Home क्रीडा IND vs NZ 1st ODI : भारत विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय क्रिकेट सामना

IND vs NZ 1st ODI : भारत विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय क्रिकेट सामना

0
IND vs NZ 1st ODI : भारत विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय क्रिकेट सामना

IND vs NZ 1st ODI: भारत विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय क्रिकेट सामना

Maharashtra sena News: India vs new zealand first ODI,
India vs New zealand 1st Match, 2023

IND vs NZ 1st ODI

सामना : भारत विरुद्ध न्यूझीलंड, एकदिवसीय पहिला क्रिकेट सामना, न्यूजीलैंड भारत दौरा, 2023
तारीख : बुधवार, १८ जानेवारी २०२३
वेळ : दुपारी १ :३० वाजता
ठिकाण : राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद
पंच : अनिल कुमार चौधरी, नितिन मेनन
तिसरे पंच/ थर्ड अम्पायर : केएन अनंत पद्मनाभन
नाणेफेक / टॉस : भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला

भारत विरुद्ध न्यूझीलंड (india vs new zealand), एकदिवसीय पहिला क्रिकेट सामना आज बुधवार, १८ जानेवारी २०२३ रोजी दुपारी 1:30, (IST) राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद (Rajiv Gandhi International Cricket Stadium, Hyderabad) येथे होणार आहे.

भारतीय संघ (India national cricket team)
रोहित शर्मा (कप्तान), शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन,सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

राखीव खेळाडू :श्रीकर भरत, शाहबाज अहमद, रजत पाटीदार, युजवेंद्र चहल, उमरान मलिक

न्यूझीलंड संघ (New Zealand national cricket team):
फिन एलन, डेवोन कॉनवे, हेनरी निकोल्स, डेरिल मिशेल, टॉम लैथम (कप्तान व विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, माइकल ब्रेसवेल, मिशेल सैंटनर, हेनरी शिपली, लॉकी फर्ग्यूसन, ब्लेयर टिकनर.
राखीव खेळाडू:
जेकब डफी, डग ब्रेसवेल, मार्क चैपमैन, ईश सोढ़ी.

थेट प्रसारण- Ind vs Nz Live Streaming on

डिझनी + हॉटस्टार (Disney+ Hotstar), JIO TV (JIO Users on smartphone)
टीवी– स्टार स्पोर्ट्स नेटवर्क (Star Sports Network), डीडी स्पोर्ट्स (DD Sports)

शुभमन गिल चे दमदार शतक

Shubman Gill Century

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात अवघ्या ८७ चेंडूंमध्ये शुभमन गिल ने शतक झळकावले. टीम इंडीआयचा युवा क्रिकेटर शुभमन गिल हा अवघ्या २३ वर्षाचा आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याला भारतासाठी ओपनिंग करण्याची संधी मिळाली, व त्याने उत्कृष्ट पद्धतीने सतत चांगला खेळ दाखवून भारतीय संघासाठी योगदान दिले आहे.
शुभमन गिल चे हे तिसरे एकदिवशीय शतक आहे.
१९ एकदिवशीय सामन्यांमध्ये सर्वाधिक जलद १००० धावा पूर्ण केले; व तो आता सर्वाधीक जलद १००० धाव पूर्ण करणारा तो जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे. यामध्ये ५ अर्ध-शतके तर ३ शतकांचा समावेश आहे.

शुभमन गिल चे धमाकेदार द्वीशतक (Shubman Gill Double Century)

भारतीय संघाचा २३ वर्षीय युवा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल ने न्यूझीलंड विरुद्ध एक दिवशीय सामन्यांमध्ये २०० धावा पूर्ण करत रचला इतिहास. १९ व्य सामन्यांमध्ये १४५ चेंडूंमध्ये २०० धावा केल्या, यामध्ये त्याने १९ चौकार ८ षटकार मारले.
वनडे इंटरनॅशनल मध्ये २०० धावा करणारा तो पाचवा भारतीय फलंदाज बनला.

भारतीय संघ १२ धावांनी विजयी

India    :    349/8 (50 Overs)
New Zealand:   337/10 (49.2 Overs)
India won by 12 runs.

india vs new zealand 2023

New zealand tour of india 2023

ind vs nz odi