शिलालेखाचे ठसे घ्यायच्या पद्धति व तंत्रज्ञान !!(Methods and technology for taking inscriptions )

शिलालेखाचे ठसे घ्यायच्या पद्धति व तंत्रज्ञान !!

महाराष्ट्र सेना ऑनलाईन : शिलालेखाचे ठसे घ्यायच्या पद्धति व तंत्रज्ञान !! (Methods and technology for taking inscriptions !!)

शिलालेखाचे ठसे घ्यायच्या पद्धति व तंत्रज्ञान !!

पुणे जिल्ह्यातील सरंक्षित व असरंक्षित स्मारकावर असलेले संस्कृत व देवनागरी भाषेतील शिलालेखांचे स्टॅम्प घेउन वाचन करावयाचा नियोजित दौरा होता


या करिता अर्कॉलॉजी सर्वे ऑफ इंडिया (भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग) लखनऊ उत्तर प्रदेश या ठिकाणाहून एपिग्रफी डिपार्टमेंट (शिलालेख विभागातून ) श्री आदित्य कुमार सिंगरेड्डी व त्यांचे असिस्टंट श्री महेश चंद्र यांचा महाराष्ट्रात शिलालेख अभ्यास व रिपोर्ट बनवयाचे नियोजन होते

दिनांक सहा ते आठ मार्च 2021 या दरम्यान महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील आळंदी, शेल पिंपळगाव , खरपुडी बुद्रुक , दावड़ी निमगाव खंडोबा , राजगुरुनगर , नारायणगाव , मंचर , खडकी पिंपळगाव ,पिंपळे जगताप .

व अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळनेर, चिंचोली, पारनेर, गांजीभोयरे, व जावळे, या गावातील जवळपास 30 शिलालेखांची अधिकृत प्रत्येकाचे 4 ठसे घेण्यात आले. सदर शिलालेखांचे ठसे कसे घ्यायची पद्धती याची माहिती त्यांच्याकडून मिळाली .

त्यांनी घेतलेल्या या सर्व शिलालेखांचे ठसे घेऊन ते वाचून त्याचे संशोधन करण्यात येणार आहे व हे सर्व केलेले काम ऑनलाईन करून त्याचे लगेच डिजीटलायजेशन करण्यात येईल .

येणार्‍या पुढच्या पिढी करता त्याची माहिती सहजपणे उपलब्ध व्हावी ,इतिहासाचे जतन संवर्धन व्हावे तसेच गावाचा इतिहास लुप्त होऊ नये त्याची माहिती जगासमोर यावी याकरता त्याचा ॲन्यूअल रिपोर्ट ऑफ इंडियन इपीग्राफी मधे समाविष्ट करण्यात येणार आहे.

सदर टीम ने शिलालेखाला रंग ,चुना व इतर कोणताही केमिकल्स घटक लावू नये कारण हे इतिहासाचे एक महत्वपूर्ण साधन आहे ते चिरकाल टिकावे ,व पुढच्या पिढीने त्याचे जतन संवर्धन करावे असे आवाहन केले.

अनिल दुधाने

Methods and technology for taking inscriptions

IPL TEAM – मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) बद्दल संपूर्ण माहिती

IPL TEAM – मुंबई इंडियन्स (Mumbai Indians ) बद्दल संपूर्ण माहिती

महाराष्ट्र सेना ऑनलाईन | IPL TEAM – मुंबई इंडियन्स (Mumbai Indians ) बद्दल संपूर्ण माहिती

मुंबई इंडियन्स टीम IPL मध्ये आतापर्यंतची सर्वाधिक यशस्वी टीम ठरली आहे. 2008 पासून मुंबई इंडियन्स ने सर्वाधिक ५ वेळा IPL  चे विजेते पद भूषवले आहे.

मालक– मुकेश अंबानी , नीता अंबानी.

मुंबई इंडियन टीम ही “ इंडिया विन स्पोर्ट प्रायवेट लिमिटेड ” या कंपनीच्या नावाने आहे.

टीम चे प्रशिक्षक – महेला जयवर्धन (Mahela jayavardene)आहेत.

कर्णधार– रोहित शर्मा (Rohit Sharma)

होम ग्राउंड – वानखेडे स्टेडियम (Wankhede stadium)

विजयी वर्ष२०१३, २०१५, २०१७, २०१९, २०२० या वर्षी मुंबई इंडियन्स टीम ने IPL मध्ये विजेते पद भूषवले आहे.

ऑफिसिअल वेबसाईट : www.mumbaiindians.com


२००८ पासून मुंबई इंडियन टीम IPL  मध्ये खेळत आहे. प्रत्येक वर्षाची थोडक्यात माहिती.

वर्ष २००८

खेळाडू

सनथ जयसूर्या (श्रीलंका), सचिन तेंडुलकर ( भारत ), ल्यूक रोंची (आस्ट्रेलिया ), डॉमिनिक थोर्नली (आस्ट्रेलिया), रॉबिन उथप्पा (भारत ), पिनल शाह (भारत), अभिषेक नायर (भारत), शॉन पोलॉक (साऊथ आफ्रिका ), हरभजन सिंग (भारत), मुसावीर खोटे (भारत), आशिष नेहरा (भारत), धवल कुलकर्णी (भारत)

कर्णधार – हरभजन सिंग, सचिन तेंडुलकर, शॉन पोलॉक

पहिला शतक : मुंबई इंडियन्स मधून – सनथ जयसूर्या

विजयी सामने : १४ मधील ७ सामने जिंकले

सीझन फिनिश: टीम क्रमांक – पाचवा
सर्वाधिक धावा : सनथ जयसूर्या – ५१४ धावा
सर्वाधिक बळी : आशिष नेहरा – १२ बळी


वर्ष २००९

मुंबई इंडियन (Mumbai Indians 2009):

कर्णधार : सचिन तेंडुलकर

सर्वाधिक  धावा : जीन-पॉल ड्युमिनी ( 372 )

सर्वाधिक विकेट : लसित मलिंगा ( 18 )

