Wednesday, April 17, 2024
HomeT20 World CupIndia vs Netherlands, T20 World Cup 2022 Super12, India won by 56...

India vs Netherlands, T20 World Cup 2022 Super12, India won by 56 runs | भारत विरुद्ध नेदरलँड्स, भारताने 56 धावांनी विजय मिळवला, विराट कोहली, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव यांची अर्धशतके

India vs Netherlands, T20 World Cup 2022 Super12, India won by 56 runs | भारत विरुद्ध नेदरलँड्स, भारताने 56 धावांनी विजय मिळवला, विराट कोहली, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव यांची अर्धशतके

India vs Netherlands 23rd Match, Super 12 Group 2
Maharashtra sena News : India vs Netherlands T20 Worldcup 2022, भारत विरुद्ध नेदरलँड्स, 23 वा सामना, सुपर 12 गट २ , T20 विश्वचषक २०२२ मधील सामना गुरुवार, 27 ऑक्टोबर २०२२ रोजी,दुपारी 12:30 (IST) सिडनी क्रिकेट ग्राउंड, सिडनी येथे खेळला गेला.

भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आज टी – २० विश्वचषक 2022 मधील दुसरा सामना भारतीय संघाने खेळला..

भारतीय संघ –
केएल राहुल, रोहित शर्मा (क), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग

नेदरलँड्स संघ –
विक्रमजीत सिंग, मॅक्स ओडोड, बास डी लीडे, कॉलिन अकरमन, टॉम कूपर, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार आणि विकेटकिपर ), टिम प्रिंगल, लोगन व्हॅन बीक, शरीझ अहमद, फ्रेड क्लासेन, पॉल व्हॅन मीकरेन

India vs Netherlands, T20 Worldcup

भारतीय संघ प्रथम फलंदाजी

1st Inning – IND 179/2 (20 Overs)

केएल राहुल – ९ धावा (१२) चेंडू, १ चौकार
रोहित शर्मा – ५३ धावा (३९) चेंडू, ४ चौकार, ३ षटकार
विराट कोहली – ६२ धावा (४४) चेंडू, ३ चौकार, २ षटकार , (नाबाद )
सूर्यकुमार यादव – ५१ धावा (२५) चेंडू, ७ चौकार, १ षटकार , (नाबाद )

नेदरलँड्स गोलंदाजी

फ्रेड क्लासेन   – ४ ओव्हर्स – ३३ रन्स – १ विकेट्स
टिम प्रिंगल  – ४ ओव्हर्स – ३० रन्स –
पॉल व्हॅन मीकरेन  – ४ ओव्हर्स – ३२ रन्स – १ विकेट्स
बास डी लीडे – ३ ओव्हर्स – ३0 रन्स
लोगान व्हॅन बीक    – ४ ओव्हर्स – ४५ रन्स
शरीझ अहमद – १ ओव्हर्स -५ रन्स

नेदरलँड्स संघासमोर १८0 धावांचे आव्हान

2nd inning – NED – 123/9 ( 20 Overs)

नेदरलँड्स संघ  फलंदाजी

विक्रमजीत सिंग – १ धावा ( ९ ) चेंडू,
मॅक्स ओडोड – १६ धावा (१० ) चेंडू, ३ चौकार,
बास डी लीडे – १६ धावा (२३ ) चेंडू,
कॉलिन अकरमन – १७ धावा (२१ ) चेंडू, १ चौकार,
टॉम कूपर – ९ धावा (१२ ) चेंडू,
स्कॉट एडवर्ड्स – ५ धावा (८ ) चेंडू,
टिम प्रिंगल – २० धावा ( १५ ) चेंडू, १ चौकार, १ षटकार
लोगन व्हॅन बीक – ३ धावा ( ५ ) चेंडू,
शरीझ अहमद – १६ धावा ( ११ ) चेंडू, २ चौकार
फ्रेड क्लासेन – 0 धावा (१ ) चेंडू,
पॉल व्हॅन मीकरेन – १४ धावा ( ६ ) चेंडू, ३ चौकार(नाबाद )

भारतीय संघ गोलंदाजी

भुवनेश्वर    – ३ ओव्हर्स – ९ रन्स – २ विकेट्स
अर्शदीप सिंग  – ४ ओव्हर्स – ३७ रन्स – २ विकेट्स
शमी    – ४ ओव्हर्स – २७ रन्स – १ विकेट्स
हार्दिक पांड्या – १ ओव्हर्स – ९ रन्स – 0 विकेट्स
अश्विन    – ४ ओव्हर्स – २१ रन्स – २ विकेट्स
अक्षर      – ४ ओव्हर्स – १८ रन्स – २ विकेट्स

भारताने 56 धावांनी विजय मिळवला ( India won by 56 runs )

IND VS NED

 

हे पण वाचा :

Most Popular

error: Content is protected !!