचे गाव
- मुडशिंगी गाव
- नागाव गाव
- नंरदे गाव
- नेज गाव
- निलेवाडी गाव
- पाडळी गाव
- पारगाव गाव
- पट्टणकोडोली गाव
- रांगोळी गाव
- रेंदाळ गाव
- रुई गाव
- रुकडी गाव
- साजणी गाव
- संभापूर गाव
- सावर्डे गाव
- शिरोली गाव
- तळंदगे गाव
- तळसंदे गाव
- तारदाळ गाव
- तासगाव गाव
- तिळवणी गाव
- टोप गाव
- वडगाव कसबा गाव, वडगाव कस्बा (एम क्ल) गाव
- वाठार तर्फ उदगाव गाव, वाठार तर्फ वडगाव गाव
- यळगुड गाव
Hatkangle taluka village list
Hatkanangale Talukyatil Gave, Hatkangle taluka village list, हातकणंगले तालुक्यातील गावांची नावे, villages in Hatkangle taluka, list of villages in Hatkangle taluka kolhapur, हातकणंगले तालुक्यातील गावांची यादी, हातकणंगले तालुका kolhapur Hatkangle taluka map, Hatkangle taluka pin code list,
Hatkangle taluka information in marathi,
kolhapur district Hatkangle taluka village list