Saturday, September 30, 2023
Homeक्रीडाICC Men’s T20 World Cup 2022 | आयसीसी टी-20 विश्वचषक 2022

ICC Men’s T20 World Cup 2022 | आयसीसी टी-20 विश्वचषक 2022

ICC Men’s T20 World Cup 2022 | आयसीसी टी-20 विश्वचषक 2022

Maharashtra Sena News:

T20 World Cup 2022: आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 (ICC Men’s T20 World Cup 2022) स्पर्धेला आज दिनांक. 16 ऑक्टोबर 2022 पासून सुरुवात झाली आहे.

आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 (ICC Men’s T20 World Cup 2022) स्पर्धेची ८ वी आवृत्ती आहे. T20 Cricket World Cup 2022 हा १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे.

१६ ऑक्टोबर २०२२ ते २१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ग्रुप स्टेज पात्रता सामने होणार आहेत.

( राऊंड 1) :मध्ये ग्रुप स्टेज पात्रतेसाठी आठ क्रिकेट संघ एकमेकांशी स्पर्धा करतील, त्यापैकी चार संघ सुपर १२ (Super12) राऊंडला पात्र ठरतील.

( Super 12 / राऊंड 2) : ICC Cricket T20 World Cup सुपर 12 राऊंडला दिनांक. 22 ऑक्टोबर 2022 पासून सुरुवात होईल.

विश्वचषक स्पर्धेच्या २८ दिवसामध्ये ४५ सामने होतील. ICC Men’s T20 World Cup 2022 या स्पर्धेचा अंतिम सामना १३ नोव्हेंबर २०२२ रोजी मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

ICC Mens T20 World Cup 2022 Group -

T20 World Cup 2022 Schedule | T20 विश्वचषक 2022 पूर्ण वेळापत्रक

हे पण वाचा :

Most Popular

error: Content is protected !!