Monday, April 28, 2025
Homeक्रीडाIND vs IRE: डबलीन इथं झालेल्या टी -20 क्रिकेटच्या पहिल्या सामन्यात भारताचा...

IND vs IRE: डबलीन इथं झालेल्या टी -20 क्रिकेटच्या पहिल्या सामन्यात भारताचा आयर्लंडवर २ धावांनी विजय

Maharashtrasena : India vs Ireland

IND vs IRE: डबलीन इथं सुरु असलेल्या भारत आणि आयर्लंड यांच्यात तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं आयरलँडचा २ धावांनी पराभव केला.

भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने सात गडी गमावत १३९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतानं ७ षटकांत दोन गडी गमावून ४७ धावा केल्या. त्यानंतर पावसामुळे खेळ होऊ शकला नाही आणि भारताने डकवर्थ लुईस पद्धतीने दोन धावांनी विजय मिळवला.

भारताकडून प्रसिद्ध कृष्णा, जसप्रीत बुमराह आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

 

 

ind vs ireland, India vs Ireland, IRE VS IND, Jasprit Bumrah, india vs ireland t20, ind vs ireland t20, ind vs ire t20, Ireland, IND vs, ire बनाम ind, ind vs ire live score, ire vs ind t20, cricket, ind vs ireland live, india vs ireland today match, india ireland, ireland vs. india, ind vs irl, India vs Ireland Live Streaming, ireland vs india t20, india versus ireland, india ireland t20, ire vs ind live

IND vs IRE: India beat Ireland by 2 runs in their first T20 cricket opener in Dublin

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!