काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी तीन नेत्यांनी अर्ज दाखल केले | Congress presidential election

Congress presidential election
Congress presidential election
ad3

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी तीन नेत्यांनी अर्ज दाखल केले ( Congress presidential election)

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष ( Congress presidential election) पदाच्या निवडणुकीसाठी तीन नेत्यांनी अर्ज दाखल केले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, शशी थरूर आणि के.एन. त्रिपाठी यांनी शुक्रवारी पक्षाच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले.

काँग्रेस अध्यक्ष पदाची ही निवडणूक सोमवार दि. १७ ऑक्टोबर २०२२ रोजी होणार आहे आणि निवडणुकीची मतमोजणी बुधवार दि. १९ ऑक्टोबर 2022 रोजी होईल.