Chandrayaan 3 : चंद्रयान 3 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांवर अभिनंदनाचा वर्षाव

चंद्रयान 3 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांवर अभिनंदनाचा वर्षाव Maharashtrasena News:  चंद्रयानच्या (Chandrayaan-3) यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रोच्या (Indian Space Research Organisation- ISRO) शास्त्रज्ञांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भारताच्या अवकाश क्षेत्रातला हा मैलाचा दगड ठरला आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू (Droupadi Murmu) यांनी दिली आहे. सर्व शास्त्रज्ञांचं त्यांनी अभिनंदन केलं. उपराष्ट्रपतींनीही सर्व शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे. … Read more

सर्वोच्च न्यायालयाचं विधानसभेच्या अध्यक्षांना नोटीस | Supreme Court notice to Speaker of Legislative Assembly

Maharashtrasena News: शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं राज्याच्या विधानसभेच्या अध्यक्षांना नोटीस बजावली असून, दोन आठवड्यात या नोटीसीला उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. ठाकरे गटाचे आमदार तसंच मुख्य प्रतोद सुनील प्रभु यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, त्या याचिकेवर आज सुनावणी झाली. या याचिकेत शिवसेनेच्या अपात्र आमदारांबद्दल विधानसभेच्या अध्यक्षांनी लवकर निर्णय घेण्यास निर्देश देण्याबाबत … Read more

विकास करताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही हे पाहणं अगत्याचं – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | Chief Minister Eknath Shinde

विकास करताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही हे पाहणं अगत्याचं – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Maharashtrasena News : शाश्वत आणि आर्थिक विकास करताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही त्याचा समतोल राखला जाईल हे पाहणं अगत्याचं आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलं. पर्यावरणाच्या दृष्टीनं महाराष्ट्राचं स्थान देशात आगळ वेगळं असून राज्याला निसर्ग संपत्तीचं वरदान लाभलं … Read more

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात उत्साहात साजरी | Swatantraveer Vinayak Damodar Savarkar’s birth anniversary

Swatantraveer Vinayak Damodar Savarkar

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात उत्साहात साजरी Maharashtrasena: स्वातंत्र्य संग्रामातले महान सेनानी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Swatantraveer Vinayak Damodar Savarkar) यांचं योगदान, त्याग आपल्या सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची १४० वी जयंती नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात पहिल्यांदा होत आहे, ही अभिमानस्पद बाब आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (CM … Read more

Kharif Season 2023 : राज्यस्तरीय पूर्व खरीप हंगाम आढावा बैठकीचं मुंबईत आयोजन

Kharif Season 2023

Kharif Season 2023 : राज्यस्तरीय पूर्व खरीप हंगाम आढावा बैठकीचं मुंबईत आयोजन Maharashtrasena :  राज्यातल्या सगळ्या विभागांनी खरीप हंगामासाठीची सगळी तयारी पूर्ण केली आहे. सगळ्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संवेदनशीलपणे काम करावं, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांनी केलं आहे. आज मुंबईत राज्यस्तरिय खरीपहंगामपूर्व आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र … Read more

पंढरपूर मंदिर विकास आराखडा आणि अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मान्यता : CM Eknath Shinde

CM Eknath Shinde

पंढरपूर मंदिर विकास आराखडा आणि अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मान्यता-CM Eknath Shinde महाराष्ट्रसेना ऑनलाईन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य शिखर समितीच्या बैठकीत, पंढरपूर मंदिर विकास आराखडा आणि अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मान्यता देण्यात आली. भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होणाऱ्या मंदिरांचं, डिजीटल मॅपींग करण्यात यावं असे निर्देश, मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले. … Read more

पुण्यात मुंबई-बंगळुरू महामार्गावरील नवले ब्रिजवर काल रात्री एका भरधाव टँकरनं ४८ वाहनांना धडक दिली | Pune Navale Bridge Accident 48 vehicles Crash

Pune Navale Bridge Accident

पुण्यात मुंबई-बंगळुरू महामार्गावरील नवले ब्रिजवर काल रात्री एका भरधाव टँकरनं ४८ वाहनांना धडक दिली | Pune Navale Bridge Accident Maharashtrasena News: पुणे शहरातल्या बाहय वळणावरुन जाणाऱ्या मुंबई-बंगळुरू महामार्गावरील नवले ब्रिजवर (Pune Navale Bridge Accident) काल रात्री एका भरधाव टँकरनं ४८ वाहनांना धडक दिली. याअपघातात सात ते आठ जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू … Read more

‘राजगृह’ या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली | Chief Minister Eknath Shinde visited the residence of ‘Rajgriha’

Chief Minister Eknath Shinde visited the residence of 'Rajgriha'

‘राजगृह’ या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली | Chief Minister Eknath Shinde visited the residence of ‘Rajgriha’ Maharashtrasena News: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं प्रदीर्घ काळ वास्तव्य असलेल्या, मुंबईत दादर इथल्या ‘राजगृह’ या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भेट दिली. यावेळी बाबासाहेबांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) … Read more