Home IPL GT vs CSK, 1st Match IPL 2023 Squads, Players List, Venue, Timing | गुजरात टाइटंस विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स

GT vs CSK, 1st Match IPL 2023 Squads, Players List, Venue, Timing | गुजरात टाइटंस विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स

0
GT vs CSK, 1st Match IPL 2023 Squads, Players List, Venue, Timing | गुजरात टाइटंस विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स

GT vs CSK, 1st Match IPL 2023 Squads, Players List, Venue, Timing | गुजरात टाइटंस विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स | Gujarat Titans vs Chennai Super Kings

Maharashtrasena Online– GT vs CSK, 1St Match Indian Premier League 2023

इंडियन प्रीमियर लीग ( Indian Premier League – IPL) 2023 चा पहिला सामना गुजरात टायटन्स ( Gujrat Titans) क्रिकेट संघ, आणि चेन्नई सुपर किंग्ज ( Chennai Super Kings) या दोन संघांमध्ये होईल, IPL 2023 च्या 74 T20 सामन्यांपैकी पहिला सामना शुक्रवार, दिनांक 31 मार्च 2023 रोजी खेळला जाईल.

Gujarat Titans vs Chennai Super Kings (GT vs CSK), हा सामना गुजरात टायटन्स क्रिकेट संघाचे होमग्राउंड असलेल्या “नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद” येथे खेळला जाईल आणि संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल.

GT vs CSK, सामन्याची नाणेफेक सामना सुरू होण्याच्या 30 मिनिटे अगोदर संध्याकाळी 07:00 वाजता होईल. GT vs CSK या सामन्यात गुजरात टायटन्स (GT) संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे ( Hardik Pandya) असेल तर चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाचे नेतृत्व एमएस धोनी (M S Dhoni) कडे असेल.

गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (GT vs CSK) 1 ला सामना 2023 ची वेळ, कर्णधार, संघ किंवा खेळाडूंच्या यादीचे संपूर्ण तपशील येथे आहेत.


गुजरात टाइटंस विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स  (GT Vs CSK)

Gujarat Titans vs Chennai Super Kings

मॅच क्र.:
तारीख : शुक्रवार, 31 मार्च 2023
वेळ : संध्याकाळी 07:30 वाजता
स्टेडियम : नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद (Narendra Modi Stadium, Ahmedabad)


गुजरात टायटन्स संघ, कर्णधार व खेळाडूंच्या यादीचे संपूर्ण तपशील

Gujarat Titans Squad for IPL 2023

गुजरात टायटन्स (GT)

गुजरात टायटन्स संघ 2023 / Gujarat Titans Players 2023

हार्दिक पंड्या (कर्णधार), रशीद खान, राहुल तेवतिया, शुभमन गिल, डेव्हिड मिलर, अभिनव सदरंगानी, अल्झारी जोसेफ, मॅथ्यू वेड, मोहम्मद शमी, बी. साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, जयंत यादव, नूर अहमद, प्रदीप सांगवान, आर. साई. किशोर, विजय शंकर, ऋद्धिमान साहा, यश दयाल, मोहित शर्मा, जोशुआ लिटल, उर्विल पटेल, शिवम मावी, केएस भरत, ओडियन स्मिथ, केन विल्यमसन


चेन्नई सुपर किंग्ज संघ, कर्णधार व खेळाडूंच्या यादीचे संपूर्ण तपशील

Chennai Super Kings Squad for IPL 2023

चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघ/ Chennai Super Kings Players 2023

एमएस धोनी (कर्णधार), अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, रुतुराज गायकवाड, शिवम दुबे, दीपक चहर, बेन स्टोक्स, अजिंक्य रहाणे, डेव्हॉन कॉनवे, ड्वेन प्रिटोरियस, महेश थेक्षाना, मथीशा पाथीराना, मिचेल सँटनर, मोईन अली, मुकेश चौहान, सोलापूर, सोलापूर , राजवर्धन हंगरगेकर , सिमरजीत सिंग , सुभ्रांशु सेनापती , तुषार देशपांडे , काईल जेमिसन , भगत वर्मा , अजय मंडल, निशांत सिंधू , शेख रशीद


हे सुद्धा वाचा:-

IPL T20 2023 Timetable :आय पी एल T20 2023 चे वेळापत्रक – Maharashtrasena News

 

Indian Premier League

Indian Premier League 2023

IPL

IPL 2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here