Rutuja Latke | आमदार ऋतुजा लटके यांनी विधानभवनात पदाची शपथ घेतली

rutuja-latke-आमदार-ऋतुजा-लटके-यांनी-विधानभवनात-पदाची-शपथ-घेतली

आमदार ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांनी विधानभवनात पदाची शपथ घेतली Maharashtrasena News: मुंबईतल्या अंधेरी पूर्व (Mumbai-Andheri)विधानसभा मतदारसंघातून नव्यानं निवडून आलेल्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदार ऋतुजा लटके यांनी आज विधानभवनात पदाची शपथ घेतली. राज्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar ) यांनी त्यांना शपथ दिली. ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचे पती दिवंगत रमेश लटके … Read more