Home क्रीडा Shubman Gill Double Century: शुभमन गिल चे धमाकेदार द्वीशतक

Shubman Gill Double Century: शुभमन गिल चे धमाकेदार द्वीशतक

0
Shubman Gill Double Century: शुभमन गिल चे धमाकेदार द्वीशतक

शुभमन गिल चे धमाकेदार द्वीशतक – Shubman Gill Double Century

Maharashtrasena :Shubman Gill Score Double Century

India vs New zealand 1 st ODI: India 349/8 (50 Overs)

भारतीय संघाचा २३ वर्षीय युवा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल ने न्यूझीलंड विरुद्ध एक दिवशीय सामन्यांमध्ये २०० धावा पूर्ण करत रचला इतिहास. १९ व्या सामन्यांमध्ये १४५ चेंडूंमध्ये २०० धावा केल्या, यामध्ये त्याने १९ चौकार ८ षटकार मारले.
वनडे इंटरनॅशनल मध्ये २०० धावा करणारा तो पाचवा भारतीय फलंदाज बनला.

या सामन्यांमध्ये त्याने सर्वात जलद वनडे १००० रन करणारा जगातील दुसरा व भारतातील पहिला क्रमांकाचा फलंदाज ठरला व नवीन रेकॉर्ड त्याने स्वतःच्या नावे केला.

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यांमध्ये त्याने २०८ धावा केल्या.

त्याने १९ चौकार 9 षटकार मारले, २०८ धावा केल्या.

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात ८७ चेंडूंमध्ये गिल ने शतक झळकावले. व १४५ चेंडूंमध्ये २०० धावा केल्या. टीम इंडीआयचा युवा क्रिकेटर शुभमन गिल हा अवघ्या २३ वर्षाचा आहे. त्याने उत्कृष्ट पद्धतीने कौशल्य दाखवून भारतीय संघासाठी योगदान दिले आहे.

 

भारत विरुद्ध न्यूझीलंड (india vs new zealand), पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना आज बुधवार, १८ जानेवारी २०२३ रोजी दुपारी 1:30, राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद (Rajiv Gandhi International Cricket Stadium, Hyderabad) येथे खेळला जात आहे.

India 349/8 (50 Overs)
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ५० ओव्हर्स मध्ये ३४९ धावा केल्या.