Trending Now
बॉलीवूड
लेटेस्ट न्यूज़
LATEST ARTICLES
Monsoon session of Parliament 2023: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक
Monsoon session 2023,
Monsoon session of Parliament,
Monsoon session, Monsoon session of Parliament 2023
Monsoon session of Parliament: An all-party meeting chaired by Rajnath Singh on the eve of the monsoon session of Parliament
Monsoon session of Parliament: संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु होणार, या अधिवेशनात ३१ नवीन विधेयकं सादर होणार
Monsoon session of Parliament: संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु होणार, या अधिवेशनात ३१ नवीन विधेयकं सादर होणार
Maharashtrasena News: संसदेचं पावसाळी अधिवेशन (Monsoon session of Parliament 2023) आजपासून सुरु होत आहे. २३ दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात एकूण ३१ विधयेकं सदनात मांडली जाणार असून १७ बैठका होतील. संसदेच्या जुन्या इमारतीत दोन्ही सभागृहांचं कामकाज होणार आहे. अधिवेशनाच्या (Monsoon session 2023) पूर्वसंध्येला काल केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी या बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं. या बैठकीला ३४ पक्षांचे ४४ नेते उपस्थित होते. मणिपूर हिंसाचार, महागाई देशातली पूर परिस्थिती यावर सदनात चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्षांनी या बैठकीत केली. कामकाज सुरळीत चालावं यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करावं असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री प्रह्लाद जोशी यांनी या बैठकीत केलं. अधिवेशनात (Monsoon session of Parliament) मणिपूर प्रश्न, महागाई, देशातली पूर परिस्थिती यासह विविध मुद्द्यांवर चर्चा केली जाईल असं जोशी यांनी सांगितलं. संसदेचं अधिवेशन ११ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. Monsoon session 2023 Monsoon session of Parliament Monsoon session Monsoon session of Parliament will start from today, 31 new bills will be introduced in this sessionDRDO Recruitment 2023 : DRDO मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, येथे अर्ज करा
DRDO Recruitment 2023 : DRDO मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, येथे अर्ज करा
Maharashtrasena News: DRDO Recruitment 2023 संरक्षण संशोधन आणि विकास संस्था , (Defence Research and Development Organisation-DRDO ) येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. DRDO Recruitment 2023 या भरतीच्या माध्यमातून प्रकल्प शास्त्रज्ञ B, प्रकल्प शास्त्रज्ञ C, प्रकल्प शास्त्रज्ञ D, प्रकल्प शास्त्रज्ञ F पदांच्या एकूण 55 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी (DRDO Recruitment 2023 ) इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. DRDO येथे नोकरी मिळवण्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख शुक्रवार, 11 ऑगस्ट 2023 आहे.संस्था
संस्था – संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (Defence Research and Development Organisation- DRDO)पदाचे नाव – भरले जाणारे पद
1. प्रकल्प शास्त्रज्ञ B – 12 पद 2. प्रकल्प शास्त्रज्ञ C – 30 पद 3. प्रकल्प शास्त्रज्ञ D – 12 पदे 4. प्रकल्प शास्त्रज्ञ F – 1 पदेपद संख्या
पद संख्या – 55 पदे नोकरी करण्याचे ठिकाण – अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – शुक्रवार, 11 ऑगस्ट 2023नोकरीसाठी अटी व पात्रता
आवश्यक शैक्षणिक पात्रता (DRDO recruitment 2023 qualification)
वयाची मर्यादा –
1. प्रकल्प शास्त्रज्ञ B – 35 वर्ष 2. प्रकल्प शास्त्रज्ञ C – 40 पद 3. प्रकल्प शास्त्रज्ञ D – 45 पदे 4. प्रकल्प शास्त्रज्ञ F – 55 पदेवेतन –
1. प्रकल्प शास्त्रज्ञ B – 90,789 / -प्रति महिना 2. प्रकल्प शास्त्रज्ञ C – 1,08073 / -प्रति महिना 3. प्रकल्प शास्त्रज्ञ D – 1,24,612 / -प्रति महिना 4. प्रकल्प शास्त्रज्ञ F – 2,20,717 / -प्रति महिनाMin Experience Required –
1. प्रकल्प शास्त्रज्ञ B – 2. प्रकल्प शास्त्रज्ञ C – 3 years 3. प्रकल्प शास्त्रज्ञ D – 5 years 4. प्रकल्प शास्त्रज्ञ F – 10 yearsमहत्वाच्या तारखा
अर्ज करण्याची शेवटची तारीख : शुक्रवार, 11 ऑगस्ट 2023Total Vacancy- 55
अर्ज /Apply करा –
1.(DRDO Recruitment 2023) या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 2.उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे. 3.अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.Contact Details-
1.अर्ज भरताना काही अडथळा/ त्रुटी आल्यास पुढील फोन नंबर वर संपर्क साधावा. contact phone no. 011‐23889528 (DRDO Recruitment 2023) 2.जाहिरातीशी संबंधित इतर कोणत्याही प्रश्नांसाठी, 011-23830599 वर संपर्क साधा किंवा ईमेल करा pro.recruitment@gov.in / directrec.rac@gov.inमहत्वाच्या लिंक्स (Important Links)
Apply करा