भारतातील राज्य व राजधानी | Indian State and Capitals
Maharashtrasena : Indian State and Capitals
भारतातील 28 राज्यांची नावे व राजधानी
क्र. राज्य राजधानी स्थापना
१ आंध्र प्रदेश अमरावती १ ऑक्टो. १९५३
2 आसाम गुवाहाटी १ नोव्हें. १९५६
3 ओडिशा भुवनेश्वर १ नोव्हें. १९५६
4 उत्तर प्रदेश लखनऊ १ नोव्हें. १९५६
5 बिहार पटणा १ नोव्हें. १९५६
6 कर्नाटक बेंगलोर १ नोव्हें. १९५६
7 केरळ तिरुवनंतपूरम १ नोव्हें. १९५६
8 मध्य प्रदेश भोपाळ १ नोव्हें. १९५६
9 राजस्थान जयपूर १ नोव्हें. १९५६
10 तमिळनाडू चेन्नई १ नोव्हें. १९५६
11 पश्चिम बंगाल कोलकाता १ नोव्हें. १९५६
12 महाराष्ट्र मुंबई १ मे १९६०
13 गुजरात गांधीनगर १ मे १९६०
14 पंजाब चंदिगढ १ नोव्हें. १९६६
15 हरियाणा चंदिगढ १ नोव्हें. १९६६
16 नागालँड कोहिमा १ डिसेंबर १९६३
17 हिमाचल प्रदेश – शिमला २५ जाने. १९७१
18 मेघालय शिलॉंग २१ जाने. १९७२
19 मणिपूर इंफाळ २१ जाने. १९७२
20 त्रिपुरा आगरतला २१ जाने. १९७२
21 सिक्किम गंगटोक २६ एप्रिल १९७५
22 अरुणाचल प्रदेश -इटानगर २० फेब्रु. १९८७
23 मिझोराम ऐझवाल २० फेब्रु. १९८७
24 गोवा पणजी ३० मे १९८७
25 छत्तीसगड रायपूर १ नोव्हें. २०००
26 उत्तरांचल डेहराडून ९ नोव्हें. २०००
27 झारखंड रांची १५ नोव्हें. २०००
28 तेलंगणा हैद्राबाद २ जून २०१४
दिनांक. 31 ऑक्टोबर 2019 रोजी जम्मू काश्मीर या राज्याचे विभाजन करण्यात आले होते. विभाजन करून जम्मू काश्मीर आणि लडाख असे 2 केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आले. त्यामुळे आता भारतातील राज्यांची संख्या २९ वरून २८ झाली आहे.
केंद्रशासित प्रदेश आणि राजधानी
1.दिल्ली – नई दिल्ली
2. चंडीगढ़ – चंडीगढ़
3. पुदुचेरी – पांडिचेरी/पुदुचेरी
4. लक्षद्वीप – कवरत्ती
5. दादरा व नगर हवेली आणि दमन व दीव – दमन
6. अंदमान आणि निकोबार – पोर्ट ब्लेयर
7. जम्मू-काश्मीर– NA
8. लडाख – NA
दिनांक. २६ जानेवारी २०२० रोजी, “दमण आणि दीव” हे “दादरा आणि नगर हवेली” मध्ये विलीन झाले ज्याला ‘दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव’ म्हटले जाते.
indian-state-and-capitals
all indian states with capitals
all indian states and capitals
list of indian states and capitals
भारतातील 29 राज्यांची नावे व राजधानी
FAQ:
प्रश्न : भारतातील राज्य व राजधानी किती आहे?
उत्तर : भारतामध्ये 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत.
प्रश्न : भारताच्या राजधानीचे नाव काय?
उत्तर : भारताच्या राजधानीचे नाव दिल्ली आहे.
प्रश्न : महाराष्ट्राची राजधानी काय आहे?
उत्तर :महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे.