Home क्रीडा India vs South africa 2nd T20I : भारतीय संघाने रचला २३७ धावांचा डोंगर, सूर्यकुमार यादव व के.एल राहुल यांचे शानदार अर्धशतके

India vs South africa 2nd T20I : भारतीय संघाने रचला २३७ धावांचा डोंगर, सूर्यकुमार यादव व के.एल राहुल यांचे शानदार अर्धशतके

0

India vs South africa 2nd T20I : भारतीय संघाने रचला २३७ धावांचा डोंगर, सूर्यकुमार यादव व के.एल राहुल यांचे शानदार अर्धशतके.

भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका T20 दुसरा सामना आज Barsapara Cricket Stadium, (Guwahati, Assam ) येथे सुरु आहे.
साऊथ आफ्रिका संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

भारताने प्रथम फलंदाजी करतं २३७/३ धावा केल्या.

के एल राहुल – ५७ धावा ( २८ चेंडू, ५ चौकार , ४ षटकार ),
रोहित शर्मा – ४३ धावा ( ३७ चेंडू, ७ चौकार , १ षटकार ),
विराट कोहली – नाबाद ४९* धावा ( २८ चेंडू, ७ चौकार , १ षटकार ),
सूर्यकुमार यादव – ६१ धावा (२२ चेंडू, ५ चौकार , ५ षटकार ),
दिनेश कार्तिक – नाबाद १७* धावा ( ७ चेंडू, १ चौकार , २ षटकार )

IND vs SA 2nd T20I
1st inning – IND 237 /3

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here