टीम चे प्रशिक्षक: शॉन पोलॉक

सीझन फिनिश: टीम क्रमांक 7

विजयी सामने : १४ मधील 5 सामने जिंकले

खेळाडू

खेळाडूचे नाव जन्मतारीख भूमिका फलंदाजी गोलंदाजी
सचिन तेंडुलकर (कर्णधार) २४-एप्रिल-१९७३ अव्वल फळीतील फलंदाज उजव्या हाताची फलंदाजी उजव्या हाताचा ऑफब्रेक गोलंदाज
शिखर धवन ०५-डिसेंबर-१९८५ सलामीचा फलंदाज डावखुरी फलंदाजी उजव्या हाताचा ऑफब्रेक
ड्वेन ब्राव्हो ०७-ऑक्टोबर-१९८३ अष्टपैलू उजव्या हाताची बॅट उजव्या हाताचे मध्यम गोलंदाजी
अभिषेक नायर ०८-ऑक्टोबर-१९८३ अष्टपैलू डावा उजव्या हाताचे मध्यम-वेगवान गोलंदाज
जीन-पॉल ड्युमिनी १४-एप्रिल-१९८४ फलंदाजी अष्टपैलू डावखुरी बॅट उजव्या हाताचा ऑफब्रेक गोलंदाज
लसिथ मलिंगा 28-ऑगस्ट-1983 गोलंदाज उजव्या हाताने उजव्या हाताने वेगवान गोलंदाज
झहीर खान 07-ऑक्टोबर-1978 गोलंदाज उजवा उजवा डावा हात वेगवान गोलंदाज
योगेश ताकावाले
(विकेट कीपर )
०५-नोव्हेंबर-१९८४ विकेट कीपर उजव्या हाताची बॅट  
सौरभ तिवारी ३०-डिसेंबर-१९८९ फलंदाज डावखुरी बॅट  
रायन मॅकलारेन ०९-फेब्रुवारी-१९८३ अष्टपैलू डावा उजवा हात मध्यम गतीचा गोलंदाज
सनथ जयसूर्या ३०-जून-१९६९ अष्टपैलू डावखुरी बॅट  
राहिल शेख १२-जून-१९८५ गोलंदाज डावा डावा हात मध्यम गतीचा गोलंदाज
रोहन राजे 03-सप्टेंबर-1986 गोलंदाज उजव्या हाताचा उजव्या हाताचा वेगवान मध्यम
मोहम्मद अशरफुल ०७-जुलै-१९८४ फलंदाज उजव्या हाताचा उजव्या हाताचा ऑफब्रेक, लेगब्रेक
पिनल शाह ०३-नोव्हेंबर-१९८७ विकेट कीपर / फलंदाज उजव्या हाताचा  
काइल मिल्स 15-मार्च-1979 बॉलर राईट राईट-आर्म फास्ट-मीडियम
ल्यूक रोंची (विकेट कीपर)
२३-एप्रिल-१९८१
विकेट कीपर राईट  
हरभजन सिंग ०३-जुलै-१९८० गोलंदाज उजव्या हाताचा उजव्या हाताचा ऑफब्रेक
जयदेव शाह 04-मे-1983 फलंदाज डावा उजवा हात ऑफब्रेक
दिलहारा फर्नांडो १९-जुलै-१९७९ गोलंदाज उजव्या हाताचा उजव्या हाताचा वेगवान मध्यम
ग्रॅहम नेपियर ०६-जानेवारी-१९८० अष्टपैलू उजव्या हाताचे उजव्या हाताचे माध्यम
चैतन्य नंदा २९-मार्च-१९७९ गोलंदाज राईट राईट लेगब्रेक
धवल कुलकर्णी १०-डिसेंबर-१९८८ गोलंदाज उजव्या उजव्या हाताचे माध्यम
अजिंक्य रहाणे ०५-जून-१९८८ फलंदाज उजव्या उजव्या हाताचे माध्यम

वर्ष 2010

टीम चे प्रशिक्षक: रॉबिन सिंग

कर्णधार : सचिन तेंडुलकर , ड्वेन ब्राव्हो ( १ सामना )

सर्वाधिक  धावा : सचिन तेंडुलकर ( ६१८ )

सर्वाधिक विकेट : हरभजन सिंग ( १७ )

सर्वाधिक कॅच : कीरॉन पोलार्ड ( ६ )

सीझन फिनिश: रनर अप

विजयी सामने : १४ मधील १० सामने जिंकले

खेळाडू

बॅट्समन – सचिन तेंडुलकर, शिखर धवन , अजिंक्य रहाणे , अंबाती रायडू , जेपी डुमणे  

ऑलराऊंडर– सनथ जयसूर्या . रायन मॅकलारेन . ग्राहम नेपियर , राजगोपाल सतीश . अभिषेक नायर , ड्वेन ब्राव्हो , केरॉन पोलार्ड , स्टुअर्ट बिन्नी 

गोलंदाज– हरभजनसिंग, अबू नेचिम , दिलहारा फर्नांडो, धवल कुलकर्णी, झहीर खान, अली मुर्तझा, लसिथ मलिंगा, ईशान मल्होत्रा, सय्यद साहबुद्दीन, राहुल शुक्ला

वर्ष 2011

टीम चे प्रशिक्षक: रॉबिन सिंग

कर्णधार : सचिन तेंडुलकर , ड्वेन ब्राव्हो ( १ सामना )

सर्वाधिक  धावा : सचिन तेंडुलकर ( ६१८ )

सर्वाधिक विकेट : हरभजन सिंग ( १७ )

सर्वाधिक कॅच : कीरॉन पोलार्ड ( ६ )

सीझन फिनिश: रनर अप

विजयी सामने : १४ मधील १० सामने जिंकले

खेळाडू

बॅट्समन – सचिन तेंडुलकर, शिखर धवन , अजिंक्य रहाणे , अंबाती रायडू , जेपी डुमणे  

ऑलराऊंडर– सनथ जयसूर्या . रायन मॅकलारेन . ग्राहम नेपियर , राजगोपाल सतीश . अभिषेक नायर , ड्वेन ब्राव्हो , केरॉन पोलार्ड , स्टुअर्ट बिन्नी 

गोलंदाज– हरभजनसिंग, अबू नेचिम , दिलहारा फर्नांडो, धवल कुलकर्णी, झहीर खान, अली मुर्तझा, लसिथ मलिंगा, ईशान मल्होत्रा, सय्यद साहबुद्दीन, राहुल शुक्ला

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)
2022

टीम चे प्रशिक्षक – महेला जयवर्धन (Mahela jayavardene)आहेत.

कर्णधार– रोहित शर्मा (Rohit Sharma)

सर्वाधिक  धावा : इशान किशन ( 418 )

सर्वाधिक अर्धशतक : इशान किशन ( 3)

सर्वाधिक विकेट :जसप्रीत बुमराह ( 15 )

सर्वोत्तम गोलंदाजी आकडेवारी : जसप्रीत बुमराह ( 5 W/10 Runs) Ec0-2.50 

विजयी सामने : १४ मधील 4  सामने जिंकले

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)

 

खेळाडू

बॅट्समन – रोहित शर्मा , तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव,डेवाल्ड ब्रेव्हिस, रमणदीप सिंग, अनमोलप्रीत सिंग, अर्शद खान, राहुल बुद्धी, ट्रिस्टन स्टब्स

ऑलराऊंडर–  टिम डेव्हिड, डॅनिएल सॅम्स, कीरोन पोलार्ड, फेबियन ॲलन, संजय यादव, 

गोलंदाज– जसप्रीत बुमराह, बसील थम्पी, जयदेव उनादकट, कुमार कार्तिकेय, मयंक मारकंडे, राइली मेरेडिथ,हृतिक शोकीन, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर,  जोफ्रा आर्चर

विकेट कीपर- ईशान किशन , आर्यन जुयाल

IPL T20 2021 Timetable: आय. पी. एल T20 २०२१ चे वेळापत्रक

IPL T20 2021 Timetable: आय. पी. एल T20 २०२१ चे वेळापत्रक

महाराष्ट्र सेना ऑनलाईन : IPL T20  2021 Timetable: आय. पी. एल T20  २०२१ चे वेळापत्रक, पहा सर्व संघांचे सामने कधी व कुठे होणार.

२००७ पासून BCCI  ( बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इंडिया ) ने भारतामध्ये IPL ( Indian  premium  league ) प्रोफेशनल ट्वेनटी२० ची स्थापना केली. सामने २००८ पासून खेळवले गेले.

IPL  मध्ये भारत देशातील आठ वेगवेगळ्या शहरामधील ८ संघ सहभागी आहेत.

