शिवसेना

 संभाजी ब्रिगेड 

आणि

युती

शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड  एकत्रित येणार असल्याची घोषणा

NEWS

मुंबई मध्ये आज शिवसेना व  संभाजी ब्रिगेड यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली 

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत घोषणा

NEWS

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे, मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे उपस्थित

संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येऊन आपण मोठा इतिहास घडवू  शिवसेना पक्ष प्रमुख  - उद्धव ठाकरे

" शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी या नव्या युतीचे स्वागत केलं आहे."  

" आमचं हिंदुत्व पटल्यानं संभाजी ब्रिगेड सोबत आली आहे.." - - उद्धव ठाकरे  

" शिवप्रेमी असल्याने आपलं रक्त एकच आहे.  सध्या आमच्याकडे काही नसताना सोबत आलात त्यामुळे संभाजी ब्रिगेडचे कौतुक वाटतं असल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले."  

" लोकशाही टिकवण्यासाठी संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येणं गरजेचं आहे"  -अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने मांडली आहे

" आगामी निवडणूका शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्रित लढणार आहेत."