Home महाराष्ट्र IND vs NZ ODI: भारत विरुद्ध न्यूझीलँड वनडे क्रिकेट मालिका भारताने ३-0 ने जिंकली

IND vs NZ ODI: भारत विरुद्ध न्यूझीलँड वनडे क्रिकेट मालिका भारताने ३-0 ने जिंकली

0
IND vs NZ ODI: भारत विरुद्ध न्यूझीलँड वनडे क्रिकेट मालिका भारताने ३-0 ने जिंकली

IND vs NZ ODI: भारत विरुद्ध न्यूझीलँड वनडे क्रिकेट मालिका भारताने ३-0 ने जिंकली

Maharashtra sena News: India vs new zealand ODI Series,
India vs New zealand 3rd Match, 2023

भारत विरुद्ध न्यूझीलँड( IND vs NZ) तिसरा वनडे क्रिकेट सामना भारताने ९० धावांनी जिंकला. तसेच भारत विरुद्ध न्यूझीलँड वनडे क्रिकेट मालिका भारताने ३-0 ने जिंकली. लगातार ७ सामने भारतीय संघाने जिंकून भारतीय संघ आता ICC वनडे रँकिंग मध्ये आता प्रथम क्रमांकावर पोहचला आहे.

भारतीय संघाने रोहित शर्माच्या (Rohit Sharma)नेतृत्वावर लगातार २ मालिका जिंकल्या आहेत. न्यूझीलँड विरुद्ध मालिकेत काही नवीन रेकॉर्ड बनले आहेत. तर भारतीय कर्णधार रोहित शर्माचे ११०१ दिवसानंतर शतक क्रिकेट चाहत्यांना या सामन्यात पाहण्यास मिळाले.

 

India vs new zealand ODI

ind-vs-nz-odi-series-india-won-by-90-runs-win-series-by-3-0

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here