IPL T20 2021 TEAMS

१. मुंबई इंडियन्स ( Mumbai  indians )

२. चेन्नई सुपरकिंग (Chennai Superkings)

३. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर( Royal Callanges Banglore)

४. दिल्ली कॅपिटल (Delhi Capital)

५. कोलकत्ता नाईट रायडर्स (Kolkata Night Riders)

६. पंजाब किंग्स (Panjab Kings)

७. राजस्थान   रोयाल्स  (Rajsthan Royals)

८. सनरायसेर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad)


IPL T20 2021 मॅच चे टाइम टेबल ( IPL T20 2021 MATCHES TIME TABLE )

१. मॅच १ ( ६० पैकी पहिला सामना ) – शुक्रवार. दिनांक ०९ एप्रिल २०२१

मुंबई इंडियन्स ( Mumbai  indians ) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर ( Royal  Callanges  Banglore)MI Vs RCB 

मैदान -एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई, तामिळनाडू, भारत. वेळ – सायंकाळी ७:३० वाजता


२. मॅच २ ( ६० पैकी दुसरा सामना )शनिवार. दिनांक १० एप्रिल २०२१

चेन्नई सुपरकिंग (Chennai  Superkings) विरुद्ध दिल्ली कॅपिटल (Delhi Capital)CSK Vs DC 

मैदान -वानखेडे स्टेडियम मुंबई, भारत. वेळ – सायंकाळी ७:३० वाजता


३ . मॅच ३ ( ६० पैकी तिसरा सामना )रविवार . दिनांक ११ एप्रिल २०२१
सनरायसेर्स हैदराबाद (Sunrisers  Hyderabad) विरुद्ध कोलकत्ता नाईट रायडर्स (Kolkata Night Riders)SRH Vs KKR
मैदान एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई, तामिळनाडू, भारत. वेळ सायंकाळी ७:३० वाजता


मॅच ४ ( ६० पैकी चौथा सामना )सोमवार . दिनांक १२ एप्रिल २०२१
राजस्थान   रोयाल्स  (Rajsthan  Royals) विरुद्ध पंजाब किंग्स (Panjab Kings)RR Vs PBKS
मैदान वानखेडे स्टेडियम मुंबई, भारत. वेळ सायंकाळी ७:३० वाजता


५ . मॅच ५ ( ६० पैकी पाचवा सामना )मंगळवार. दिनांक १३ एप्रिल २०२१
मुंबई इंडियन्स ( Mumbai  indians ) विरुद्ध कोलकत्ता नाईट रायडर्स (Kolkata Night Riders)MI Vs KKR
मैदान एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई, तामिळनाडू, भारत. वेळ सायंकाळी ७:३० वाजता


६. मॅच ६ ( ६० पैकी सहावा सामना )बुधवार. दिनांक १४ एप्रिल २०२१
सनरायसेर्स हैदराबाद (Sunrisers  Hyderabad) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर ( Royal  Callanges  Banglore)SRH Vs RCB
मैदान एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई, तामिळनाडू, भारत. वेळ सायंकाळी ७:३० वाजता


७. मॅच ७ ( ६० पैकी सातवा सामना )गुरुवार . दिनांक १५ एप्रिल २०२१
राजस्थान   रोयाल्स  (Rajsthan  Royals) विरुद्ध दिल्ली कॅपिटल (Delhi Capital)RR Vs DC
मैदान – वानखेडे स्टेडियम मुंबई, भारत. वेळ – सायंकाळी ७:३० वाजता


८ . मॅच ८ ( ६० पैकी आठवा सामना )शुक्रवार. दिनांक १६ एप्रिल २०२१
चेन्नई सुपरकिंग (Chennai  Superkings) विरुद्ध पंजाब किंग्स (Panjab Kings)CSK Vs PBKS
मैदान -वानखेडे स्टेडियम मुंबई, भारत. वेळ – सायंकाळी ७:३० वाजता


९ . मॅच ९ ( ६० पैकी ९ वा सामना ) – शनिवार. दिनांक १७ एप्रिल २०२१
मुंबई इंडियन्स ( Mumbai  indians ) विरुद्ध सनरायसेर्स हैदराबाद (Sunrisers  Hyderabad)MI Vs SRH
मैदान -एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई, तामिळनाडू, भारत. वेळ – सायंकाळी ७:३० वाजता


१०. मॅच १० ( ६० पैकी दहावा सामना )रविवार . दिनांक १८ एप्रिल २०२१
कोलकत्ता नाईट रायडर्स (Kolkata Night Riders) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर ( Royal Callanges Banglore)KKR Vs RCB
मैदान एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई, तामिळनाडू, भारत. वेळ दुपारी ३:३० वाजता


आय. पी. एल T20 २०२१ चे वेळापत्रक

११ . मॅच ११ ( ६० पैकी ११ वा सामना )रविवार . दिनांक १८ एप्रिल २०२१
दिल्ली कॅपिटल (Delhi Capital) विरुद्ध पंजाब किंग्स (Panjab Kings)DC Vs PBKS
मैदान -वानखेडे स्टेडियम मुंबई, भारत. वेळ – सायंकाळी ७:३० वाजता


१२. मॅच १२ ( ६० पैकी १२ वा सामना )सोमवार . दिनांक १९ एप्रिल २०२१
चेन्नई सुपरकिंग (Chennai  Superkings) विरुद्ध राजस्थान रोयाल्स  (Rajsthan Royals)CSK Vs RR
मैदान -वानखेडे स्टेडियम मुंबई, भारत. वेळ – सायंकाळी ७:३० वाजता


१३. मॅच १३ ( ६० पैकी १३ वा सामना )मंगळवार. दिनांक २० एप्रिल २०२१
दिल्ली कॅपिटल (Delhi Capital) विरुद्ध मुंबई इंडियन्स ( Mumbai  indians )DC Vs MI
मैदान एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई, तामिळनाडू, भारत. वेळ सायंकाळी ७:३० वाजता


१४. मॅच १४ ( ६० पैकी १४ वा सामना ) – बुधवार. दिनांक २१ एप्रिल २०२१
पंजाब किंग्स (Panjab Kings) विरुद्ध सनरायसेर्स हैदराबाद (Sunrisers  Hyderabad)PBKS Vs SRH
मैदान -एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई, तामिळनाडू, भारत. वेळ – दुपारी ३ :३० वाजता


१५. मॅच १५ ( ६० पैकी १५ वा सामना )बुधवार. दिनांक २१ एप्रिल २०२१
कोलकत्ता नाईट रायडर्स (Kolkata Night Riders) विरुद्ध चेन्नई सुपरकिंग (Chennai  Superkings)KKR Vs CSK
मैदान वानखेडे स्टेडियम मुंबई, भारत. वेळ सायंकाळी ७:३० वाजता


१६. मॅच १६ ( ६० पैकी १६ वा सामना )गुरुवार . दिनांक २ एप्रिल २०२१
राजस्थान रोयाल्स  (Rajsthan  Royals) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर ( Royal Callanges Banglore)RR Vs RCB
मैदान – वानखेडे स्टेडियम मुंबई, भारत. वेळ – सायंकाळी ७:३० वाजता


