Monday, March 4, 2024
Homeराजकीयग्रामपंचायत निवडणुकांसाठी भाजपा सज्ज - नारायण राणे | BJP gears up for...

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी भाजपा सज्ज – नारायण राणे | BJP gears up for gram panchayat election: Narayan Rane

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी भाजपा सज्ज – नारायण राणे

Maharashtrasena News: भाजपाच्या संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)यांनी काल सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांच्या समवेत केंद्रीयमंत्री नारायण राणे (Narayan Rane )आणि भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh)उपस्थित होत्या. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांसाठी (Gram panchayat election) भाजपा सज्ज असल्याचं नारायण राणे यांनी कणकवली इथं प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

यावेळी बावनकुळे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांच्यावर टीका केली. भाजपाशी (BJP) विश्वासघात करुन ठाकरे यांनी त्यावेळी सरकार स्थापन केलं होतं, असं ते म्हणाले.

तत्पूर्वी कणकवली (Kankavli) इथं कार्यकर्ता मेळावा, ओरोस इथं धन्यवाद मोदीजी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कणकवली इथं वागदे गणेश मंदिर ते पटवर्धन चौकापर्यंत बाईक रॅली सकाळी काढण्यात आली होती.

BJP gears up for gram panchayat election: Narayan Rane

bjp-gears-up-for-gram-panchayat-election-narayan-rane

हे पण वाचा :

Most Popular

error: Content is protected !!