LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 9394 पदांसाठी मेगाभरती; येथे अर्ज करा
Maharashtrasena News: LIC Recruitment 2023 – LIC ADO recruitment 2023
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. जीवन विमा महामंडळ, मुंबई (Life Insurance Corporation of India)येथे अप्रेन्टिस विकास अधिकारी पदाच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत तब्बल ९३९४ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या LIC Recruitment 2023 भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2023 ही आहे.
संस्था – जीवन विमा महामंडळ (LIC)
पदाचे नाव – अप्रेन्टिस विकास अधिकारी
पद संख्या – 9394 पदे (महाराष्ट्र -1942 पदे)
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2023
नोकरीसाठी अटी व पात्रता
आवश्यक शैक्षणिक पात्रता (lic recruitment 2023 qualification)
सहायक प्रशासकीय अधिकारी – Bachelor’s Degree in any discipline from a recognized Indian University/Institution.
वयाची मर्यादा –
२१ ते ३० वर्षे
अर्ज फी –
SC/ST/PwBD प्रवर्गासाठी – रु.100/-
इतर प्रवर्गासाठी – रु. 750/-
महत्वाच्या तारखा
अर्ज करण्यास सुरुवात,तारीख : २१ जानेवारी २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० फेब्रुवारी २०२३
कॉल लेटर डाउनलोड : ४ मार्च २०२३
पूर्व परीक्षेची तारीख: १२ मार्च २०२३
मुख्य परीक्षेची तारीख : ८ एप्रिल २०२३
LIC ADO Zone Wise Vacancy (LIC Recruitment 2023)
lic recruitment 2023 ado-
Eastern Zonal Office (Kolkata) 1049 पदे
East Central Zonal Office (Patna) 669 पदे
Western Zonal Office (Mumbai) 1942 पदे
Central Zonal Office (Bhopal) 561 पदे
Northern Zonal Office (New Delhi) 1216 पदे
North Central Zonal Office (Kanpur) 1033 पदे
Southern Zonal Office (Chennai) 1516 पदे
South Central Zonal Office (Hyderabad) 1408 पदे
Total Vacancy- 9394
निवड प्रक्रिया :
Preliminary Examination,
Main Examination,
Interview,
Medical Examination
अर्ज करा –
उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे. (LIC Recruitment 2023)
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा
अधिकृत वेबसाईट – www.licindia.in
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा
lic-recruitment-2023-total-9394-seats-vacancy
lic recruitment 2023 ado
Lic ado recruitment 2023
LIC vacancy 2023
FAQ-
Que- What is LIC Full Form?
Ans – LIC Full Form is Life Insurance Corporation.
Que- LIC ka Full Form kya he?
Ans – LIC Full Form is Life Insurance Corporation.