Home महाराष्ट्र Rutuja Latke | आमदार ऋतुजा लटके यांनी विधानभवनात पदाची शपथ घेतली

Rutuja Latke | आमदार ऋतुजा लटके यांनी विधानभवनात पदाची शपथ घेतली

0
Rutuja Latke | आमदार ऋतुजा लटके यांनी विधानभवनात पदाची शपथ घेतली

आमदार ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांनी विधानभवनात पदाची शपथ घेतली

Maharashtrasena News: मुंबईतल्या अंधेरी पूर्व (Mumbai-Andheri)विधानसभा मतदारसंघातून नव्यानं निवडून आलेल्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदार ऋतुजा लटके यांनी आज विधानभवनात पदाची शपथ घेतली.

राज्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar ) यांनी त्यांना शपथ दिली. ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचे पती दिवंगत रमेश लटके यांच्या निधनामुळे अंधेरी पूर्वची (Andheri)जागा रिकामी झाली होती. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके विजयी झाल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here