Chandrayaan 3 : चंद्रयान 3 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांवर अभिनंदनाचा वर्षाव

चंद्रयान 3 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांवर अभिनंदनाचा वर्षाव

Maharashtrasena News:  चंद्रयानच्या (Chandrayaan-3) यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रोच्या (Indian Space Research Organisation- ISRO) शास्त्रज्ञांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

भारताच्या अवकाश क्षेत्रातला हा मैलाचा दगड ठरला आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू (Droupadi Murmu) यांनी दिली आहे. सर्व शास्त्रज्ञांचं त्यांनी अभिनंदन केलं. उपराष्ट्रपतींनीही सर्व शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी ही मोहिम भारताच्या अवकाश क्षेत्रातलं एक सुवर्णपान ठरलं आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. सर्व भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचं हे उड्डाण आहे. ही कामगिरी आपल्या सर्व शास्त्रज्ञांच्या अथक परिश्रमाचं फळ आहे, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

सर्व केंद्रीयमंत्री आणि नेत्यांनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचं आणि संपूर्ण चमूचं या यशासाठी अभिनंदन केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांनीही शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे.

 

chandrayaan 3, chandrayaan 3 launch date, isro, chandrayaan 3 launch date and time, sriharikot, achandrayaan 3 launch, chandrayaan 3 launch date time, isro chairman, chandrayaan 3 live, isro full form, chandrayaan 2, chandrayaan-3 launch date, chandrayan 3, chandrayaan 3 launch live, chandrayaan 3 launch time, chandrayaan 2 launch date,nasa, isro chandrayaan 3, when will chandrayaan 3 land on moon, chandrayaan 3 launch place, chandrayaan, kalpana chawla, chandrayaan 1, isro live, chandrayan

 

ISRO scientists showered with congratulations after successful launch of Chandrayaan-3

ISRO Full Form- Indian Space Research Organisation

Leave a Comment

error: Content is protected !!