Home नोकरी Bank Of Baroda Recruitment 2023 : Bank Of Baroda मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; येथे अर्ज करा

Bank Of Baroda Recruitment 2023 : Bank Of Baroda मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; येथे अर्ज करा

0
Bank Of Baroda Recruitment 2023 : Bank Of Baroda मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; येथे अर्ज करा

Bank Of Baroda मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; येथे अर्ज करा

Maharashtrasena News: Bank Of Baroda Recruitment 2023
बँकेत नोकरी करण्यास इच्छुक असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी. बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) मध्ये काही रिक्त पदांच्या भरतीसाठी (BOB Recruitment 2023) जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager) या पदासाठी एकूण 15 जागा भरल्या जाणार आहेत व उपलब्ध जागांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जानेवारी २०२३ आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन आपला अर्ज भरू शकतात .

संस्था – बँक ऑफ बडोदा
पद – वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager)
रिक्त पद संख्या – 15 जागा
नोकरीचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – मंगळवार, दिनांक 24 जानेवारी 2023

नोकरीसाठी अटी व पात्रता

आवश्यक शैक्षणिक पात्रता

मान्यताप्राप्त संस्थामधून चार्टर्ड अकाउंटंट (CA), किंवा पूर्ण वेळ एम.बी.ए / पी.जी.डी.एम अथवा त्याच्या समतुल्य पूर्णवेळ अभ्यासक्रम… CFA (CFA institute-USA), FRM(GARP), PRM (PRMIA) आणि किमान 5 वर्षे अनुभव असावा.

वयाची मर्यादा –

1 जानेवारी 2023 रोजी 27 वर्षे ते 40 वर्षापर्यंत असावे तसेच OBC – 3 वर्षे सूट, SC/ST – 5 वर्षे सूट

परीक्षा फी – 600/- रुपये [SC/ST/PWD/महिला – 100/- रुपये]

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा

Apply

अधिकृत वेबसाईटwww.bankofbaroda.in

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

 

 

bank-of-baroda-recruitment-2023-senior-manager-post