Monday, March 4, 2024
Homeक्रीडाIND vs NZ 3rd ODI: रोहित शर्मा व शुभमन गिल ची २००...

IND vs NZ 3rd ODI: रोहित शर्मा व शुभमन गिल ची २०० धावांची भागेदारी

IND vs NZ 3rd ODI: रोहित शर्मा व शुभमन गिल ची २०० धावांची भागेदारी

Maharashtra sena News: India vs new zealand 3rd ODI,
IND vs NZ : Rohit sharma and shubman gill 200 runs opening partnership

भारतीय सलामीवीर जोडी कर्णदार रोहित शर्मा (Rohit Sharma)व शुभमन गिल (Shubman Gill) यांनी भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये २०० धावांची भागेदारी २४.१ व्या चेंडूंमध्ये पूर्ण झाली. यामध्ये युवा फलंदाज शुभमन गिल ने 97(69) * व कर्णधार रोहित शर्मा ने 95(76) * धावा केल्या. पुढे या जोडीने शतके सुद्धा झळकावली.

रोहित शर्माचे धमाकेदार शतक (Rohit Sharma Century)

रोहित शर्मा ने ८३ चेंडू मध्ये शानदार शतक झळकावले; यामध्ये त्याने 9 चौकार व 6 षटकार समाविष्ट आहेत.

शुभमन गिल चे शानदार शतक (Shubman Gill Century)

अवघ्या ७२ चेंडू मध्ये भारतीय युवा सलामीवीर शुभमन गिल चे शानदार शतक; या मध्ये त्याने 13 चौकार व 4 षटकार समाविष्ट आहेत.

पुढील ओव्हर मध्ये रोहित शर्मा १०१ (८५) वर आऊट झाला.

२६.१ ओव्हर च्या चेंडूवर भारतीय संघाची पहिली विकेट पडली. त्या चेंडूवर रोहित शर्मा १०१ (८५) वर आऊट झाला.

सलामीवीर जोडीची २१२ धावांची भागेदारी

भारतीय सलामीवीर जोडी कर्णदार रोहित शर्मा (Rohit Sharma) व शुभमन गिल (Shubman Gill); जोडीची २१२ धावांची भागेदारी आज क्रिकेट प्रेमींना पाहायला मिळाली.

२७.६ व्या चेंडूवर शुभमन गिल ११२(७८) धावा करून आउट व भारतीय संघाची दुसरी विकेट पडली. शुभमन गिल ने 13 चौकार व 5 षटकार मारले.

इंदोर येथे सुरु असणाऱ्या सामन्यात भारतीय सलामीवीर जोडीने क्रिकेट चाहत्यांचे द्विशतकीय भागेदारी करून मनोरंजन केले.

 

IND vs NZ 3rd ODI: Rohit sharma and shubman gill 200 runs opening partnership

ind-vs-nz-3rd-odi-rohit-sharma-and-shubman-gill-200-runs-opening-partnership

हे पण वाचा :

Most Popular

error: Content is protected !!