Ahmednagar District Taluka List in Marathi | अहमदनगर जिल्हा तालुका यादी

Ahmednagar District Taluka List in Marathi | अहमदनगर जिल्हा तालुका यादी

 

Maharashtra sena News: अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकूण तालुके – 14

अहमदनगर जिल्हा तालुका यादी (Ahmednagar District Taluka List)

अनु. क्र   तालुका        पिन कोड
1     नगर           414001
2     कर्जत          410201
3     जामखेड       413201
4     श्रीगोंदा         413701
5     राहुरी          413705
6    श्रीरामपूर       413709
7     पाथर्डी         414102
8     पारनेर         414302
9     शेवगाव        414502
10     नेवासा        414603
11    अकोले         422601
12    संगमनेर       422605
13    राहाता         423107
14    कोपरगाव     423601

 

FAQ/ सामान्य प्रश्न

महाराष्ट्रातील तालुके ची नावे, महाराष्ट्रातील सर्व तालुके, महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या.

प्रश्न: महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आहेत?
उत्तर: महाराष्ट्र राज्यात एकूण ३६ जिल्हे आहेत.

प्रश्न: महाराष्ट्र ऐकून किती जिल्हे किती जिल्हे आहेत?
उत्तर: महाराष्ट्र ऐकून ३६ जिल्हे आहेत.

प्रश्न: महाराष्ट्र राज्यात एकूण किती तालुके आहेत?
उत्तर: महाराष्ट्र राज्यात एकूण 358 तालुके आहेत.

प्रश्न: महाराष्ट्रातील एकूण तालुके किती आहे ?
उत्तर: महाराष्ट्रातील एकूण 358 तालुके आहेत.

प्रश्न: अहमदनगर जिल्ह्यात किती तालुके आहेत?
उत्तर: अहमदनगर जिल्ह्यात एकूण चौदा (14) तालुके आहेत.

महाराष्ट्र जिल्ह्याप्रमाणे तालुक्यांची संख्या

नांदेड जिल्ह्यातील एकूण तालुके – 16

यवतमाळ जिल्ह्यातील एकूण तालुके – 16

नाशिक जिल्ह्यातील एकूण तालुके – 15

चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण तालुके – 15

जळगाव जिल्ह्यातील एकूण तालुके – 15

रायगड जिल्ह्यातील एकूण तालुके – 15

अहमदनगर जिल्ह्यातील एकूण तालुके – 14

नागपूर जिल्ह्यातील एकूण तालुके – 14

पुणे जिल्ह्यातील एकूण तालुके – 14

अमरावती जिल्ह्यातील एकूण तालुके – 14

बुलढाणा जिल्ह्यातील एकूण तालुके – 13

कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण तालुके – 12

बीड जिल्ह्यातील एकूण तालुके – 11

गडचिरोली जिल्ह्यातील एकूण तालुके – 11

सातारा जिल्ह्यातील एकूण तालुके – 11

सोलापूर जिल्ह्यातील एकूण तालुके – 11

सांगली जिल्ह्यातील एकूण तालुके – 10

लातूर जिल्ह्यातील एकूण तालुके – 10

औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण तालुके – 9

रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण तालुके – 9

जालना जिल्ह्यातील एकूण तालुके – 8

गोंदिया जिल्ह्यातील एकूण तालुके – 8

उस्मानाबाद जिल्ह्यातील एकूण तालुके – 8

पालघर जिल्ह्यातील एकूण तालुके – 8

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण तालुके – 8

वर्धा जिल्ह्यातील किती तालुका- 8

ठाणे जिल्ह्यातील एकूण तालुके – 7

अकोला जिल्हा एकूण तालुके – 7

भंडारा जिल्ह्यातील एकूण तालुके – 7

नंदुरबार जिल्ह्यातील एकूण तालुके – 6

वाशिम जिल्ह्यातील एकूण तालुके – 6

हिंगोली जिल्ह्यातील एकूण तालुके – 5

धुळे जिल्ह्यातील एकूण तालुके – 4

मुंबई उपनगर आणि मुंबई शहर जिल्हा मधील एकूण तालुके – 3

 

Ahmednagar-district-taluka-list-in-marathi

Leave a Comment