Bharat Jodo Yatra: भारत जोडो- नफरत छोडो ही यात्रा आज सकाळी हिंगोली जिल्हयातून वाशीम जिल्हयात दाखल

Bharat Jodo Yatra reached Washim district from Hingoli district this morning

Bharat Jodo Yatra: भारत जोडो- नफरत छोडो ही यात्रा आज सकाळी हिंगोली जिल्हयातून वाशीम जिल्हयात दाखल Maharashtrasena News: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात कन्याकुमारीहून निघालेली भारत जोडो- नफरत छोडो (Bharat Jodo Yatra) ही यात्रा आज सकाळी हिंगोली जिल्हयातून वाशीम जिल्हयात दाखल झाली. यावेळी वाशीम जिल्हयाच्या सीमेवर पैनगंगा नदीच्या तीरावर यात्रेत सहभागी झालेल्या … Read more

Raju Srivastav : प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन.

Raju Srivastav

Raju Srivastav: प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन. प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांचे निधन झाले आहे. दिल्ली येथील एम्स रुग्णालयामध्ये त्यांच्यावर गेल्या 42 दिवसांपासून उपचार सुरु होते. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांची प्राणजोत मालवली. एक प्रसिद्ध कलाकार, स्टँडअप कॉमेडीचा बादशहा काळाच्या पडद्याआड गेला. 10 ऑगस्ट 2022  रोजी जिममध्ये वर्कआऊट करत असताना … Read more

IPL 2023 हंगामासाठी मुंबई इंडियन्सने Mark Boucher ची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली

Mark Boucher

मुंबई :  इंडियन प्रीमियर लीग (IPL), 2023 हंगामासाठी सर्वात यशस्वी फ्रँचायझी मुंबई इंडियन्सने दक्षिण आफ्रिका माजी यष्टिरक्षक-फलंदाज मार्क बाउचर ( Mark Boucher ) यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केलं आहे. पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकानंतर दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून मार्क बाऊचरने आपली भूमिका सोडणार असल्याचे नुकतेच जाहीर केले होते. पाच आयपीएल … Read more

IND vs PAK Asia Cup 2022 T20, India Won by 5 Wickets: भारतीय संघाचा विजय, हार्दिक पांड्या प्लेयर ऑफ मॅच

IND vs PAK Asia Cup 2022 T20, India Won by 5 Wickets

IND vs PAK Asia Cup 2022 T20, India Won by 5 Wickets: भारतीय संघाचा विजय, हार्दिक पांड्या प्लेयर ऑफ मॅच

IND vs PAK Asia Cup 2022 T20, India Won by 5 Wickets: भारतीय संघाचा विजय, हार्दिक पांड्या प्लेयर ऑफ मॅच

एशिया चषक २०२२ मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यांमध्ये, भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. भारतीय क्रिकेट संघाने शेवटच्या षटकात १४८ धावांचे लक्ष्य गाठले.

भारतीय संघाच्या विजयात रवींद्र जडेजा आणि हार्दिक पांड्याने महत्त्वाची भूमिका बजावली. रवींद्र जडेजाने ३५ आणि हार्दिकने पांड्याने नाबाद ३३ धावा केल्या.

भारताने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. १४८ धावांचे लक्ष्य भारतीय संघाने १९.४ षटकात पूर्ण केले. हार्दिक पंड्याने नवाजच्या चेंडूवर षटकार ठोकत भारताला विजय मिळवून दिला. भारताचा ऑल राऊण्डर खेळाडू हार्दिक पांड्या ३५ धावांवर नाबाद राहिला. तर कोहली आणि जडेजाने ३३-३३ धावांचे योगदान दिले.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करताना पाकिस्तानला सुरुवातीपासूनच दडपणाखाली ठेवले. त्यामुळे पाकिस्तानचा संपूर्ण संघ १९.५ षटकांत १४७ धावांत गारद झाला.
भुवनेश्वर कुमार ने सर्वाधिक चार आणि हार्दिक पांड्याने तीन बळी घेतले.

