Home महाराष्ट्र Udayanraje bhosale : देशात सध्या सुरू असलेलं विकृत राजकारण थांबणं गरजेचं – उदयनराजे भोसले

Udayanraje bhosale : देशात सध्या सुरू असलेलं विकृत राजकारण थांबणं गरजेचं – उदयनराजे भोसले

0
Udayanraje bhosale : देशात सध्या सुरू असलेलं विकृत राजकारण थांबणं गरजेचं – उदयनराजे भोसले

Udayanraje bhosale : देशात सध्या सुरू असलेलं विकृत राजकारण थांबणं गरजेचं – उदयनराजे भोसले

Maharashtrasena News: देशात सध्या सुरू असलेलं विकृत राजकारण थांबणं गरजेचं आहे. केवळ राजकीय स्वार्थासाठी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वक्तव्य केली जात असल्याचं भाजपचे खासदार उदयनराजे भोसले ( Udayanraje Bhosale) यांनी म्हंटल आहे. पुण्यात शिवप्रेमी संघटनांची बैठक घेतल्यांनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari)आणि भाजपचे प्रवक्ते सुधांषु त्रिपाठी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी उदयनराजे यांनी यावेळी केली. महाराजांबाबत जर कोणी वेडं वाकडं बोलत असेल आणि राजकीय नेते शांत बसत असतील, शिवाय अशा लोकांवर कारवाई करत नसतील तर महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार कोणालाच नसल्याचं उदयनराजे भोसले यांनी म्हंटल आहे.

udayanraje bhosale press confrence at pune against governor bhagatsingh koshyari controversial statment on chhatrapati shivaji maharaj

 

udayanraje-bhosale-press-confrence-at-pune-against-governor-bhagatsingh-koshyari-controversial-statment-on-chhatrapati-shivaji-maharaj

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here