Thursday, November 30, 2023
Homeक्रीडाफिफा विश्वचषक २०२२ ला कतार इथं आजपासून सुरूवात होणार | FIFA World...

फिफा विश्वचषक २०२२ ला कतार इथं आजपासून सुरूवात होणार | FIFA World Cup 2022 begins in Qatar today

फिफा विश्वचषक २०२२ ला कतार इथं आजपासून सुरूवात होणार

Maharashtrasena News: फिफा विश्वचषक २०२२ (FIFA World Cup 2022) ला कतार ( Qatar) इथं आजपासून सुरूवात होणार आहे. अलबायत या स्टेडीयममध्ये उद्घाटन सोहळा पार पडेल. या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी भारताचं प्रतिनिधीत्व उपराष्ट्रपती जगदीप धनखड करणार आहेत.
आजपासून ते १८ डिसेंबरपर्यंत सुरू राहणाऱ्या या स्पर्धेत जगातील ३२ संघ सहभागी होणार आहेत. या सघांचं ८ गटात विभाजन करण्यात आलं असून ह्या संघादरम्यान ६४ सामने खेळले जातील तसंच तर स्पर्धेच्या लीग टप्प्यात ४८ सामने खेळले जातील त्यापैकी उत्तम कामगिरी करणारे १६ संघ या स्पर्धेच्या पुढच्या टप्प्यात पोहचतील. या स्पर्धेचा पहिला सामना आज यजमान कतार (Qatar) आणि एक्वॉडॉर यांच्यात खेळला जाणार आहे.

हे पण वाचा :

Most Popular

error: Content is protected !!