Home महाराष्ट्र जळगाव जिल्हा तालुका यादी | Jalgav District Taluka List in Mara

जळगाव जिल्हा तालुका यादी | Jalgav District Taluka List in Mara

0
जळगाव जिल्हा तालुका यादी | Jalgav District Taluka List in Mara

जळगाव जिल्हा तालुका यादी | Jalgav District Taluka List in Marathi

Maharashtra sena News: जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण तालुके – 15

Talukas in Jalgav District 

जळगाव जिल्हा तालुका यादी ( Jalgav District Taluka List)

जळगाव जिल्ह्यातील तालुके

अनु. क्र      तालुका             पिन कोड
1      जळगाव              425001
2      चाळीसगाव           424101
3      भडगाव               424105
4      भुसावळ              425201
5      पाचोरा                424201
6      जामनेर               424206
7      धरणगाव             425105
8      चोपडा               425107
9       एरंडोल             425109
10      पारोळा              425111
11      यावल               425301
12      मुक्ताईनगर         425306
13      बोदवड             435310
14      अमळनेर           425401
15     रावेर                 425508

Talukas in Jalgav District– Jalgav, Chalisgav, Bhadgav, Bhusaval, Pachora, Jamner, Dharangav, Chopda, Arandol, Parola, Yaval, Muktainagar, Bodvad, Amarnel, Raver.

जळगाव जिल्ह्यातील तालुके 

जळगाव जिल्ह्यातील तालुके पुढीप्रमाणे –

जळगाव, चाळीसगाव, भडगाव, भुसावळ, पाचोरा, जामनेर, धरणगाव, चोपडा, एरंडोल, पारोळा, यावल, मुक्ताईनगर, बोदवड, अमरनेल, रावेर.

जळगाव जिल्हा नकाशा

जळगाव जिल्हा नकाशा

जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची संख्या

तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या अशी
तालुका – ग्रामपंचायती 

जळगाव – ४३
जामनेर – ७३
धरणगाव – ४७
एरंडोल – ३७
पारोळा – ५८
भुसावळ – २६
मुक्ताईनगर – ५१
बोदवड – २९
यावल – ४७
रावेर – ४८
अमळनेर – ६७
चोपडा – ५२
पाचोरा – ९६
भडगाव – ३३
चाळीसगाव – ७६
एकूण – ७८३

FAQ/ सामान्य प्रश्न

प्रश्न:  जळगाव जिल्ह्यातील तालुके किती व कोणते? जळगाव जिल्ह्यात किती तालुके येतात?
उत्तर:
जळगाव जिल्ह्यात एकूण 15 तालुके आहेत. जळगाव, चाळीसगाव, भडगाव, भुसावळ, पाचोरा, जामनेर, धरणगाव, चोपडा, एरंडोल, पारोळा, यावल, मुक्ताईनगर, बोदवड, अमरनेल, रावेर.

प्रश्न: जळगाव जिल्ह्यात किती तालुके येतात?
उत्तर:
जळगाव जिल्ह्यात “जळगाव, चाळीसगाव, भडगाव, भुसावळ, पाचोरा, जामनेर, धरणगाव, चोपडा, एरंडोल, पारोळा, यावल, मुक्ताईनगर, बोदवड, अमरनेल, रावेर” हे एकूण 15 तालुके येतात.

प्रश्न: जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता आहे?
उत्तर:
जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका क्षेत्रफळानुसार जामनेर आहे. तर लोकसंख्येनुसार जळगाव हा सर्वात मोठा तालुका आहे.

प्रश्न: जळगाव चे जुने नाव काय? जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोण आहे?
उत्तर:
जळगाव जिल्हा पूर्व खानदेश म्हणूनही ओळखला जातो.

प्रश्न: जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोण आहे?
उत्तर: “आयुष प्रसाद”
हे जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत.

प्रश्न: जळगाव जिल्ह्यात एकूण किती ग्रामपंचायती आहेत?
उत्तर:
जळगाव जिल्ह्यात एकूण ७८३ ग्रामपंचायती आहेत.

प्रश्न: जळगाव कोठे आहे?
उत्तर:
जळगाव जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या उत्तर-पश्चिम भागात स्थित आहे.

प्रश्न: खान्देशात कोणते जिल्हे येतात?
उत्तर:
खान्देशात धुळे, जळगाव आणि नंदुरबार हे तीनच जिल्हे आहेत. याशिवाय नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील बागलाण हाही खान्देशचा भाग मानला जातो.

प्रश्न: जळगाव जिल्ह्यात किती गावे आहेत?
उत्तर: 
जळगाव जिल्ह्यात किती 1520 आहेत.

प्रश्न: अमळनेर तालुक्यात किती गावे आहेत?
उत्तर:
अमळनेर तालुक्यात १५४ गावं वसलेली आहेत.

प्रश्न: जळगाव जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे?
उत्तर:
जळगाव जिल्ह्याचे क्षेत्रफळ 11,765 km² आहे.

प्रश्न: जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता आहे?
उत्तर: 
भुसावळ हा जळगावातील सर्वात मोठा तालुका आहे.

प्रश्न: महाराष्ट्र ऐकून किती जिल्हे आहेत?
उत्तर:
महाराष्ट्र ऐकून ३६ जिल्हे आहेत.

प्रश्न: जळगाव जिल्ह्यात किती तालुके आहेत?
उत्तर: जळगाव जिल्ह्यात एकूण 15 तालुके आहेत.

प्रश्न: महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आहेत?
उत्तर: महाराष्ट्र राज्यात एकूण ३६ जिल्हे आहेत.

प्रश्न: महाराष्ट्रातील एकूण तालुके किती आहे ?
उत्तर: महाराष्ट्रातील एकूण 358 तालुके आहेत.

प्रश्न: महाराष्ट्र राज्यात एकूण किती तालुके आहेत?
उत्तर: महाराष्ट्र राज्यात एकूण 358 तालुके आहेत.

प्रश्न: जळगाव पिन कोड ?
उत्तर: जळगाव पिन कोड 425001

Que: What is Jalgaon famous for? 
Ans: Jalgaon is known as the Banana city.

Que: Which fruit is famous in Jalgaon?
Ans: Jalgaon is famous for its production of bananas throughout the Indian country.

Que: What is the old name of Jalgaon?
Ans: The old name of Jalgaon is East Khandesh.

Jalgaon places to visit –

Places to Visit in Jalgaon –1. Gandhi Research Foundation. 2. Bhauche Udyan Park · 3. Mahatma Gandhi Garden. 4. Patna Devi · 5. Maharshi Kanva Ashram

jalgaon pin code– 425001

Jalgav District pin code – 425001

jalgav-district-taluka-list-in-marathi

Jalgaon district information

jalgaon district information in marathi

जळगाव जिल्ह्यातील तालुके आपण या लेखात पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here