१७. मॅच १७ ( ६० पैकी १७ वा सामना ) – शुक्रवार. दिनांक २३ एप्रिल २०२१
पंजाब किंग्स (Panjab Kings) विरुद्ध मुंबई इंडियन्स ( Mumbai  indians )PBKS Vs MI
मैदान -एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई, तामिळनाडू, भारत. वेळ – सायंकाळी ७:३० वाजता


१८. मॅच १८ ( ६० पैकी १८ वा सामना )शनिवार. दिनांक २४ एप्रिल २०२१
कोलकत्ता नाईट रायडर्स (Kolkata Night Riders) विरुद्ध राजस्थान रोयाल्स  (Rajsthan  Royals)KKR Vs RR
मैदान –वानखेडे स्टेडियम मुंबई, भारत. वेळ – सायंकाळी ७:३० वाजता


१९. मॅच १९ ( ६० पैकी १९ वा सामना )रविवार. दिनांक २५ एप्रिल २०२१
चेन्नई सुपरकिंग (Chennai  Superkings) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर ( Royal Callanges Banglore)CSK Vs RCB
मैदान – वानखेडे स्टेडियम मुंबई, भारत. वेळ – दुपारी ३ :३० वाजता


२०. मॅच २० ( ६० पैकी 20 वा सामना )रविवार. दिनांक २५ एप्रिल २०२१
दिल्ली कॅपिटल (Delhi Capital) विरुद्ध सनरायसेर्स हैदराबाद (Sunrisers  Hyderabad)DC Vs SRH
मैदान –एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई, तामिळनाडू, भारत. वेळ – सायंकाळी ७:३० वाजता


IPL T20 2021 Timetable: आय. पी. एल T20 २०२१ चे वेळापत्रक

२१ . मॅच २१( ६० पैकी २१ वा सामना )सोमवार. दिनांक २६ एप्रिल २०२१
कोलकत्ता नाईट रायडर्स (Kolkata Night Riders) विरुद्ध पंजाब किंग्स (Panjab Kings)KKR Vs PBKS
मैदान – नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद, भारत. वेळ – सायंकाळी ७:३० वाजता


22. मॅच 22( ६० पैकी 22 वा सामना )मंगळवार. दिनांक 27 एप्रिल २०२१
दिल्ली कॅपिटल (Delhi Capital) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर ( Royal Callanges Banglore)DC Vs RCB
मैदान – नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद, भारत. वेळ – सायंकाळी ७:३० वाजता


२३. मॅच २३ ( ६० पैकी २३ वा सामना )बुधवार. दिनांक २८ एप्रिल २०२१
चेन्नई सुपरकिंग (Chennai  Superkings) विरुद्ध सनरायसेर्स हैदराबाद (Sunrisers  Hyderabad)CSK Vs SRH
मैदान – फिरोज शाह कोटला, दिल्ली, भारत. वेळ – सायंकाळी ७:३० वाजता


२४ . मॅच २४ ( ६० पैकी २४ वा सामना )गुरुवार . दिनांक २९ एप्रिल २०२१
मुंबई इंडियन्स ( Mumbai  indians ) विरुद्ध राजस्थान रोयाल्स  (Rajsthan  Royals)MI Vs RR
मैदान –फिरोज शाह कोटला, दिल्ली, भारत. वेळ – दुपारी ३ :३० वाजता


२5 . मॅच २5 ( ६० पैकी २5 वा सामना )गुरुवार . दिनांक २९ एप्रिल २०२१
दिल्ली कॅपिटल (Delhi Capital) विरुद्ध कोलकत्ता नाईट रायडर्स (Kolkata Night Riders)DC Vs KKR
मैदान –
नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद, भारत. वेळ – सायंकाळी ७:३० वाजता


२६ . मॅच २६ ( ६० पैकी २६ वा सामना )शुक्रवार. दिनांक ३० एप्रिल २०२१
पंजाब किंग्स (Panjab Kings) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर ( Royal Callanges Banglore)PBKS Vs RCB
मैदान – नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद, भारत. वेळ – सायंकाळी ७:३० वाजता


२७ . मॅच २७ ( ६० पैकी २७ वा सामना )शनिवार . दिनांक १ मे २०२१
मुंबई इंडियन्स ( Mumbai  indians ) विरुद्ध चेन्नई सुपरकिंग (Chennai  Superkings)MI Vs CSK
मैदान –फिरोज शाह कोटला, दिल्ली, भारत. वेळ – सायंकाळी ७:३० वाजता


२८ . मॅच २८ ( ६० पैकी २८ वा सामना )रविवार . दिनांक २ मे २०२१
सनरायसेर्स हैदराबाद (Sunrisers  Hyderabad) विरुद्ध राजस्थान रोयाल्स  (Rajsthan  Royals)सरह Vs RR
मैदान –फिरोज शाह कोटला, दिल्ली, भारत. वेळ – दुपारी ३ :३० वाजता


२९ . मॅच २९ ( ६० पैकी २९ वा सामना )रविवार . दिनांक २ मे २०२१
पंजाब किंग्स (Panjab Kings) विरुद्ध दिल्ली कॅपिटल (Delhi Capital)PBKS Vs DC
मैदान – नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद, भारत. वेळ – सायंकाळी ७:३० वाजता


30. मॅच 30 ( ६० पैकी 30 वा सामना )सोमवार. दिनांक ३ मे २०२१
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर ( Royal Callanges Banglore) विरुद्ध कोलकत्ता नाईट रायडर्स (Kolkata Night Riders)RCB Vs KKR
मैदान – नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद, भारत. वेळ – सायंकाळी ७:३० वाजता


IPL T20 2021 Timetable: आय. पी. एल T20 २०२१ चे वेळापत्रक

३१. मॅच ३१ ( ६० पैकी ३१ वा सामना )मंगळवार. दिनांक ४ मे २०२१
सनरायसेर्स हैदराबाद (Sunrisers  Hyderabad) विरुद्ध मुंबई इंडियन्स ( Mumbai  indians )SRH Vs MI
मैदान –फिरोज शाह कोटला, दिल्ली, भारत. वेळ – सायंकाळी ७:३० वाजता


३२ . मॅच ३२ ( ६० पैकी ३२ वा सामना )बुधवार. दिनांक ५ मे २०२१
राजस्थान रोयाल्स  (Rajsthan  Royals) विरुद्ध चेन्नई सुपरकिंग (Chennai  Superkings)RR Vs CSK
मैदान –फिरोज शाह कोटला, दिल्ली, भारत. वेळ – सायंकाळी ७:३० वाजता


३३. मॅच ३३ ( ६० पैकी ३३ वा सामना )गुरुवार. दिनांक ६ मे २०२१
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर ( Royal Callanges Banglore) विरुद्ध पंजाब किंग्स (Panjab Kings)RCB Vs PBKS
मैदान – नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद, भारत. वेळ – सायंकाळी ७:३० वाजता


३४ . मॅच ३४ ( ६० पैकी ३४ वा सामना )शुक्रवार. दिनांक ७ मे २०२१
सनरायसेर्स हैदराबाद (Sunrisers  Hyderabad) विरुद्ध चेन्नई सुपरकिंग (Chennai  Superkings)SRH Vs CSK
मैदान –फिरोज शाह कोटला, दिल्ली, भारत. वेळ – सायंकाळी ७:३० वाजता


