Monsoon session of Parliament 2023: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक

Monsoon session of Parliament 2023 maharashtrasena news

Monsoon session of Parliament 2023: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक Maharashtrasena News: संसदेचं पावसाळी अधिवेशन (Monsoon session 2023)  आजपासून पासून सुरु होत आहे. त्यानिमित्तानं काल केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी या बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं. या बैठकीला ३४ पक्षांचे ४४ नेते उपस्थित होते. मणिपूर … Read more

Monsoon session of Parliament: संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु होणार, या अधिवेशनात ३१ नवीन विधेयकं सादर होणार

Monsoon session of Parliament: संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु होणार, या अधिवेशनात ३१ नवीन विधेयकं सादर होणार Maharashtrasena News: संसदेचं पावसाळी अधिवेशन (Monsoon session of Parliament 2023) आजपासून सुरु होत आहे. २३ दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात एकूण ३१ विधयेकं सदनात मांडली जाणार असून १७ बैठका होतील. संसदेच्या जुन्या इमारतीत दोन्ही सभागृहांचं कामकाज होणार आहे. अधिवेशनाच्या … Read more

राष्ट्रकृुल भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताची ३ सुवर्णपदकांची कमाई | India won 3 gold medals in the National Weightlifting Championship

राष्ट्रकृुल भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताची ३ सुवर्णपदकांची कमाई Maharashtrasena News:  नोएडा इथं सुरु असलेल्या राष्ट्रकुल भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी सुरु असून, आतार्यंत भारतानं २२ सुवर्ण आणि ९ रौप्य पदकांसह एकूण ३१ पदकांची कमाई केली आहे. स्पर्धेच्या काल दुसऱ्या दिवशी महिलांच्या ६४ किलो वजनी युवा गटात हर्षिकानं एकूण १५५ किलो वजन उचलत सुवर्णपदक … Read more

Chandrayaan 3: भारताची अंतराळ क्षेत्रातली महत्वाकांक्षी मोहिम चंद्रयान-३ चं अवकाशात यशस्वी उड्डाण

भारताची अंतराळ क्षेत्रातली महत्वाकांक्षी मोहिम चंद्रयान-३ चं अवकाशात यशस्वी उड्डाण Maharashtrasena News: अंतराळ क्षेत्रातली भारताची महत्त्वाकांक्षी मोहीम असलेल्या चांद्रयान -३ (Chandrayaan 3) चं आज दुपारी बरोबर २ वाजून ३५ मिनिटांनी, आंध्रप्रदेशच्या श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केन्द्रातून यशस्वी प्रक्षेपण झालं. या मोहिमेचे संचालक एस. मोहन कुमार यांनी चांद्रयान ३ (Chandrayaan 3) च्या उड्डाणाचे निर्देश दिले. … Read more

Chandrayaan 3 : चंद्रयान 3 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांवर अभिनंदनाचा वर्षाव

चंद्रयान 3 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांवर अभिनंदनाचा वर्षाव Maharashtrasena News:  चंद्रयानच्या (Chandrayaan-3) यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रोच्या (Indian Space Research Organisation- ISRO) शास्त्रज्ञांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भारताच्या अवकाश क्षेत्रातला हा मैलाचा दगड ठरला आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू (Droupadi Murmu) यांनी दिली आहे. सर्व शास्त्रज्ञांचं त्यांनी अभिनंदन केलं. उपराष्ट्रपतींनीही सर्व शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे. … Read more

World Environment Day : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राज्यातही विविध कार्यक्रमांचं आयोजन

World Environment Day

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राज्यातही विविध कार्यक्रमांचं आयोजन Maharashtrasena: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (World Environment Day) राज्यातही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यात युद्धस्मारक परिसरात, दक्षिण विभागाचे लष्करप्रमुख ए.के. सिंह यांच्या हस्ते रुद्राक्षाचं रोप लावून जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. या वेळी भारतातील विविध राज्याच्या मातीचं पूजन करून वृक्षरोपण करण्यात आलं. केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीनं … Read more

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात उत्साहात साजरी | Swatantraveer Vinayak Damodar Savarkar’s birth anniversary

Swatantraveer Vinayak Damodar Savarkar

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात उत्साहात साजरी Maharashtrasena: स्वातंत्र्य संग्रामातले महान सेनानी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Swatantraveer Vinayak Damodar Savarkar) यांचं योगदान, त्याग आपल्या सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची १४० वी जयंती नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात पहिल्यांदा होत आहे, ही अभिमानस्पद बाब आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (CM … Read more

नव्या संसद भवनाच्या इमारतीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालं | The new Parliament building was inaugurated by Prime Minister Narendra Modi

new Parliament building

  नव्या संसद भवनाच्या इमारतीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालं Maharashtrasena:नव्या संसद भवनाच्या इमारतीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांच्या हस्ते आज राष्ट्रार्पण झालं. यासाठी आज पंतप्रधान नव्या संसद भवनाच्या दिशेनं रवाना झाले. यावेळी त्यांनी संसद भवन परिसरातल्या महात्मा गांधींच्या पुतळयाला अभिवादन केलं. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यावेळी त्यांच्यासोबत होते. ओम बिर्ला यांनी देखील … Read more

Union Minister Nitin Gadkari : मुंबईत ग्रीन हायड्रोजन कॉन्क्लेव्हचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी त्यांच्या हस्ते उद्घाटन

Union Minister Nitin Gadkari

मुंबईत ग्रीन हायड्रोजन कॉन्क्लेव्हचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी त्यांच्या हस्ते उद्घाटन Maharashtrasena: सध्या जीवाश्म इंधनाची आयात आणि प्रदूषण ही दोन मोठी आव्हानं असून देशातल्या प्रदूषणाच्या समस्येची तीव्रता खूपच जास्त असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नीतीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सांगितलं आहे. मुंबईत ग्रीन हायड्रोजन कॉन्क्लेव्हचं आज त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. त्यावेळी ते … Read more

President Draupadi Murmu: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु झारखंडच्या दौऱ्यावर

President Draupadi Murmu

President Draupadi Murmu: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु झारखंडच्या दौऱ्यावर Maharashtrasena news:राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु (Draupadi Murmu) झारखंडच्या दौऱ्यावर असून त्या आज खुंटी इथल्या बिरसा मुंडा महाविद्यालयात आयोजित बचत गटांच्या संमेलनात सहभागी झाल्या. यावेळी त्यांनी ५०० बचत गटांच्या सुमारे २५ ते ३० हजार महिलांना संबोधित केलं. बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आपली प्रगती करता येत आहे आणि याचा आनंद … Read more