Home क्रीडा India vs Pakistan, Asia Cup 2022 : भारतीय संघ

India vs Pakistan, Asia Cup 2022 : भारतीय संघ

53
India vs Pakistan, Asia Cup 2022
India vs Pakistan, Asia Cup 2022

India vs Pakistan, Asia Cup 2022: भारतीय संघ

India vs Pakistan, Asia Cup 2022: एशिया कप 2022 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना रविवार (२८ ऑगस्ट ) ला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.:३० वाजता दुबई इंटरनॅशनल स्टेडियम वर खेळला जाईल.

एशिया कप चे प्रसारण स्टार नेटवर्क वर केले जाईल, तसेच स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनलवर थेट सामना पाहायला मिळणार आहे.

एशिया कप चे प्रसारण स्टार नेटवर्क वर केले जाईल, तसेच स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनलवर थेट सामना पाहायला मिळणार आहे.

भारत विरुद्ध पाक ( India vs Pakistan ) सामना संभाव्य खेळाडू -११

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन – रोहित शर्मा (कर्णधार ), के. एल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल

पाकिस्तान क्रिकेट संघ संभावित प्लेइंग इलेवन– बाबर आजम (कर्णधार ), फखर जमान, मोहम्मद रिजवान (wk), खुशदिल शाह, हैदर अली, मोहम्मद नवाज, शादाब खान, हारिस रउफ, नसीम शाह, उस्मान कादिर, शाहनवाज दहानी

error: Content is protected !!
शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड युती T20 World Cup मध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप 10 क्रिकेटर्स India vs Pakistan, Asia Cup 2022