Saturday, September 30, 2023
Homeराष्ट्रीयकाशी तमिळ संगमम हा अत्यंत अभिनव उपक्रम -पंतप्रधान नरेंद्र मोदी | Kashi...

काशी तमिळ संगमम हा अत्यंत अभिनव उपक्रम -पंतप्रधान नरेंद्र मोदी | Kashi Tamil Sangamam is a very innovative initiative- PM Narendra Modi

काशी तमिळ संगमम हा अत्यंत अभिनव उपक्रम -पंतप्रधान नरेंद्र मोदी | Kashi Tamil Sangamam is a very innovative initiative- PM Narendra Modi

Maharashtrasena News: गुजरात विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराने वेग घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या गुजरात दौऱ्याचा आज दुसरा दिवस असून त्यांनी वेरावल इथं जाहीर सभा घेतली. लोकशाहीच्या या उत्सवात प्रत्येक मताला महत्व आहे ,यामुळे या उत्सवात सर्वानी सहभागी होत विक्रमी मतदान करण्याचं आवाहन नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी या सभेच्या माध्यमातून मतदारांना केलं. गुजरातमधल्या सौराष्ट्र इथं धोराजी मध्येही जाहीर सभा घेतली. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचं मतदान १ डिसेम्बरला तर ५ डिसेम्बरला दुसऱ्या टप्प्याचं मतदान होणार असून ८ डिसेम्बरला मतमोजणी होणार आहे.
त्यापूर्वी आज पंतप्रधानांनी सोमनाथ मंदिरात जाऊन पूजा अर्चा केली. पंतप्रधानांनी भगवान शंकराला पंचामृताने अभिषेक केला.

त्यानंतर सोमनाथ मंदिर परिसरात असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यावर पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. तसंच त्यांनी सोमनाथ मंदिराच्या कळसावर ध्वजही फडकवला.

 

हे पण वाचा :

Most Popular

error: Content is protected !!