IND vs NZ 3rd ODI: भारत विरुद्ध न्यूझीलँड तिसरा एकदिवसीय क्रिकेट सामना

IND vs NZ 3rd ODI: भारत विरुद्ध न्यूझीलँड तिसरा एकदिवसीय क्रिकेट सामना

Maharashtra sena News: India vs new zealand 3rd ODI,
India vs New zealand 3rd Match, 2023

IND vs NZ 3rd ODI

सामना : भारत विरुद्ध न्यूझीलँड, तिसरा एकदिवसीय क्रिकेट सामना, न्यूजीलैंड भारत दौरा, 2023
तारीख : मंगळवार, २४ जानेवारी २०२३
वेळ : दुपारी १ :३० वाजता
ठिकाण : होळकर क्रिकेट स्टेडियम, इंदोर
पंच : नितीन मेनन, जयरामन मदनगोपाल
तिसरे पंच/ थर्ड अम्पायर : अनिल कुमार चौधरी
मैच रेफरी :जवागल श्रीनाथ
नाणेफेक / टॉस : न्यूझीलँडने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला

भारत विरुद्ध न्यूझीलँड (india vs new zealand), तिसरा एकदिवसीय क्रिकेट सामना आज मंगळवार, २४ जानेवारी २०२३ रोजी दुपारी 1:30, (IST) होळकर क्रिकेट स्टेडियम, इंदोर (Holkar Cricket Stadium, Indore) येथे सुरु आहे.

भारतीय संघ (India national cricket team)

रोहित शर्मा (कप्तान), शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन,सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, उमरान मलिक.

राखीव खेळाडू : श्रीकर भरत, रजत पाटीदार, शाहबाज अहमद, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

न्यूझीलँड संघ (New Zealand national cricket team)

New Zealand national cricket team:

फिन एलन, डेवोन कॉनवे, हेनरी निकोल्स, डेरिल मिशेल, टॉम लाथम (कप्तान और विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, माइकल ब्रेसवेल, मिशेल सैंटनर, जैकब डफी, लॉकी फर्ग्यूसन, ब्लेयर टिकनर

राखीव खेळाडू: मार्क चॅपमन, ईश सोढी, डग ब्रेसवेल, हेन्री शिपली

थेट प्रसारण- Ind vs Nz Live Streaming on

डिझनी + हॉटस्टार (Disney+ Hotstar), JIO TV (JIO Users on smartphone)
टीवी- स्टार स्पोर्ट्स नेटवर्क (Star Sports Network), डीडी स्पोर्ट्स (DD Sports)

Ind vs Nz Match Live Score

India:  385-9 (50 Overs)
New Zealand:    295-10 (41.2 Overs)

भारत ९० धावांनी विजयी

India won by 90 runs

 

शुभमन गिल चे शानदार अर्धशतक

अवघ्या ३३ चेंडू मध्ये भारतीय युवा सलामीवीर शुभमन गिल चे (Shubman gill )शानदार अर्धशतक; या मध्ये त्याने ८ चौकार व २ षटकार समाविष्ट आहेत.

रोहित शर्मा व शुभमन गिल ची शतकीय भागेदारी

कर्णदार रोहित शर्मा व शुभमन गिल ची शतकीय भागेदारी १२.४ व्या चेंडूंमध्ये पूर्ण झाली. यामध्ये गिल ने ५४(३७)* व रोहित शर्मा ने ४४(३९)* धाव केल्या.

कर्णदार रोहित शर्मा चे शानदार अर्धशतक

४१ चेंडू मध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma)चे शानदार अर्धशतक; या मध्ये त्याने ४ चौकार व ४ षटकार समाविष्ट आहेत.

रोहित शर्मा व शुभमन गिल ची २०० धावांची भागेदारी ( Rohit sharma & Shubman Gill 200 Runs Partnership)

सलामीवीर रोहित शर्मा व शुभमं गिल ने २०० धावांची भागेदारी २४.१ व्या चेंडूंमध्ये पूर्ण झाली. यामध्ये गिल ने 97(69) * व रोहित शर्मा ने 95(76) * धावा केल्या.

रोहित शर्माचे शानदार शतक (Rohit Sharma Century)

83 चेंडू मध्ये रोहित शर्मा चे शानदार शतक; या मध्ये त्याने 9 चौकार व 6 षटकार समाविष्ट आहेत.

रोहित शर्मा १०१ (८५) वर आऊट.

शुभमन गिल चे धमाकेदार शतक (Shubman Gill Century)

अवघ्या ७२ चेंडू मध्ये भारतीय युवा सलामीवीर शुभमन गिल चे शानदार शतक; या मध्ये त्याने 13 चौकार व 4 षटकार समाविष्ट आहेत.

२७.६ व्या चेंडूवर शुभमन गिल ११२(७८) धावा करून आउट. गिल ने 13 चौकार व 5 षटकार मारले.

 

india vs new zealand 2023

New zealand tour of india 2023

ind vs nz odi

Leave a Comment