Devendra Fadnavis: शेतकऱ्यांना कर्ज देण्याची टाळाटाळ करणाऱ्याआडमुठ्या बँकांवर प्रसंगी अत्यंत कठोर कारवाई करण्याचा इशारा – देवेंद्र फडणवीस

Maharashtrasena : काही बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्याची टाळाटाळ करतात, अशा आडमुठ्या बँकांवर प्रसंगी अत्यंत कठोर कारवाई करु असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister, Devendra Fadnavis) यांनी आज दिला. आज मुंबईत (Mumbai) झालेल्या राज्यस्तरिय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीनंतर एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गरज पडल्यास अशा बँकांवर एफआयआर दाखल करण्याचे संकेतही त्यांनी दिले. आजच्या बैठकीत प्रत्येक जिल्ह्याचा स्वतंत्र आढावा घेण्यात आला.

जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा सुरु करणं, गाळमुक्त धरणं आणि गाळयुक्त शिवार योजनेला गती देणं, सिंचन क्षेत्र वाढवायचा प्रयत्न करणं, शेतकऱ्यांना दिवसा सलग १२ तास वीज मिळावी यासाठी सोलर फिडर बसवणं आदि मुद्यांवर व्यापक चर्चा झाली आणि या गोष्टी लवकरात लवकर प्रत्यक्षात याव्यात यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यावरही एकमत झालं, असं उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)म्हणाले.

येत्या २८ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi)यांच्या हस्ते नवीन संसदभवन राष्ट्राला समर्पित केलं जाईल. संसदभवन हे भारताच्या सामर्थ्याचं प्रतिक आहे. याबाबतीत पंतप्रधानांना जो विरोध होत आहे. तो लोकशाहीविरोधी आणि हास्यास्पद आहे. पंतप्रधानांच्या कोणत्याही गोष्टीला केवळ आंधळा विरोध करत राहणं हाच विरोधकांचा एकमेव कार्यक्रम असल्याचं उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी सांगितलं.

 

Deputy Chief Minister, Devendra Fadnavis

देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री.

Bank loan

LSG vs MI : लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियंस; मुंबई इंडियन्स ८१ धावांनी विजयी

LSG vs MI : लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियंस

Maharashtrasena news: लखनऊ सुपर जायंट्स बनाम मुंबई इंडियंस (LSG vs MI, Lucknow Super Giants vs Mumbai Indians)

Lucknow Super Giants vs Mumbai Indians,  Indian Premier League 2023

मॅच : एलिमिनेटर
तारीख : बुधवार, २४ मे २०२३
वेळ : संध्याकाळी 7:30 वाजता
स्टेडियम :एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई

नाणेफेक:मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
पंच: ब्रूस ऑक्सेनफोर्ड, वीरेंद्र शर्मा
तृतीय पंच: ख्रिस गॅफनी
मैच रेफरी: वेंगालील नारायणन कुट्टी
प्रसारण मार्गदर्शक / TATA IPL Live Streaming
स्ट्रीमिंग: जिओ सिनेमा (JIO CINEMA)
टीवी: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क (STAR SPORTS NETWORKS)

Lucknow Super Giants vs Mumbai Indians

Lucknow Super Giants Squad for IPL 2023

Lucknow Super Giants Squad:

लखनऊ सुपर जायंट्स टीम:
आयुष बडोनी, दीपक हुड्डा, प्रेरक मांकड, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन (विकेटकीपर), क्रुणाल पंड्या (कप्तान), कृष्णप्पा गौतम, रवि बिश्नोई, नवीन उल हक, यश ठाकुर, मोहसिन खान
बाक: काइल मेयर्स, डेनियल सैम्स, युद्धवीर सिंह चरक, स्वप्निल सिंह, अमित मिश्रा, क्विंटन डी कॉक, करण शर्मा, करुण नायर, मनन वोहरा, मार्क वुड, आवेश खान, रोमारियो शेफर्ड, अर्पित गुलेरिया, सूर्यांश शेडगे
सपोर्ट स्टाफ: गौतम गंभीर, एंडी फ्लॉवर, मोर्ने मोर्कल, जॉन्टी रोड्स, विजय दहिया

