Thursday, November 30, 2023
HomeT20 World CupIndia vs England T20 World cup 2022, Semifinal 2 | भारत विरुद्ध...

India vs England T20 World cup 2022, Semifinal 2 | भारत विरुद्ध इंग्लंड, सेमीफायनल २

T20 World cup 2022 India vs England, Semifinal 2, भारत विरुद्ध इंग्लंड, विश्वचषक २०२२ सेमीफायनल २

Maharashtra sena News: India vs England T20 World Cup 2022,
India vs England Semifinal 2 Match, ICC मेन्स T20 विश्वचषक २०२२

IND vs Eng, T20WC 2022 Semifinal 2

सामना : भारत विरुद्ध इंग्लंड, सेमीफायनल 2 सामना,
तारीख : १० नोव्हेंबर २०२२
वेळ : दुपारी १ :३० वाजता
ठिकाण : एडिलेड ओवल, एडिलेड
पंच : कुमार धर्मसेना, पॉल रिफेल
तिसरे पंच/ थर्ड अम्पायर : क्रिस गफनी
नाणेफेक / टॉस : इंग्लंडने टॉस जिंकून गोलंदाजीचा पर्याय निवडला

T20 विश्वचषक २०२२ मधील सेमीफायनल २ सामना आज गुरुवार, १० नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी 1:30, (IST) एडिलेड ओवल, एडिलेड.

भारतीय संघ
केएल राहुल, रोहित शर्मा (सी), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह

राखीव खेळाडू :दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, हर्षल पटेल, दीपक हुड्डा

इंग्लंड संघ
जोस बटलर (सी आणि डब्ल्यूके), अ ॅलेक्स हेल्स, फिलिप सॉल्ट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम करन, ख्रिस वोक्स, ख्रिस जॉर्डन, आदिल रशीद

राखीव खेळाडू : डेव्हिड विली, टायमल मिल्स, दविड मलान, मार्क वुड
इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निर्णय घेतला

हे पण वाचा :

Most Popular

error: Content is protected !!