Monday, March 4, 2024
HomeनोकरीGovernment Jobs : 10 वी पाससाठी जॉब ओपनिंग; यंत्र इंडिया लिमिटेड (Yantra...

Government Jobs : 10 वी पाससाठी जॉब ओपनिंग; यंत्र इंडिया लिमिटेड (Yantra India Limited) मध्ये भरती

Government Jobs : 10 वी पाससाठी जॉब ओपनिंग; यंत्र इंडिया लिमिटेड (Yantra India Limited) मध्ये भरती

Maharashtrasena : Yantra India Limited recruitment 2023

10 वी उत्तीर्ण असाल तरीही गव्हर्नमेंट जॉब ची संधी. “यंत्र इंडिया लिमिटेड, नागपूर” येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी (Government Jobs) जाहिरात निघाली आहे येथे अर्ज करून जॉब मिळू शकतो. यंत्र इंडिया लिमिटेड, नागपूर” येथील भरतीच्या माध्यमातून विविध रिक्त पदांच्या 5458 जागा भरल्या जाणार आहेत. गव्हर्नमेंट जॉब साठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया दिनांक 1 मार्च 2023 सुरु होईल व अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2023 असेल.

Government Job

संस्था – यंत्र इंडिया लिमिटेड, नागपूर
एकुण जागा : 5458

अर्ज प्रक्रिया सुरु: दिनांक 1 मार्च 2023
अर्जाची अंतिम तारीख : 30 मार्च 2023

पदाचे नाव :

१. आयटीआय / Non- ITI – 1936 पदे
शैक्षणिक अट : उमेदवार हा १० वी परीक्षा उत्तीर्ण असला पाहिजे अथवा समतुल्य शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे.

2. आयटीआय / Ex- ITI – 3514 पदे
शैक्षणिक अट : उमेदवार NCVT किंवा SCVT द्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही संस्थेमधून संबंधित ट्रेड चाचणी उत्तीर्ण (किमान 50% गुणांसह 10 वी परीक्षा पास किंवा समतुल्य शिक्षण) असणे आवश्यक.

वय मर्यादा :– १५ वर्षे ते २४ वर्षे [SC/ST – ५ वर्षे सूट, OBC – ३ वर्षे सूट]
परीक्षा फी :- फी नाही (Government Jobs)
निवड प्रक्रिया: – या भरतीसाठी (Government Jobs) निवड लेखी परीक्षा/मेरिट लिस्टवर आधारित असेल.

अर्जाची पद्धत :– ऑनलाईन

नौकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

 महत्वाच्या लिंक्स (Important Links)

           👉 जाहिरात पाहण्यासाठी येथे क्‍लिक करा 👈

           👉 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्‍लिक करा 👈

अधिकृत वेबसाईट : Yantra India Limited – Official Website

 

government-jobs-mega-bharthi-at-yantra-india-limited-nagpur-maharashtra

हे पण वाचा :

Most Popular

error: Content is protected !!