Bholaa Teaser 2: अजय देवगण व तब्बू चा भॊला चित्रपटाचा दुसरा Teaser रिलीज

Bholaa Teaser 2: अजय देवगण व तब्बू चा भॊला चित्रपटाचा दुसरा Teaser रिलीज

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण व अभिनेत्री तब्बू यांचा भोला (Bholaa) चित्रपटाचा दुसरा Teaser आज रिलीज झाला.

“भोला” हा चित्रपट अभिनेता अजय देवगण दिग्दर्शित आणि अजय देवगण एफफिल्म्स, रिलायन्स एंटरटेनमेंट, टी-सीरिज फिल्म्स व ड्रीम वॉरियर पिक्चर्स यांनी निर्मित केलेला आगामी भारतीय हिंदी भाषेतील ऍक्शन थ्रिलर चित्रपट आहे.

Bholaa Teaser Realesed

भॊला (Bholaa) हा चित्रपट लोकेश कनगराज दिग्दर्शित २०१९ मधील तमिळ चित्रपट “कैथी “चा अधिकृत रिमेक चित्रपट आहे. भोला या चित्रपटामध्ये अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री तब्बू प्रमुख भूमिकेत आहेत. तसेच अमला पॉल और अभिषेक बच्चन हे सुद्धा चित्रपटामध्ये प्रेक्षकांना दिसतील.

 

जानेवारी २०२२ मध्ये मुंबई, हैदराबाद व वाराणसी इतर ठिकाणी मुख्य छायाचित्रण सुरू झाले. Bholaa हा चित्रपट ३० मार्च २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

 

Bholaa Teaser Launch

Bholaa Teaser Released

bholaa-teaser-2-released-ajay-devgan-and-tabbu-movie

Leave a Comment

error: Content is protected !!