३५. मॅच ३५ ( ६० पैकी ३५ वा सामना )शनिवार. दिनांक ८ मे २०२१
दिल्ली कॅपिटल (Delhi Capital) विरुद्ध कोलकत्ता नाईट रायडर्स (Kolkata Night Riders) DC  Vs KKR
मैदान – नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद, भारत. वेळ – दुपारी ३.३० वाजता


३६. मॅच ३६ ( ६० पैकी ३६ वा सामना )शनिवार. दिनांक ८ मे २०२१
राजस्थान रोयाल्स  (Rajsthan  Royals) विरुद्ध मुंबई इंडियन्स ( Mumbai  indians )RR Vs MI
मैदान –फिरोज शाह कोटला, दिल्ली, भारत. वेळ – सायंकाळी ७:३० वाजता


३७ . मॅच ३७ ( ६० पैकी ३७ वा सामना )रविवार. दिनांक ९ मे २०२१
पंजाब किंग्स (Panjab Kings) विरुद्ध चेन्नई सुपरकिंग (Chennai  Superkings)PBKS Vs CSK
मैदान – एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू. भारत. वेळ – दुपारी ३.३० वाजता


३८. मॅच ३८ ( ६० पैकी ३८ वा सामना )रविवार. दिनांक ९ मे २०२१
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर ( Royal Callanges Banglore) विरुद्ध सनरायसेर्स हैदराबाद (Sunrisers  Hyderabad)RCB Vs SRH
मैदान – ईडन गार्डन्स, कोलकाता, भारत. वेळ – सायंकाळी ७:३० वाजता


३९. मॅच ३९ ( ६० पैकी ३९ वा सामना )सोमवार. दिनांक १० मे २०२१
कोलकत्ता नाईट रायडर्स (Kolkata Night Riders) विरुद्ध मुंबई इंडियन्स ( Mumbai  indians )KKR Vs MI
मैदान –एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू, भारत. वेळ – सायंकाळी ७:३० वाजता


४०. मॅच ४० ( ६० पैकी ४० वा सामना )मंगळवार. दिनांक ११ मे २०२१
राजस्थान रोयाल्स  (Rajsthan  Royals) विरुद्ध दिल्ली कॅपिटल (Delhi Capital)RR Vs DC
मैदान – ईडन गार्डन्स, कोलकाता, भारत. वेळ – सायंकाळी ७:३० वाजता


IPL T20 2021 Timetable: आय. पी. एल T20 २०२१ चे वेळापत्रक

४१. मॅच ४१ ( ६० पैकी ४१ वा सामना )बुधवार. दिनांक १२ मे २०२१
कोलकत्ता नाईट रायडर्स (Kolkata Night Riders) विरुद्ध चेन्नई सुपरकिंग ( Chennai  Superkings)KKR Vs CSK
मैदान –एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू, भारत. वेळ – सायंकाळी ७:३० वाजता


४२. मॅच ४२ ( ६० पैकी ४२ वा सामना )गुरुवार. दिनांक १३ मे २०२१
पंजाब किंग्स (Panjab Kings) विरुद्ध मुंबई इंडियन्स ( Mumbai  indians )PBKS Vs MI
मैदान – एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू. भारत. वेळ – दुपारी ३.३० वाजता


. मॅच ४३ ( ६० पैकी ४० वा सामना )गुरुवार. दिनांक १३ मे २०२१
राजस्थान रोयाल्स  (Rajsthan  Royals) विरुद्ध सनरायसेर्स हैदराबाद (Sunrisers  Hyderabad)RR Vs SRH
मैदान – ईडन गार्डन्स, कोलकाता, भारत. वेळ – सायंकाळी ७:३० वाजता


४४ . मॅच ४४ ( ६० पैकी ४४ वा सामना )शुक्रवार . दिनांक १४ मे २०२१
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर ( Royal Callanges Banglore) विरुद्ध दिल्ली कॅपिटल (Delhi Capital)RCB Vs DC
मैदान – ईडन गार्डन्स, कोलकाता, भारत. वेळ – सायंकाळी ७:३० वाजता


४५ . मॅच ४५ ( ६० पैकी ४१ वा सामना )शनिवार. दिनांक १५ मे २०२१
कोलकत्ता नाईट रायडर्स (Kolkata Night Riders) विरुद्ध पंजाब किंग्स (Panjab Kings)KKR Vs PKBS
मैदान –एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू, भारत. वेळ – सायंकाळी ७:३० वाजता


४६. मॅच ४६ ( ६० पैकी ४६ वा सामना )रविवार. दिनांक १६ मे २०२१
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर ( Royal Callanges Banglore) विरुद्ध राजस्थान रोयाल्स  (Rajsthan  Royals)RCB Vs RR
मैदान – ईडन गार्डन्स, कोलकाता, भारत. वेळ – दुपारी ३.३० वाजता


४७. मॅच ४७ ( ६० पैकी ४७ वा सामना )रविवार. दिनांक १६ मे २०२१
चेन्नई सुपरकिंग ( Chennai  Superkings) विरुद्ध मुंबई इंडियन्स ( Mumbai  indians )CSK Vs MI
मैदान – एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू. भारत. वेळ – सायंकाळी ७:३० वाजता


४८. मॅच ४८ ( ६० पैकी ४८ वा सामना )सोमवार . दिनांक १७ मे २०२१
सनरायसेर्स हैदराबाद (Sunrisers  Hyderabad) विरुद्ध दिल्ली कॅपिटल (Delhi Capital)SRHVs DC
मैदान – ईडन गार्डन्स, कोलकाता, भारत. वेळ – सायंकाळी ७:३० वाजता


४९. मॅच ४९ ( ६० पैकी ४९ वा सामना )मंगळवार. दिनांक १८ मे २०२१
कोलकत्ता नाईट रायडर्स (Kolkata Night Riders) विरुद्ध राजस्थान रोयाल्स  (Rajsthan  Royals)KKR Vs RR
मैदान –एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू, भारत. वेळ – सायंकाळी ७:३० वाजता


५०. मॅच ५० ( ६० पैकी ५० वा सामना )बुधवार . दिनांक १९ मे २०२१
सनरायसेर्स हैदराबाद (Sunrisers  Hyderabad) विरुद्ध पंजाब किंग्स (Panjab Kings)SRH  Vs PKBS
मैदान – एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू, भारत. वेळ – सायंकाळी ७:३० वाजता


IPL T20 2021 Timetable: आय. पी. एल T20 २०२१ चे वेळापत्रक

५१. मॅच ५१ ( ६० पैकी ५१ वा सामना )गुरुवार. दिनांक २० मे २०२१
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर ( Royal Callanges Banglore) विरुद्ध मुंबई इंडियन्स ( Mumbai  indians )RCB Vs MI
मैदान – ईडन गार्डन्स, कोलकाता, भारत. वेळ – वेळ – सायंकाळी ७:३० वाजता


५२. मॅच ५२ ( ६० पैकी ५२ वा सामना )शुक्रवार , दिनांक २१ मे २०२१
सनरायसेर्स हैदराबाद (Sunrisers  Hyderabad) विरुद्ध कोलकत्ता नाईट रायडर्स (Kolkata Night Riders)SRH  Vs KKR
मैदान – एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू, भारत. वेळ – दुपारी ३.३० वाजता


