New Zealand vs Sri Lanka, 27th Match, New Zealand won by 65 runs -न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका, न्यूझीलंड संघ 65 धावांनी विजयी
New Zealand vs Sri Lanka, 27th Match, Super 12 Group 2, ICC मेन्स T20 विश्वचषक 2022
Maharashtra sena News : New Zealand vs Sri Lanka T20 Worldcup 2022, न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका, 27 वा सामना, सुपर 12 गट २ , T20 विश्वचषक २०२२ मधील सामना आज शनिवार, 29 ऑक्टोबर २०२२ रोजी, दुपारी १:३० (IST) सिडनी क्रिकेट ग्राउंड, सिडनी येथे खेळला गेला.
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
न्यूझीलंड संघ –
फिन ऍलन , डेव्हॉन कॉनवे (wk) , केन विल्यमसन (c) , ग्लेन फिलिप्स , डॅरिल मिशेल , जेम्स नीशम , मिचेल सँटनर , टिम साउथी , ईश सोधी , लॉकी फर्ग्युसन , ट्रेंट बोल्ट
श्रीलंकेचा संघ –
पथुम निसांका , कुसल मेंडिस ( विकेटकीपर) , धनंजया डी सिल्वा , चारिथ असलंका , भानुका राजपक्षे , दासुन शनाका (सी) , वानिंदू हसरंगा , चमिका करुणारत्ने , महेश थेक्षाना , लाहिरू कुमारा , कसून राजे
New Zealand vs Sri Lanka, T20 Worldcup
न्यूझीलंड संघ प्रथम फलंदाजी
न्यूझीलंड संघ- १६७/७ ( २० ओव्हर )
1st Inning – NZ 167/7 (20 Overs)
फिन ऍलन – १ धावा (३ ) चेंडू,
डेव्हॉन कॉनवे – १ धावा (४ ) चेंडू,
विल्यमसन – ८ धावा (१३ ) चेंडू, १ चौकार,
ग्लेन फिलिप्स – १०४ धावा (६४ ) चेंडू, १० चौकार, ४ षटकार ,
डॅरिल मिशेल – २२ धावा ( २४) चेंडू,
नीशम – ५ धावा (८ ) चेंडू,
सँटनर – ११ धावा (५) चेंडू, १ षटकार , (नाबाद )
ईश सोधी – १ धावा (१ ) चेंडू, (नाबाद )
श्रीलंका गोलंदाजी
एम थेक्षाना – ४ ओव्हर्स – ३५ रन्स – १ विकेट्स
रजिथा – ४ ओव्हर्स – २३ रन्स – २ विकेट्स
धनंजया डी सिल्वा – २ ओव्हर्स – १४ रन्स – १ विकेट्स
हसरंगा – ४ ओव्हर्स – २२ रन्स – १ विकेट्स
लाहिरु कुमार – ३ ओव्हर्स – ३७ रन्स – १ विकेट्स
सी करुणारत्ने – ३ ओव्हर्स -३४ रन्स
श्रीलंका संघासमोर १६८ धावांचे आव्हान
श्रीलंकेचा डाव – १०२/१०
2nd inning – SRL – 102/10 (19.2 Overs)
श्रीलंका संघ फलंदाजी
पाठुम निस्संका – ० धावा ( ५ ) चेंडू,
कुसल मेंडिस (वि.) – ४ धावा (३ ) चेंडू, १ चौकार,
धनंजया डी सिल्वा – ० धावा (३ ) चेंडू,
चारिथ असलंका – ४ धावा ( ८ ) चेंडू,
भानुका राजपक्षे – ३४ धावा (२२ ) चेंडू, ३ चौकार, २ षटकार
चमिका करुणारत्ने – ३ धावा (८ ) चेंडू,
दासुन शनाका (c) – ३५ धावा (३२ ) चेंडू, ४ चौकार, १ षटकार
वानिंदू हसरंगा – ४ धावा ( ६ ) चेंडू, १ चौकार,
महेश थेक्षाना – 0धावा (३ ) चेंडू,
कसून रजिथा – ८ धावा (२१ ) चेंडू, (नाबाद )
लाहिरु कुमार – ४ धावा ( ५ ) चेंडू, १ चौकार
न्यूझीलंड संघ गोलंदाजी
टिम साउथी – ४ ओव्हर्स – १२ रन्स – १ विकेट्स
ट्रेंट बोल्ट – ४ ओव्हर्स – १३ रन्स – ४ विकेट्स
लॉकी फर्ग्युसन – ४ ओव्हर्स – ३५ रन्स – १ विकेट्स
मिचेल सँटनर – ४ ओव्हर्स – २१ रन्स – २ विकेट्स
ईश सोधी – ३.२ ओव्हर्स – २१ रन्स – २ विकेट्स
न्यूझीलंड संघाने 65 धावांनी विजय मिळवला ( New Zealand won by 65 runs)
NZ vs SR