Thursday, November 30, 2023
HomeT20 World CupIndia vs Bangladesh ,T20 Worldcup 2022, Live Score | भारत विरुद्ध बांगलादेश,...

India vs Bangladesh ,T20 Worldcup 2022, Live Score | भारत विरुद्ध बांगलादेश, भारत 5 धावांनी जिंकला

India vs Bangladesh ,T20 Worldcup 2022, Live Score | भारत विरुद्ध बांगलादेश

India vs Bangladesh, 35th Match, Super 12 Group 2, भारत विरुद्ध बांगलादेश,

India vs Bangladesh, 35th Match, Super 12 Group2, ICC मेन्स T20 विश्वचषक 2022
Maharashtra sena News : India vs Bangladesh T20 Worldcup 2022, भारत विरुद्ध बांगलादेश , ३५ वा सामना, सुपर 12 गट , T20 विश्वचषक २०२२ मधील सामना आज बुधवार, ०२ नोव्हेंबर २०२२ रोजी, दुपारी  १:३० (IST) Adelaide Oval स्टेडियम, येथे खेळला गेला.

बांगलादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला

भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार) , केएल राहुल, विराट कोहली , सूर्यकुमार यादव , हार्दिक पंड्या , दिनेश कार्तिक (विकेटकीपर) , अक्षर पटेल , रविचंद्रन अश्विन , भुवनेश्वर कुमार , मोहम्मद शमी , अर्शदीप सिंग

राखीव खेळाडू :ऋषभ पंत , हर्षल पटेल , युझवेंद्र चहल , दीपक हुडा

बांगलादेश संघ
नजमुल हुसेन शांतो , लिटन दास , शाकिब अल हसन (कर्णधार) , अफिफ हुसैन , यासिर अली , मोसाद्देक हुसैन , नुरुल हसन (विकेटकीपर) , मुस्तफिजुर रहमान , हसन महमूद , तस्किन अहमद , शरीफुल इस्लाम

राखीव खेळाडू : मेहदी हसन मिराज , इबादोत हुसेन , नसुम अहमद , सौम्या सरकार

 

India vs Bangladesh, T20 Worldcup

भारतीय संघ प्रथम फलंदाजी

भारतीय संघ- १८४ /६ ( २० ओव्हर )
1st Inning – IND 184 /6 (20 Overs)

केएल राहुल – ५० धावा ( ३२) चेंडू, ३ चौकार, ४ षटकार
रोहित शर्मा – २ धावा (८ ) चेंडू,
विराट कोहली – ६४ धावा (४४ ) चेंडू, ८ चौकार, १ षटकार नाबाद
सूर्यकुमार यादव – ३० धावा (१६ ) चेंडू, ४ चौकार,
हार्दिक पांड्या – ५ धावा (६ ) चेंडू,
दिनेश कार्तिक – ७ धावा (५ ) चेंडू, १ चौकार
अक्सार पटेल – ७ धावा (६ ) चेंडू, १ चौकार,
अश्विन – १३ धावा (६ ) चेंडू, १ चौकार, १ षटकार नाबाद

बांगलादेश गोलंदाजी
तस्किन अहमद  – ४ ओव्हर्स – १५ रन्स
शरीफुल इस्लाम  – ४ ओव्हर्स – ५७ रन्स –
हसन महमूद  – ४ ओव्हर्स – ४७ रन्स – ३ विकेट्स
मुस्तफिझूर  – ४ ओव्हर्स – ३१ रन्स
साकिब (क) – ४ ओव्हर्स -३३ रन्स -२ विकेट्स

बांगलादेश संघासमोर १५१ (DLS) –१६ ओव्हर्स धावांचे आव्हान

पावसामुळे दुसरा डाव 16 षटकांत कमी – 151 लक्ष्य

बांगलादेश डाव १४५-६ (१६ ओव्हर्स)

भारताने 5 धावांनी विजय मिळवला

हे पण वाचा :

Most Popular

error: Content is protected !!