५३. मॅच ५३ ( ६० पैकी ५३ वा सामना )शुक्रवार , दिनांक २१ मे २०२१
चेन्नई सुपरकिंग ( Chennai  Superkings) विरुद्ध दिल्ली कॅपिटल (Delhi Capital)CSK Vs DC
मैदान – ईडन गार्डन्स, कोलकाता, भारत. वेळ – सायंकाळी ७:३० वाजता


५४. मॅच ५४ ( ६० पैकी ५४ वा सामना )शनिवार . दिनांक २२ मे २०२१
राजस्थान रोयाल्स  (Rajsthan  Royals) विरुद्ध पंजाब किंग्स (Panjab Kings)RR Vs PKBS
मैदान – एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू, भारत. वेळ – सायंकाळी ७:३० वाजता


५५. मॅच ५५ ( ६० पैकी ५५ वा सामना )रविवार , दिनांक २३ मे २०२१
मुंबई इंडियन्स ( Mumbai  indians ) विरुद्ध दिल्ली कॅपिटल (Delhi Capital)MI  Vs DC
मैदान – ईडन गार्डन्स, कोलकाता, भारत. वेळ – दुपारी ३.३० वाजता


५६. मॅच ५६ ( ६० पैकी ५६ वा सामना )रविवार , दिनांक २३ मे २०२१
चेन्नई सुपरकिंग ( Chennai  Superkings) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर ( Royal Callanges Banglore)CSK Vs RCB
मैदान – ईडन गार्डन्स, कोलकाता, भारत. वेळ – सायंकाळी ७:३० वाजता


५७. मॅच ५७ ( ६० पैकी ५७ वा सामना )मंगळवार. दिनांक २५ मे २०२१
पात्रता फेरी
मैदान – नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद, भारत. वेळ – सायंकाळी ७:३० वाजता


५८. मॅच ५८ ( ६० पैकी ५८ वा सामना )बुधवार . दिनांक २६ मे २०२१
एलिमिनेटर
मैदान – नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद, भारत. वेळ – सायंकाळी ७:३० वाजता


५९. मॅच ५९ ( ६० पैकी ५९ वा सामना )शुक्रवार . दिनांक २८ मे २०२१
पात्रता फेरी
मैदान – नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद, भारत. वेळ – सायंकाळी ७:३० वाजता


६०. मॅच ६० ( ६० पैकी ६० वा सामना )रविवार . दिनांक ३० मे २०२१
अंतिम सामना
मैदान – नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद, भारत. वेळ – सायंकाळी ७:३० वाजता


भारतीय क्रिकेटर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) लग्नाच्या बंधनात.

भारतीय क्रिकेटर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) लग्नाच्या बंधनात.

महाराष्ट्र सेना ऑनलाईन : भारतीय क्रिकेटर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) लग्नाच्या बंधनात.

भारतीय क्रिकेट टीमचा प्रमुख गॊलंदाज जसप्रीत बुमराह व टीवी एंकर संजना गणेशन (Sanjana Ganesan)यांचा विवाहसोहळा सोमवार १५ मार्च २०२१ ला पार पडला.

जसप्रीत बुमराह याने सोसियल मेडिया वर लग्नाचे फोटो शेअर करत आपला आनंद व्यक्त केला. त्याच्या इंस्टाग्राम पोस्ट ला भरभरून शुभेच्या मिळल्या.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विवाहसोहळा हा मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थीतीत झाला.

या विवाह सोहळ्यात खूप सारी बंधने होती, उपस्तिथ असणाऱ्यांना मोबाईल फोन वापर करण्यास बंधनकारक होते.

बुमराह चा विवाह गोवा ला पार पडला.

जाणून घेऊया संजना गणेशन यांच्या बद्दल

संजना गणेशन या एक स्पोर्ट एंकर आहेत. ICC Cricket World Cup ते IPL 2019 च्या स्पोर्ट एंकर राहिल्या आहेत.

संजना गणेशन यांचा जन्म पुणे मध्ये ६ मे १९९१ ला झाला. तर बुमराह ची जन्मतारीख ६ डिसेंबर १९९३ आहे. जसप्रीत बुमराह, पत्नी संजना पेक्षा वयाने कमी आहे.

पुण्यामध्ये बिशप स्कूल मध्ये संजना चे शिक्षण झाले, नंतर वर्ष २००८ मध्ये symbosis collage मधून BTech.

तिचे वडील रामास्वामी गणेशन हे एक उत्तम लेखक व Management  गुरु आहेत व आई डाँक्टर सुषमा गणेशन या वकील आहेत.  

कॉलेज पूर्ण झाल्यावर संजनाने आयटी कंपनीमध्ये जॉब ही केला.

मॉडेलिंग क्षेत्रातही करियर करण्याचा संजनाने प्रयत्न केला होता. त्यांनतर वर्ष २०१६ पासून तिने अँकरिंग करायला सुरुवात केली.

स्टार स्पोर्ट या नामवंत स्पोर्ट चॅनेल सोबत काम सुरु केला. क्रिकेट सोबत इतर क्रीडा स्पर्धेमध्ये अँकरिंग करताना संजना गणेशन दिसते.

 

FAQ

Q. Sports anchor Sanjana Ganesan is married to which Indian cricketer?

Ans– Jasprit Bumrah

 

 

प्रभास च्या ‘आदिपुरुष'(Adipururush) सिनेमात अभिनेत्री क्रिती सॅनन दिसणार

प्रभास च्या ‘आदिपुरुष’ (Adipururush) सिनेमात अभिनेत्री क्रिती सॅनन (kriti sanon)दिसणार

दिल्ली : “आदिपुरुष ” (Adipururush) नावाच्या एका पौराणिक ऐतिहासिक चित्रपटात झळकणारी अभयनेत्री कोण असेल हे बाहुबली स्टार प्रभासने (Prabhas) जाहीर केलं आहे की,

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सॅनन (kriti sanon) या सिनेमात सहभागी होणार आहे.

अभिनेत्री क्रिती सॅनन व्यतिरिक्त सोनू के टिटू की स्वीटी सारख्या सिनेमांसाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता सनी सिंगही या सिनेमात दिसणार आहे.

अभिनेता सैफ अली खान आधीच विरोधकांची भूमिका साकारणार होता.

कॉविड-१९ साथीच्या रोगामुळे भारतीय प्रेक्षकांकडे डोळे लावून बसलेली विशिष्ट भाषा उद्योग बदलण्यास वेग आला आहे.

प्रत्येकी २०० कोटी रुपयांहून अधिक बजेटवर बनवलेले हे चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगूसह अनेक भाषांमध्ये शूट केले जातील

आणि संपूर्ण राज्ये आणि भूगोलातील चाहत्यांकडे आकर्षित होण्यासाठी बॉलिवूड आणि दक्षिण भारतीय चेहऱ्यांचे मिश्रण असेल.

प्रभास च्या ‘आदिपुरुष’ (Adipururush) सिनेमात अभिनेत्री क्रिती सॅनन (kriti sanon)दिसणार

आदिपुरुषा व्यतिरिक्त बाहुबली दिग्दर्शक एस.एस. राजामौली (SS Rajamouli) हे अजय देवगण (अजय Devgan) आणि

आलिया भट्ट (Aliya bhut) सोबत काम करत असतील.

