India vs South Africa Live Score, 1st ODI 2022 | भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पहिला एकदिवसीय सामना

0
214
India vs South Africa Live Score, 1st ODI 2022

India vs South Africa Live Score,1st ODI 2022  भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पहिला एकदिवसीय सामना

India vs South Africa Live Score, 1st ODI 2022  भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पहिला एकदिवसीय सामना सामना आज Bharat Ratna Shri Atal Bihari Vajpayee Ekana Cricket Stadium, Lucknow येथे सुरु आहे. सामन्यात पावसामुळे नाणेफेक उशीर झाला.

भारतीय संघाने संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसामुळे हा सामना ४० ओव्हर्सचा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली आज भारतीय संघ खेळत आहे.

साऊथ आफ्रिका प्रथम फलंदाजी करतं २४९ / ४ ( ४०ओव्हर्स ) धावा केल्या.

IND vs SA 1St ODI

1st inning – SA 249 /4 (40 Overs)

जे. मलान – २२ धावा ( ४२ बॉल ) ३ चौकार ,
डी कोक- (wk) ४८ धावा ( ५४ बॉल ) ५ चौकार,
बमुआ – ८ धावा ( १२ बॉल ) २ चौकार,
मारक्रम – 0 धावा (५ बॉल ) ,
हेनरिच क्लास्सेन* – नाबाद ७४ धावा ( ६५ बॉल ) ६ चौकार, 2 षटकार ,
डेव्हिड मिलर * – नाबाद ७५ धावा ( ६३ बॉल ) 5 चौकार, 3 षटकार.

भारतीय गोलंदाजी
शार्दूल ठाकूर – ८ओव्हर्स – ३५ रन्स – २ विकेट्स
कुलदीप यादव – ८ओव्हर्स – ३९ रन्स – १ विकेट्स
रवी बिष्णोई – ८ओव्हर्स – ६९ रन्स – १ विकेट्स

भारतीय संघासमोर २५० धावांचे आव्हान

Leave a Reply