Read more

India vs Pakistan, Asia Cup 2022 : भारतीय संघ

India vs Pakistan, Asia Cup 2022

India vs Pakistan, Asia Cup 2022: भारतीय संघ India vs Pakistan, Asia Cup 2022: एशिया कप 2022 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना रविवार (२८ ऑगस्ट ) ला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.:३० वाजता दुबई इंटरनॅशनल स्टेडियम वर खेळला जाईल. एशिया कप चे प्रसारण स्टार नेटवर्क वर केले जाईल, तसेच स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनलवर थेट सामना … Read more

जगातील देशांची यादी ( List of countries in the world)

List of countries in the world

 ( List of countries in the world  ) जगामध्ये एकूण सात खंड आहेत. त्यांची नावे खालील प्रमाणे.जगातील ७ खंड: आशिया, आफ्रिका, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, आणि आर्क्टिक. या सात खंडांच्या विभाजनानुसार आपण प्रत्येक खंडातील देशांची यादी पाहणार आहोत.     आशिया खंड     अफगाणिस्तान (Afganistan) बांगलादेश ( Bangladesh) चीन (China) पूर्व तैमोर ( East Timor) भारत … Read more

युरोप खंडातील सर्व देशांचे पंतप्रधान व राष्ट्रपतींची यादी (European Countries Prime Minister and President List)

European Countries Prime Minister & President

युरोप खंडातील सर्व देशांचे पंतप्रधान व राष्ट्रपतींची यादी ( European Countries Prime Minister & President List) अबखझिया (Abkhazia)राष्ट्रपती – अस्लान बझानिया (2020 – सध्या)पंतप्रधान – अलेक्झांडर अंकवब (२०२० – सध्याचे) अल्बेनिया (Albania)राष्ट्रपती – इलिर मेटा (2017 – सध्या)पंतप्रधान – एडी रामा (2013 – सध्या) अंडोरा (Andorra)सम्राट -फ्रेंच को-प्रिन्स – इमॅन्युएल मॅक्रॉन (2017 – सध्या)एपिस्कोपल को … Read more

सर्व देशांचे पंतप्रधान व राष्ट्रपतींची यादी (All Countries Prime Minister & President List) | All Countries Prime Minister President List

All Countries Prime Minister & President List

सर्व देशांचे पंतप्रधान व राष्ट्रपतींची यादी (All Countries Prime Minister & President List) आशिया खंड भारतराष्ट्रपती – श्रीमती द्रौपदी मुर्मू (July 2022 – सध्या)पंतप्रधान – नरेंद्र मोदी (2014 – सध्या) अफगाणिस्तानराष्ट्रपती – अशरफ गनी अहमदझाई (२०११ पासुन – सध्या) बांग्लादेशराष्ट्रपती – अब्दुल हमीद, (२०१3 – सध्या)पंतप्रधान – शेख हसीना (२००9 – सध्या) चीन (चीनचे प्रजासत्ताक)कम्युनिस्ट … Read more

भारतीय सरकारी कंपनीची यादी ( Indian Government Company List )

Indian Government Company List

भारतीय सरकारी कंपनीची यादी ( Indian Government Company List ) Indian Government Company List in Marathi महारत्न यादी List of Maharatnas • तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ओएनजीसी) – Oil and Natural Gas Corporation (ONGC) • नॅशनल थर्मल पॉवर कोर्पोरेसन (एनटीपीसी) – National Thermal Power Corporation (NTPC) • भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि. – Bharat Heavy Electricals … Read more

IPL T20 2021 Timetable: आय. पी. एल T20 २०२१ चे वेळापत्रक

IPL T20 2021 Timetable

IPL T20 2021 Timetable: आय. पी. एल T20 २०२१ चे वेळापत्रक IPL T20 2021 TEAMS IPL T20 2021 मॅच चे टाइम टेबल ( IPL T20 2021 MATCHES TIME TABLE ) आय. पी. एल T20 २०२१ चे वेळापत्रक IPL T20 2021 Timetable: आय. पी. एल T20 २०२१ चे वेळापत्रक 22. मॅच 22( ६० पैकी 22 वा सामना ) – मंगळवार. दिनांक … Read more

error: Content is protected !!