Maharashtra SSC Result 2025 : महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल; ‘या’ Link वर पाहता येणार ऑनलाईन निकाल
Maharashtrasena News: Maharashtra SSC Result 2025
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra Board) घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या (SSC) परीक्षेचा निकाल (SSC Exam Result News) याकडे सर्वांचं लक्ष होतं. महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता दहावीचा (SSC) निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे.
बोर्डाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इयत्ता दहावीचा निकाल दिनांक 13 May 2025 पाहता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण बोर्डाकडून जूनच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल (SSC Result) विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे.
पुढील वेबसाइटवर पाहता येईल SSC चा निकाल – SSC Result Link
www.mahresult.nic.in
बोर्डाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इयत्ता दहावीचा निकाल May महिण्याच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे दिनांक 13 May ला आहे.
SSC Result
SSC Board Examination
SSC Result ऑनलाईन निकाल कसा पाहाल? (How to check SSC Result 2025 online)
महाराष्ट्र शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन निकाल आज 13 मे उपलब्ध करून दिला जाणार आहे.
१. ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी शिक्षण मंडळाचे अधिकृत संकेत स्थळ www.mahahsscboard.in ला इंटरनेट वर सर्च करून open करा.
२. होम पेजवर जा व महाराष्ट्र बोर्ड एसएससी निकाल 2025 लिंकवर क्लिक करा. SSC Board Examination
३. आता विद्यार्थ्यांचा रोल नंबर, शाळेचा कोड आणि इतर माहिती भरा. SSC परीक्षेचा निकाल तुम्हाला स्क्रीनवर दिसेल.
आपला निकाल कसा चेक कराल ? (How to check Maharashtra state board SSC 10th result online)
- महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे पोर्टल www.mahahsscboard.in or www.mahresult.nic.in इंटरनेट वर सर्च करा लॉग व करा .
2. ओपन झाल्यावर 10 वी निकालाच्या (SSC Result) बॅनरवर क्लिक करा.
3. तिथं असलेल्या बॉक्समध्ये विद्यार्थ्यांचा सीट नंबर / परीक्षा क्रमांक टाका.
4. विद्यार्थ्यांचा/तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिहा.
5. Enter केल्यानंतर तुमचा समोर स्क्रिनवर निकाल दिसेल.
6. SSC निकालाची प्रिंट आऊट घ्या अथवा तो मोबाईलमध्ये सेव्ह करा.
SMSद्वारे निकाल (SSC Result) कसा पाहायचा..? (How to check ssc result 2025 by sms)
Maharashtra Board SSC Result 2025:
Maharashtra SSC Result 2025 Date, Maharashtra State Board Ssc 10th Result 2025 Date Announced
ssc board result 2025, 10th ssc result 2025, maharashtra ssc result 2025, 10th board result date 2025, ssc board result 2025, ssc maharashtra board result 2025, 10th 2025 maharashtra board date, maharashtra hsc result 2025 date, ssc result 2025 date maharashtra, ssc result date 2025, 10th ssc result 2025 date, ssc result, 10th result 2025 maharashtra board, maharashtra state board of secondary and higher secondary education, 10th result 2025 maharashtra board date, mahresult nic in, ssc result 2025 maharashtra board, dahavicha result 2025, ssc seat number 2025, dahavicha result, 10th ssc result 2025 time table maharashtra board, ssc result 2025 maharashtra board link online, maharashtra ssc result 2025 official website, maharashtra board ssc result 2025, maharashtra ssc board result 2023, ssc result 2025, 10 vicha निकाल २०२5, dhavicha nikal 2025, ssc result link 2025 maharashtra board, maharashtra state board 10th result 2025, ssc result link 2025, maharesult nic 2025 ssc cha nikal, dahavicha nikal, 10 वीचा निकाल 2025,
FAQ
Que- What is the date and time of SSC exam result 2025?
प्रश्न : 10 वी निकाल पाहण्यासाठी वेबसाईट लिंक?
उत्तर : 10 वी निकाल पाहण्यासाठी वेबसाईट लिंक– maharesult.nic.in
प्रश्न : महाराष्ट्र 10 वी निकाल 2025 कधी लागेल?
उत्तर : 10 वी चा निकाल 15 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता लागणार आहे.