Monday, April 28, 2025
Homeक्रीडाIndia Legends vs South Africa Legends | Road Safety World Series...

India Legends vs South Africa Legends | Road Safety World Series रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज, भारत Vs अफ्रीका

एका अविश्वसनीय उद्घाटन हंगामानंतर, रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज ( Road Safety World Series) दुसर्या आवृत्तीसाठी परत आली आहे आणि 10 सप्टेंबर 2022 रोजी इंडिया लेजेंड्सचा पहिला सामना दक्षिण आफ्रिका लेजेंड्सशी होणार आहे. ही स्पर्धा आठ संघांमध्ये खेळवली जाणार असून खेळातील उत्कृष्ट खेळाडू एकमेकांविरुद्ध लढत देताना दिसतील.

इंडिया लीजेंड्स चे नेतृत्व सचिन तेंडुलकरकडे असेल, ज्यात इरफान पठाण, युवराज सिंग आणि हरभजन सिंग सारखे खेळाडू दिसतील.

इंडिया लीजेंड्स
सचिन तेंडुलकर (कर्णधार), सुरेश रैना, युवराजसिंग, युसुफ पठाण, इरफान पठाण, हरभजनसिंग, नमन ओझा, प्रज्ञान ओझा, विनयकुमार, मुनाफ पटेल, एस बद्रीनाथ, मनप्रीत गोनी, राहुल शर्मा, राजेश पवार, अभिमन्यू मिथुन, स्टुअर्ट बिन्नी

दक्षिण आफ्रिका लीजेंड्स (प्लेइंग इलेवन):

जॉन्टी ऱ्होड्स (कर्णधार), अल्विरो पीटरसन, जॅक्स रुडॉल्फ, एडी ली, जोहान व्हॅन डेर वाथ, गार्नेट क्रुगर, मखाया एन्टीनी, हेनरी डेविड्स, एंड्रयू पुटीक, मॉर्ने व्हॅन विक (डब्ल्यूके), जोहान बोथा

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!