India vs South Africa T20 Worldcup 2022, Score | भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, दक्षिण आफ्रिकेने ५ विकेटने विजय मिळवला

India vs South Africa T20 Worldcup 2022, Score | भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, दक्षिण आफ्रिकेने ५ विकेटने विजय मिळवला

India vs South Africa, 30th Match,
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका,

India vs South Africa, 30th Match, Super 12 Group, ICC मेन्स T20 विश्वचषक 2022
Maharashtra sena News : India vs South Africa T20 Worldcup 2022, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 30 वा सामना, सुपर 12 गट , T20 विश्वचषक २०२२ मधील सामना आज रविवार, ३० ऑक्टोबर २०२२ रोजी, दुपारी 4:30 (IST) पर्थ स्टेडियम, पर्थ येथे खेळला गेला.

भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला

भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार) , केएल राहुल , विराट कोहली , सूर्यकुमार यादव , दीपक हुडा , हार्दिक पांड्या , दिनेश कार्तिक (विकेटकीपर) , रविचंद्रन अश्विन , भुवनेश्वर कुमार , मोहम्मद शमी , अर्शदीप सिंग

राखीव खेळाडू :ऋषभ पंत , हर्षल पटेल , युझवेंद्र चहल , अक्षर पटेल

दक्षिण आफ्रिका संघ
क्विंटन डी कॉक (विकेटकीपर) , टेम्बा बावुमा (कर्णधार) , रिली रॉसौ , एडन मार्कराम , डेव्हिड मिलर , ट्रिस्टन स्टब्स , वेन पारनेल , केशव महाराज , कागिसो रबाडा , लुंगी एनगिडी , एनरिक नॉर्टजे

राखीव खेळाडू : हेनरिक क्लासेन , मार्को जॅन्सन , रीझा हेन्ड्रिक्स , तबरेझ शम्सी

India vs South Africa, T20 Worldcup

भारतीय संघ प्रथम फलंदाजी

भारतीय संघ- १३३ /९ ( २० ओव्हर )

1st Inning – IND 133 /9 (20 Overs)

केएल राहुल – ९ धावा (१४) चेंडू, १ षटकार
रोहित शर्मा – १५ धावा ( १४) चेंडू, १चौकार, १ षटकार
विराट कोहली – १२ धावा (११ ) चेंडू, २ चौकार,
सूर्यकुमार यादव – ६८ धावा (४०) चेंडू, ६ चौकार, ३ षटकार
हार्दिक पांड्या – २ धावा (३ ) चेंडू,
हार्दिक पांड्या – ६८ धावा (४०) चेंडू, ६ चौकार, ३ षटकार
दिनेश कार्तिक – ६ धावा (१५ ) चेंडू,
अश्विन – ७ धावा (११ ) चेंडू,
भुवनेश्वर – ४ धावा (६ ) चेंडू,
शमी – ० धावा (२ ) चेंडू,
अर्शदीप सिंग – २ धावा (१ ) चेंडू, नाबाद

दक्षिण आफ्रिका गोलंदाजी

पारनेल  – ४ ओव्हर्स – ३५ रन्स – १ विकेट्स
रबाडा  – ४ ओव्हर्स – २३ रन्स – २ विकेट्स
लुंगी Ngidi  – ४ ओव्हर्स – १४ रन्स – १ विकेट्स
नॉर्टजे – ४ ओव्हर्स – २२ रन्स – १ विकेट्स
महाराज  – ३ ओव्हर्स – ३७ रन्स – १ विकेट्स
महाराज – १ ओव्हर्स -३४ रन्स

दक्षिण आफ्रिका संघासमोर १३४ धावांचे आव्हान

दक्षिण आफ्रिका डाव – १३७ /५ ( १९.४ ओव्हर्स )

2nd inning – SA – 137/5 (19.4 Overs)

दक्षिण आफ्रिका संघ  फलंदाजी

क्विंटन डी कॉक – १ धावा ( 3 ) चेंडू,
टेंबा बावुमा (c) – १० धावा (१५ ) चेंडू, १ षटकार
रिली रॉसौ – ० धावा (२ ) चेंडू,
एडन मार्कराम – ५२ धावा (४१ ) चेंडू, ६ चौकार, १ षटकार
डेव्हिड मिलर – ५९ धावा (४६) चेंडू,४ चौकार, ३ षटकार (नाबाद )
ट्रिस्टन स्टब्स – ६ धावा (६ ) चेंडू, १ चौकार
वेन पारनेल – २ धावा (५ ) चेंडू, (नाबाद )

भारतीय संघ गोलंदाजी

भुवनेश्वर    – ३.४ ओव्हर्स – २१ रन्स –
अर्शदीप सिंग  – ४ ओव्हर्स – २५ रन्स – २ विकेट्स
शमी    – ४ ओव्हर्स – १३ रन्स – १ विकेट्स
हार्दिक पांड्या – ४ ओव्हर्स – २९ रन्स – १ विकेट्स
अश्विन    – ४ ओव्हर्स – ४३ रन्स – १ विकेट्स

 

दक्षिण आफ्रिकेने ५ विकेटने विजय मिळवला ( South Africa won by 5 wkts )

IND VS SA

Leave a Comment