IND-W vs WI-W 3rd T20I: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, तिसरा सामना, महिला टी-२०, भारतीय महिला संघ ५६ धावांनी विजयी
Maharashtra sena News: India Women vs West Indies Women, 3rd Match.
Series: Womens T20I Tri-Series in South Africa 2023
IND w vs WI W 3rd T20I
सामना : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, तिसरा सामना, महिला टी-२० तिरंगी मालिका, दक्षिण आफ्रिका २०२३
तारीख : सोमवार, २३ जानेवारी २०२३
वेळ : रात्री 10.30 वाजता
ठिकाण/ स्टेडियम : बफेलो पार्क, ईस्ट लंडन
पंच : केएन अनंत पद्मनाभन, नितीन मेनन
तिसरे पंच/ थर्ड अम्पायर : लॉरेन अगेनबाग, फिलिप वोस्लू
मैच रेफरी :Shandre Fritz
नाणेफेक / टॉस : भारतीय महिला संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, तिसरा सामना, महिला टी-२० तिरंगी मालिका, (दक्षिण आफ्रिका २०२३ दौरा) T20 क्रिकेट सामना काल सोमवार, २३ जानेवारी २०२३ रोजी, रात्री 10.30 वाजता, बफेलो पार्क, ईस्ट लंडन येथे खेळाला गेला.
महिला टी-२० तिरंगी मालिका ही दक्षिण आफ्रिका येथे सुरु आहे. तिरंगी मालिकेत भारत, वेस्ट इंडिज, व साऊथ आफ्रिका महिला संघामध्ये दिनांक १९ जानेवारी २०२३ ते २ फेब्रुवारी २०२३ पर्यंत सामने खेळले जाणार आहेत.
आता पर्यंत झालेल्या ३ सामन्यांपकी भारतीय महिला संघाचे २ सामने खेळले गेले. त्यामध्ये भारतीय महिला संघाने दोन्ही सामने जिंकले.
भारतीय महिला संघ : (India Womens national cricket team)
यस्तिका भाटिया (विकेटकीपर), स्मृति मंधाना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कप्तान), जेमिमा रोड्रिग्स, देविका वैद्य, दीप्ति शर्मा, अमनजोत कौर, राधा यादव, शिखा पांडे, राजेश्वरी गायकवाड़.
राखीव खेळाडू : स्नेह राणा, अंजली सरवानी, रेणुका ठाकूर सिंह, पूजा वस्त्राकर, मेघना सिंह, सब्भिनेनी मेघना, सुषमा वर्मा
वेस्ट इंडिज महिला संघ (West Indies Womens national cricket team)
हेली मैथ्यूज (कप्तान), ब्रिटनी कूपर, रशादा विलियम्स(विकेटकीपर), शेमेन कैम्पबेल, शबिका गजनबी, चेडीन नेशन, एफी फ्लेचर, शमीलिया कोनेल, शनिका ब्रूस, करिश्मा रामहराक, कायसिया शुल्त्ज
राखीव खेळाडू: शकीरा सेलमैन, चेरी एन फ्रेजर, आलिया एलेन, शेनेटा ग्रिमंड, चिनेल हेनरी, स्टेफनी टेलर
INDW vs WIW, 3rd Match Score
India Women Innings :167-2 (20 Over) West Indies Women Innings: 111-4 (20 Over)
Player of the Match Smriti Mandhana 74 (51)*
भारतीय महिला संघ ५६ धावांनी विजयी
India Women won by 56 runs.
India-Women-vs-West-Indies-Women-t20-tri-series-India-Women-won-by-56-runs
India Women vs West Indies Women