Mumbai Indians Squad for IPL 2023

Mumbai Indians Team:

मुंबई इंडियन्स संघ :
रोहित शर्मा (कप्तान), इशान किशन(विकेटकीपर), कैमरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, टिम डेविड, तिलक वर्मा, क्रिस जॉर्डन, ऋतिक शौकीन, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश माधवल
बाक: रमनदीप सिंह, विष्णु विनोद, नेहाल वढेरा, कुमार कार्तिकेय, संदीप वारियर, ट्रिस्टन स्टब्स, रिले मेरेडिथ, शम्स मुलानी, अर्जुन तेंदुलकर, डुआन जानसेन, अर्शद खान, देवाल्ड ब्रेविस, राघव गोयल
सपोर्ट स्टाफ: मार्क बाउचर, कायरन पोलार्ड, शेन बॉन्ड, जेम्स पॅमेंट, सचिन तेंडुलकर, झहीर खान, महेला जयवर्धने, जगदीश अरुणकुमार

MI 182/8 (20)

LSG 101 (16.3)

Mumbai Indians won by 81 runs

मुंबई इंडियन्स ८१ धावांनी विजयी


PLAYER OF THE MATCH
Akash Madhwal


todays ipl match,

Maharashtra HSC Result 2023 Date: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल; दुपारी 2 वाजता पाहता येणार ऑनलाईन निकाल

Maharashtra HSC Result 2023 :  महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल; दुपारी 2 वाजता पाहता येणार ऑनलाईन निकाल

Maharashtrasena News: Maharashtra HSC Result 2023

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra Board) घेण्यात आलेल्या बारावीच्या (HSC) परीक्षेचा निकाल (HSC Exam Result News) याकडे सर्वांचं लक्ष होतं. महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा (HSC) निकाल उद्या जाहीर करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाकडून गुरुवार, दिनांक २५ मे २०२३, दुपारी दोन वाजता बारावीचा निकाल (HSC Result) विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे.

पुढील वेबसाइटवर पाहता येईल HSC चा निकाल –

Maharesult.nic.in

hsc.maharesult.org.in

hscresult.mkcl.org

२५ मे २०२३ ला निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच 26 मे २०२३ पासून 5 जून पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी संकेतस्थळावर अर्ज करता येईल तर उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 26 मे २०२३ ते 14 जून २०२३ दरम्यान ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना करता येईल. तसेच HSC Result गुणपत्रिका दि. 5 जून 2023 रोजी महाविद्यालयात मिळणार आहे.
HSC Board Examination

HSC Result ऑनलाईन निकाल कसा पाहाल? (How to check HSC Result 2023 online)

महाराष्ट्र शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन निकाल २५ मे २०२३ ला उपलब्ध करून दिला जाणार आहे.

१. ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी शिक्षण मंडळाचे अधिकृत संकेत स्थळ www.mahresult.nic.in ला इंटरनेट वर सर्च करून open करा.

२. होम पेजवर जा व महाराष्ट्र बोर्ड एसएससी निकाल 2023 किंवा महाराष्ट्र बोर्ड एचएससी निकाल 2023 लिंकवर क्लिक करा. HSC Board Examination

३. आता विद्यार्थ्यांचा रोल नंबर, शाळेचा कोड आणि इतर माहिती भरा. HSC परीक्षेचा निकाल तुम्हाला स्क्रीनवर दिसेल.

आपला निकाल कसा चेक कराल ? (How to check Maharashtra state board HSC 12th result online)

  1. महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे पोर्टल www.mahresult.nic.in इंटरनेट वर सर्च करा लॉग व करा .

2. ओपन झाल्यावर बारावी निकालाच्या ( HSC Result) बॅनरवर क्लिक करा.

3. तिथं असलेल्या बॉक्समध्ये विद्यार्थ्यांचा सीट नंबर / परीक्षा क्रमांक टाका.

4. विद्यार्थ्यांचा/तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिहा.

5. Enter केल्यानंतर तुमचा समोर स्क्रिनवर निकाल दिसेल.

6. HSC निकालाची प्रिंट आऊट घ्या अथवा तो मोबाईलमध्ये सेव्ह करा.

SMSद्वारे निकाल(Hsc Result) कसा पाहायचा..? (How to check hsc result 2023 by sms)

१. तुमचा मोबाईल च्या SMS अँप्लिकेशन वर जा.

२.तुमचा/ विद्यार्थ्यांचा रोल नंबर त्यानंतर MH (परीक्षेचे नाव) टाईप करा.

३. 57766 वर मेसेज सेंड करा.

४.तुमचा निकाल तुम्हाला थोड्यावेळात SMS द्वारे प्राप्त होईल……

 

Maharashtra HSC Result 2023 Date, Maharashtra State Board Hsc 12th Result 2023 Date Announced

hsc board result 2023, 12th hsc result 2023, maharashtra hsc result 2023, 12th board result date 2023, hsc board result 2023, hsc maharashtra board result 2023,  12th 2023 maharashtra board date,  maharashtra hsc result 2023 date, 12 hsc result 2023, hsc result 2023 date maharashtra, mht cet result date 2023, 12th hsc result 2023 date, hsc result, 12th result 2023 maharashtra board, maharashtra state board of secondary and higher secondary education, 12th result 2023 maharashtra board date, mahresult nic in, hsc result 2023 maharashtra board, baravicha result 2023, hsc seat number 2023, baravicha result, 12th hsc result 2023 time table maharashtra board, hsc result 2023 maharashtra board link online, maharashtra hsc result 2023 official website, maharashtra board hsc result 2023, maharashtra hsc board result 2023, hssc result 2023, बारावी निकाल २०२३, baravicha nikal 2023, hsc result link 2023 maharashtra board, maharashtra state board 12th result 2023, hsc result link 2023, maharesult nic 2023 hsc cha nikal, baravicha nikal, बारावीचा निकाल 2023,

www.mahresult.nic.in 2023, maharesult.nic.in 2023 hsc result, mahresult.nic.in 2023, mahresult.nic.in 2023 hsc, maharesult.nic.in 2023, mahresult.nic.in,

 

Narendra Modi : नरेंद्र मोदीं यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यासोबत केली द्विपक्षीय चर्चा

महाराष्ट्रसेना ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा आज तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. तीन देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात, पंतप्रधानांनी आज सिडनी इथं ,ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज (Anthony Albanese) यांची भेट घेतं यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली.

या बैठकी दरम्यान, दोन्ही देशात वैश्विक संबंध दृढ करण्याबाबत तसंच फुटीरतावादी कारवायांच्या संदर्भात चर्चा झाली असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं .

त्यानंतर पंतप्रधानांनी ऑस्ट्रेलियाचे गव्हर्नर जनरल डेव्हिड जॉन हर्ले ( General David John Hurley)यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. दरम्यान, काल फोर्टेस्क्यु फ्युचर इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष, डॉ. ऍन्ड्रू फॉरेस्ट (Dr. Andrew Forrest ) यांनी त्यांची भेट घेतली. याशिवाय ऑस्ट्रेलियन सुपर केचे सीईओ पॉल श्रोडर (Paul Schroder)यांनी देखील पंतप्रधानांची भेट घेतली.

हरित हायड्रोजनच्या क्षेत्रात भारतीय कंपन्यांसोबत काम करण्याच्या, फोर्टेस्क्यू समूहाच्या योजनेचं पंतप्रधानांनी स्वागत केलं. ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रसिद्ध व्यक्तिमत्वांनी देखील पंतप्रधानांनी भेट घेतली आणि आपापल्या विचारांची देवाणघेवाण केली.

Narendra Modi hold bilateral talks with Australian Prime Minister Anthony Albanese
PM Modi

Indian Railways: भारतानं बांग्लादेशाला २० ब्रॉड गेज रेल्वे कोच सुपूर्द केले

महाराष्ट्रसेना ऑनलाईन : India hands over 20 broad gauge trains to Bangladesh

भारतानं आज बांग्लादेशाला २० ब्रॉड गेज रेल्वे कोच सुपूर्द केले. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दूरदृश्य प्रणालीमार्फत झेंडा दाखवून हे कोच रवाना केले. या मदतीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गेल्यावर्षी आपल्या बांग्लादेश भेटीत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झाली आहे.

बांग्लादेशाच्यावतीनं रेल्वेमंत्री नुरुल इस्लाम सुजन यांनी या भेटीचा स्वीकार केला. या मदतीमुळे बांगलादेशातील प्रवासी आणि मालवाहतुकीवरचा ताण कमी होणार आहे.

अधिकार्‍यांनी सांगितले की वितरणाने नरेंद्र मोदी सरकारने ऑक्टोबर 2019 मध्ये बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या भारत भेटीदरम्यान दिलेली वचनबद्धता पूर्ण केली. जून 2020 मध्ये, भारताने आपल्या शेजाऱ्याला 10 लोकोमोटिव्ह दिले. बांगलादेश रेल्वेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारतीय बाजूने लोकोमोटिव्हमध्ये योग्य बदल केले आहेत. या हस्तांतरामुळे बांगलादेशातील प्रवासी आणि मालवाहतुकीचे वाढते प्रमाण हाताळण्यास हातभार लागेल.

“बांगलादेशशी भारताचे संबंध सभ्य, सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक आहेत. दोन्ही देशांचे पंतप्रधान द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी सक्रिय भूमिका बजावत आहेत. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, भारतीय रेल्वे सीमापार रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारण्यात आणि मजबूत करण्यात तसेच दोन्ही देशांमधील व्यापार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यांचे बांगलादेशी समकक्ष, मोहम्मद नुरुल इस्लाम सुजन यांनी भारताचे “मनःपूर्वक आभार” व्यक्त केले.

काय म्हणाले रेल्वेमंत्री?

हे डिझेल लोकोमोटिव्ह भारत सरकारच्या अनुदानातून बांगलादेशला सुपूर्द करण्यात आले. बांगलादेश रेल्वेच्या गरजा लक्षात घेऊन या लोकोमोटिव्हमध्ये योग्य ते बदल करण्यात आले आहेत. हे लोकोमोटिव्ह बांगलादेशात मोठ्या प्रमाणात प्रवासी आणि मालवाहतूक रेल्वे ऑपरेशन्स हाताळण्यास मदत करतील. यावेळी रेल्वेमंत्री म्हणाले की, बांगलादेशसोबतचे भारताचे संबंध हे सभ्यता, सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक आहेत.

त्याचबरोबर दोन्ही देशांचे पंतप्रधान सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी सक्रिय भूमिका बजावत आहेत. आत्तापर्यंत गेदा-दर्शना, बेनापोल-पेट्रापोल, सिंगाबाद-रोहणपूर, राधिकापूर-बिरोल आणि हल्दीबारी-चिल्हाटी या मार्गावर पाच ब्रॉडगेज कनेक्टिव्हिटी सुरू आहेत. अखौरा-अगरतळा आणि महिहासन-शाहबाजपूर या दोन सीमापार रेल्वे लिंकवर काम सुरू आहे, जे लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे.

India handed over 20 broad gauge railway coaches to Bangladesh

India hands over 20 broad gauge trains to Bangladesh

UPSC Result : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) नागरी सेवा परीक्षा निवड झालेल्या टॉप १० उमेदवारांची यादी

१) इशिता किशोर (Ishita Kishor)
२) गरिमा लोहिया
३) उमा हरति एन
४) स्मृति मिश्रा
५) मयूर हजारिका
६) गहना नव्या जेम्स
७) वसीम अहमद
८) अनिरुद्ध यादव
९) कनिका गोयल
१०) राहुल श्रीवास्तव

UPSC CSE Final Result PDF-

UPSC CSE Final Result PDF in Hindi

UPSC CSE Final Result PDF in English

Union Public Service Commission- UPSC

UPSC Results, UPSC, UPSC CSE Result 2022, Civil Services Final Result, यूपीएससी परीक्षेचा निकाल, केंद्रीय लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल, Maharashtra upsc result rank, UPSC CSE Final Result, maharashtra upsc topper 2023, upsc result 2023 topper list, maharashtra upsc topper list 2022, maharashtra upsc topper list 2022

Central Public Service Commission Civil Services Exam Final Result Declared: UPSC Result

पंढरपूर मंदिर विकास आराखडा आणि अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मान्यता : CM Eknath Shinde

Approval of Pandharpur Temple Development Plan and Akkalkot Pilgrimage Development Plan-CM Eknath Shinde

Narendra Modi : भारताला विकसित राष्ट्र बनवणं हे प्रत्येक भारतीयाचा स्वप्न – पंतप्रधान नरेंद्र मोदी

महाराष्ट्रसेना ऑनलाईन : Narendra Modi

भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या ऐतिहासिक संबंधाचा विस्तार खूप मोठा असून परस्पर विश्वास आणि आदर हा या संबंधाचा मूलाधार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियातल्या सिडनीमध्ये (Sydney) पंतप्रधानांनी आज भारतीय समुदायाशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. हा विश्वास आणि आदर निर्माण होण्यामध्ये भारतीय समुदायानं महत्वाची भूमिका बजावली आहे , असं ही ते म्हणाले.

दोन्ही देशांची संस्कृती भिन्न असली तरीही राष्ट्रकुल, क्रिकेट, योग आणि शिक्षण हे महत्वपूर्ण दुवे परस्परांना जोडून ठेवत असल्याचा उल्लेख त्यांनी केला. ऑस्ट्रेलियात (Australia) राहत असलेला भारतीय समुदाय देशाच्या विकासात महत्वपूर्ण योगदान देत असल्याचं त्यांनी सांगितलं.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ऑस्ट्रेलियामधेही जल्लोषात साजरा करण्यात आला. याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. भारताला विकसित राष्ट्र बनवणं हे प्रत्येक भारतीयाचा स्वप्न असल्याचं ते म्हणाले. भारतीय कोठे असले तरी, त्यांच्या मनात नेहमीच मानवधर्म जागृत असतो, हे जागतिक संकटाच्या काळात प्रत्येकवेळी सिध्द झालं आहे, असं ते म्हणाले. कोणावरही संकट येतं तेव्हा भारत तत्परतेनं मदतीसाठी सज्ज होत असल्यामुळे, जग भारताला फोर्स ऑफ ग्लोबल गुड म्हणून ओळखत असल्याचं त्यांनी सांगितलं.

Prime Minister Narendra Modi, PM Modi, Narendra Modi

Making India a developed nation is the dream of every Indian – Prime Minister Narendra Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सिडनीत कंपन्यांच्या सीईओंबरोबर चर्चा | Prime Minister Narendra Modi meets prominent Australian business leaders in Sydney – Maharashtrasena News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सिडनीत कंपन्यांच्या सीईओंबरोबर चर्चा | Prime Minister Narendra Modi meets prominent Australian business leaders in Sydney

तीन देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)ऑस्ट्रेलियात सिडनी इथं असून फोर्टेस्क्यु फ्युचर इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. ऍन्ड्रू फॉरेस्ट (Dr. Andrew Forrest) यांनी आज त्यांची सिडनीमध्ये भेट घेतली. याशिवाय ऑस्ट्रेलियन सुपर के चे सीईओ पॉल श्रोडर यांनी देखील पंतप्रधानांची भेट घेतली.

