India vs Australia 3rd T20I Live Score : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया निर्णायक सामना

0
373
India vs Australia 3rd T20I

India vs Australia 3rd T20I Live Score: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया निर्णायक सामना

India vs Australia 3rd T20I : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया निर्णायक सामना. मालिकेत 1-1 ची बरोबरी.

नागपूर येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा t20 ( India vs Australia 2nd T20I ) सामना खेळला गेला, या सामन्यांमध्ये भारतीय संघाचा सहा विकेट राखून विजय झाला. प्रथम फलंदाजी करत असताना ऑस्ट्रेलिया संघाने आठ षटकांमध्ये मध्ये 5 बाद 90 अशी मजल मारली.

भारतीय संघासमोर 91 धावांचे लक्ष होते.

भारतीय संघाने अवघ्या ७.२ षटकात ६ विकेट राखून ९२ धावा केल्या व हा सामना १-१ ने बरोबरी करत जिंकला . रोहित शर्माने २० चेंडूंमध्ये ४६ धावा केल्या त्यामध्ये रोहितने ४ षटकार व ४ चौकार ठोकले.

दोन्ही संघ आता रविवारी मालिकेतील निर्णायक तिसर्‍या T20 सामन्यासाठी हैदराबादला जातील.

India vs Australia 3rd T20I

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा ( India vs Australia 3rd T20I ) निर्णायक सामना हैदराबाद (डेक्कन ), येथे २५ सप्टेंबर २०२२ खेळला जाईल.

Leave a Reply