या व्यतिरिक्त ज्युनियर एनटीआर (Juniar NTR ) आणि रामचरण (Rammcharan) हे RRR  सिनेमामध्ये असतील ,

तर दीपिका पदुकोण (dipika  padukon  ) आणि अमिताभ बच्चन (Amitabh  Bachhan ) हे प्रभास सोबत सिनेमा -“Bankrolled” मध्ये दिसतील.

प्रभास , दीपिका, अमिताभ बच्चन हे तेलुगू प्रॉडक्शन हाऊस Vyjayanthi Movies यांच्या सिनेमात दिसणार आहेत.

film trade आणि exhibition expert गिरीश जोहर यांनी एका मुलाखतीत म्हटले होते,

“मोठ्या पडद्यावरील अनुभव खूप महत्त्वाचा आहे हे प्रत्येकाच्या लक्षात आले आहे.

बाहुबली असो, साहो असो किंवा एवेन्जर्स : एंडगेम सारखा हॉलिवूडचा चष्मा असो, प्रेक्षकांना माहीत आहे की

मोठे तिकीट पाहण्याचा, आयुष्यापेक्षा मोठा अनुभव पाहण्याचा थरार अतुलनीय आहे,

जरी ओटीटी (ओव्हर द टॉप) स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने जबरदस्त आशय फेकून दिला आहे.

शिवाय, दक्षिणेतील चित्रपट निर्माते आणि स्टुडिओंनी रजनीकांतच्या साथीने अक्षय कुमारसारख्या आपल्या कलाकारांमध्ये एक मोठा उत्तर भारतीय स्टार जोडण्याचा फॉर्म्युला पकडला आहे

आणि हा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित केला आहे, याकडे जोहर यांनी लक्ष वेधले.

हा शोध बहुधा दक्षिणेत चित्रपट कट्टरपंथीची कमतरता असल्यामुळे, चित्रपट पाहणे हे तेथील धर्मासारखे आहे

आणि त्यांना मोठ्या पडद्यावरचा अनुभव खूप आवडतो,”, असेही जोहर पुढे म्हणाले.

शिवाय, अनेक भाषेतील कलाकारांना एकत्र आणल्याने वैयक्तिक चित्रपटाची बाजारपेठ विस्तारते, ती अधिक व्यवहार्य बनते

आणि उपग्रह, डिजिटल, संगीत आणि व्यापारी हक्क यांसारख्या महसूल स्रोतांमध्ये भर पडते.

PM Kisan Samman Nidhi Yojana | PM Kisan सम्मान निधी योजना नवीन नियम

PM Kisan Samman Nidhi Yojana नवीन नियम

दिल्ली | PM Kisan Samman Nidhi Yojana या मध्ये काही नवीन नियम केंद्र सरकारने घडवले आहेत.

PM Kisan सम्मान निधी योजना ही दिनांक १ डिसेंबर २०१८ पासून राबवण्यात आली आहे.

या योजने अंतर्गत २००० हेक्टर पर्यंत जमीन असणाऱ्या शेतकरी कुटुंबाना ६००० रुपये वार्षिक उत्पन्न पाठबळ लाभ केंद्र सरकार कडून देण्यात येणार आहे.

या केंद्र शासनाच्या योजनेसाठी भारत सरकार १०० % आर्थिक साहाय्य करणार आहे.

राज्य सरकार व केंद्र सरकार या योजनेसाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची ओळख / पडताळणी करतील.

या योजनेसाठी जे शेतकरी पात्र असतील अशा लाभार्थ्यांच्या बँकेच्या खात्यावर थेट रक्कम सरकार जमा करणार आहे.

दिनांक १ डिसेंबर २०१८ ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत लाभार्त्यांच्या खात्यात प्रथम हप्ता जमा केला जाणार आहे.

PM Kisan सम्मान निधी योजनेसाठी अपात्र असणाऱ्या व्यक्ती

PM Kisan सम्मान निधी योजना ह्या योजनेचा लाभ मिळवण्या साठी सरकारने काही नियम बनवले आहेत, व नवीन अपडेट नुसार कोण या योजने साठी पात्र नसेल हे सांगितले आहे.

योजनेसाठी अपात्र असणाऱ्या व्यक्ती / कोणाला याचा लाभ मिळवता येणार नाही.

१. सर्व संस्थात्मक शेतकरी

२. असे शेतकऱ्यांचे कुटुंब ज्यांच्या घरामध्ये एक किंवा अधिक व्यक्ती खाली नमूद केलेल्या श्रेणीमध्ये /क्षेत्रामध्ये येतात .-

i ) क्षेत्र– इंजिनिअर , व्यावसायिक डॉक्टर, सी ए, वकील, वास्तुशास्त्रज्ञ

ii ) शेवटच्या वर्षी आयकर भरणारी व्यक्ती पात्र नसेल

iii ) दुसऱ्याची जमीन जर भाड्याने घेऊन कसत असणारी व्यक्ती या योजनेस अपात्र असेल

iv) आजी / माजी –

जिल्हा परिषद अध्यक्ष , महानगरपालिकेचे महापौर , आमदार , लोकसभा आणि राज्यसभा खासदार, मंत्री आणि राज्यमंत्री

v) केंद्र सरकार व राज्यसरकार आणि PSUs मध्ये सध्या काम करत असणारे किंवा निवृत्त अधिकारी आणि कर्मचारी

(वर्ग ४/ ग्रुप डी मधील कर्मचारी सोडून )

vi) जे केंद्र व राज्य सरकारमधील सेवा निवृत्त अधिकारी रुपये १० हजार पेक्षा अधिक पेन्शन घेत असतील अश्या अधिकाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.


 

३१ मार्च २०२१ पूर्वी करा आपली नोंदणी

जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर ३१ मार्च पूर्वी नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्या.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी ( https://pmkisan.gov.in/) या संकेत स्थळाला भेट द्या.

नोंदणी केल्यानंतर होळी पर्यंत लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर रुपये २००० सरकार कडून जमा केले जातील .

मराठी भाषा दिन | मराठी राजभाषा दिन (Marathi Bhasha Din)

मराठी भाषा दिन / मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (marathi bhasha din)

महाराष्ट्र सेना ऑनलाइन | ” मराठी भाषा दिन / मराठी राजभाषा दिन (marathi bhasha din) महाराष्ट्रामध्ये दरवर्षी २७ फेब्रुवारीला साजरा केला जातो.

मराठी साहित्याचा मानदंड, जेष्ठ कवी श्री. विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस, हा ” मराठी भाषा दिन ” म्हणून साजरा केला जातो .

“महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४ अनुसार” महाराष्ट्र राज्याची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे घोषित करण्यात आले.

जेष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर ( कुसुमाग्रज ) यांनी महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले व मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी खूप परिश्रम घेतले होते.

kusumagraj

श्री. विष्णू वामन शिरवाडकर ( कुसुमाग्रज )

जन्म : २० फेब्रुवारी १९१२ ( पुणे )

निधन : १० मार्च १९९९ ( नाशिक )

मराठी कवी , नाटककार , कादंबरीकार

गाजलेली नाटके : नटसम्राट, ययाती आणि देवयानी, वीज म्हणाली धरतीला, दुसरा पेशवा , राजमुकुट, दूरचे दिवे इत्यादी .

कादंबरी: कल्पनेच्या तीरावर, जान्हवी, वैष्णव.

काव्यसंग्रह : विशाखा, जीवनलहरी, किनारा, वादळवेल, मराठी माती, स्वगत , हिमरेषा, जाईची कुंभ, समिधा, मेघदूत अनुवाद, रसयात्रा , छंदोमयी, मुक्तायन श्रावण,

प्रवाशी पक्षी, माधवी, पायेथं, बालबोध मेव्यातील कुसुमाग्रज ,महावृक्ष, चाफा , करार एका ताऱ्याशी, अक्षरबाग, मारवा, थांब सहेली.

पुरस्कार : पदमभूषण , ज्ञानपीठ


कुसुमाग्रज यांची नाटके : आनंद, ऑथेल्लो, आमुचे नाव बाबुराव, एक होती वाघीण, किमयागार, कैकयी, कौंतेय, महंत, चंद्र जिथे उगवत नाही, दुसरा पेशवा, दूरचे दिवा,

बेकेट, मुख्यमंत्री,नटसम्राट, राजमुकुट, विदूषक, वीजयंती, वीज म्हणाली धरतीला, ययाती आणि देवयानी .


कुसुमाग्रज यांचा जीवनप्रवास :

१९१२: जन्म -२० फेब्रुवारी १९१२ ( पुणे )

१९१९ -१९२४ : प्राथमिक शिक्षण (पिंपळगाव )

१९२४ – १९२९ : माध्यमिक शिक्षण (नाशिक )

१९२९ : मॅट्रिक्युशन उत्तीर्ण ( मुंबई ), बालबोधमेवा मध्ये कविता व लेखन

१९३०: सत्याग्रहात सहभाग – काळाराम मंदिर प्रवेश

१९३३ : ” जीवन लहरी ” पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले .

१९३४ : मराठी – इंग्रजी मध्ये बी. ए. परीक्षा उत्तीर्ण

१९३६- १९३८ : सती सुलोचना कथालेखन आणि लक्ष्मणाची भूमिका निभावली

१९३८-१९४६ : वृत्तपत्र चा व्यवसाय मध्ये प्रवेश – ( नवयुग, दैनिक प्रभात, सारथी, साप्ताहिक प्रभा, धनुर्धारी इ.)

१९४२ : विशाखा काव्यसंग्रह

१९४४: विवाह – ( पत्नीचे नाव -: मनोरमा )

१९४६ : पहिले नाटक -“दूरचे दिवे ” व पहिली कादंबरी -“वैष्णव “, “स्वदेश ” या साप्ताहिकाचे संपादन

१९५०: लोकहितवादी मंडळाची स्थापना

१९५६: अध्यक्ष मुंबई उपनगर साहित्य

१९५९ : संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सत्याग्रह

१९६० : अध्यक्ष -मुंबई मराठी ग्रंथ संग्रालय वार्षिक उत्सव

१९६० : राज्यपुरस्कार -“मराठी माती ” या काव्यसंग्रह साठी.

१९६२ : राज्यपुरस्कार- “स्वगतं ” या काव्यसंग्रह साठी.

१९६४ : राज्यपुरस्कार- “हिमरेषा” या काव्यसंग्रह साठी.

१९६४ : अध्यक्ष – गोवा येथे झालेल्या -“अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनअधिवेशन – (४५ वे) चे. ” .

१९६४ – ६७ : सदस्य – पुणे विद्यापीठ विधी मंडळ

१९६६ : राज्यपुरस्कार- “ययाती आणि देवयानी ” या नाटकासाठी .

१९६७ : राज्यपुरस्कार- “वीर म्हणाली धरतीला ” या नाटकासाठी .

१९७०: अध्यक्ष – कोल्हापूर- मराठी नाट्य संमेलन

१९६६ : राज्यपुरस्कार- “नटसम्राट ” या नाटकासाठी .

१९७०: अध्यक्ष – नाशिक येथील – सार्वजनिक वाचनालय

१९८५ : राम गणेश गडकरी पुरस्कार

१९८८ : ज्ञानपीठ पुरस्कार

१९८८ : अकादमी पुरस्कार- संगीत व नाट्यलेखन

१९८९ : अध्यक्ष – मुंबई – जागतिक मराठी परिषद

१९९१ : पद्मभूषण

निधन : १० मार्च १९९९ ( नाशिक )

राजधानी सातारा सेल्फी पॉईंट चे खा. छ. उदयनमहाराजांच्या हस्ते उदघाटन (Rajdhani Satara)

छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा व राजधानी सातारा (Rajdhani satara ) या सेल्फी पॉईंट चे उदयनमहाराजांच्या हस्ते उदघाटन

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा व राजधानी सातारा (rajdhani satara) या सेल्फी पॉईंट चे खा. छत्रपती उदयन महाराजांच्या हस्ते उदघाटन दिनांक. १७ फेब्रुवारी २०२१ रोजी करण्यात आले.

राजधानी सातारा हा सेल्फी पॉईंट पुणे- बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर असलेले गाव – वेळे (तालुका – वाई ) या ठिकाणी आहे.

शिवभक्त रोहन यादव या तरुणाने हा ५० फूट अश्वारूढ भव्य छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला व राजधानी सातारा हे या सेल्फी पॉईंट ला नाव दिले .

राजधानी सातारा या सेल्फी पॉईंट चे उदघाटन छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज श्रीमंत छत्रपती. उदयन राजे भोसले यांच्या च्या हस्ते करण्यात आले.

खासदार छत्रपती. उदयन राजे भोसले यांचं वक्तव्य

“छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ भव्य पुतळा व राजधानी सातारा सेल्फी पॉईंट चे उदघाटन करणे साठी मी स्वतःचे भाग्य समजतो.

या ठिकाणा मुळे सातारा जिल्ह्याचा इतिहास देश्याच्या कानाकोपऱ्यात पसरणार असून जिल्ह्याच्या वैभवात भर पडणार आहे.”

rajdhani satara

 

1 -
Rajdhani Satara
रोहन यादव यांचं वक्तव्य

” पुणे बंगलोर १००० किमी. राष्ट्रीय महामार्गावर एकही छत्रपतींचा पुतळा नाही. सर्वत्र आय लव्ह कराड, आय लव्ह पुणे असे सेल्फी पॉईंट पाहायला मिळतील ,

पण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास व मराठयांची राजधानी सातारा कायम लोकांच्या मनात राहावा यासाठी त्यांनी या ठिकाणी राजधानी सातारा सेल्फीपॉईंट त्यांच्या जागेत उभारला.

साताऱ्याचा खूप मोठा इतिहास आहे. असे रोहन यादव यांनी व्यक्त केले.”

रोहन व त्यांच्या सहकार्यांनी हा उपक्रम राबवण्यासाठी सण. २०१६ पासून तयारी केली होती.

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्याचे तरुण युवक शिवभक्त रोहन यादव व त्याच्या सहकार्यांनी हा अनोखा उपक्रम राबवून शिवजयंती साजरी केली.

ठिकाण

पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या राजधानी सातारा सेल्फी पॉईंट ( Rajdhani Satara Selfiepoint) हे ठिकाण

गाव : वेळे, तालुका – वाई, जिल्हा – सातारा ) येथे आहे .

 

Rajdhani  Satara