हरित हायड्रोजनच्या क्षेत्रात भारतीय कंपन्यांसोबत काम करण्याच्या फोर्टेस्क्यू समूहाच्या योजनेचं पंतप्रधानांनी स्वागत केलं. तसंच हॅनकॉक प्रॉस्पेक्टिंग ग्रुपच्या कार्यकारी अध्यक्षा जिना राईनहार्ट यांनी देखील पंतप्रधानांची भेट घेतली. पंतप्रधानांनी भारतात सुरू असलेल्या परिवर्तनशील सुधारणा आणि उपक्रम अधोरेखित करत,त्याविषयीची माहिती त्यांना दिली; तसंच खाण आणि खनिज क्षेत्रातील तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि कौशल्य विकासात भागीदार बनण्यासाठी त्यांना आमंत्रित केलं.

ऑस्ट्रेलियामध्ये विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रसिद्ध व्यक्तिमत्वांनी देखील आज पंतप्रधानांची भेट घेतली आणि आपापल्या विचारांची देवाणघेवाण केली. भौतिकशास्त्राचं नोबेल पारितोषिक विजेते आणि कॅनबेरा इथल्या ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय विद्यापीठाचे कुलगुरु प्रोफेसर ब्रायन श्मिड्ट, सामाजिक मुद्यांवर भाष्य करणारे नामवंत वक्ते आणि व्यवसाय तज्ञ मार्क बल्ला, आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेल्या शेफ, टीव्ही कार्यक्रमाच्या सूत्रसंचालक सारा टॉड, प्रसिद्ध कलाकार डॅनिएल मेट, ऑस्ट्रेलियन रॉकस्टार गाय सेबॅस्टियन या मान्यवरांचा यामध्ये समावेश होता. या सर्वच मान्यवरांनी पंतप्रधानांना भेटल्यानंतर त्यांच्या व्यक्तिमत्वाची आणि विविध मुद्यांकडे पाहण्याच्या त्यांच्या दृष्टीकोनाची प्रशंसा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज (Anthony Albanese) यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक होणार आहे. ज्यामध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर सविस्तर चर्चा होणार आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज (Anthony Albanese)यांनी पंतप्रधानांसाठी मेजवानीचंही आयोजन केलं आहे. पंतप्रधान आज एका सामुदायिक कार्यक्रमातही सहभागी होणार आहेत. त्यापूर्वी काल सिडनी इथं पंतप्रधानांचं भव्य स्वागत करण्यात आलं. विमानतळावर भारतीय समुदायाचे अनेक नागरिक उपस्थित होते.

 

Prime Minister Narendra Modi meets prominent Australian business leaders in Sydney

Anthony Albanese

Neeraj Chopra – नीरज चोप्राची जागतिक भालाफेक क्रमवारीत अव्वल स्थानी झेप

महाराष्ट्रसेना ऑनलाईन : Neeraj Chopra

ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रानं जागतिक ऍथलेटिक्सनं जाहीर केलेल्या भालाफेक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावून इतिहास घडवला आहे. नीरज चोप्रा पहिल्यांदाच या क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचला असून अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.

जागतिक ऍथलेटिक्सनं काल जारी केलेल्या पुरुष भालाफेक क्रमवारीत नीरजनं १४५५ गुणांसह अव्वल स्थान पटकावलं असून, त्याने ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सला २२ गुणांनी मागे टाकलं. नीरजनं टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिल्यांदा ट्रॅक ऍन्ड फिल्ड इव्हेंटमध्ये सुवर्ण पदक जिंकण्याची कामगिरी केली होती.

Neeraj Chopra jumps to the top of the world javelin ranking