FIFA World Cup 2022: फिफा विश्वचषक – इ गटात जपान-कोस्टारिका, एफ गटात बेल्जीयम-मोरोक्को आणि क्रोएशिया-कॅनडा यांच्यात सामने
FIFA World Cup 2022
Maharashtrasena News: कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा विश्वचषक (FIFA World Cup 2022) फुटबॉल स्पर्धेत काल ड गटात आस्ट्रेलिया-ट्युनिशिया यांच्यात झालेल्या लढतील ऑस्ट्रेलियानं १ गोल करत विजय मिळवला. क गटात पोलंडनं सौदी अरबचा २-० गोल फरकानं पराभव करत, विजय मिळवला.
ड गटातच डेन्मार्क आणि फ्रान्स यांच्यात झालेल्या सामन्यात फ्रान्सनं डेन्मार्कला २-१ नं पराभूत केलं तर रात्री उशिरानं सी गटात झालेल्या सामन्यात अर्जेंटिनानं मेक्सिकोचा २-० असा परभाव करत विजय मिळवला.
आज या स्पर्धेत इ गटात जपान- कोस्टारिका (Japan vs Costa Rica), तर एफ गटात बेल्जीयम- मोरोक्को (Belgium vs Morocco) आणि क्रोएशिया- कॅनडा (Croatia vs Canada)यांच्यात सामने होणार आहेत.
FIFA World Cup 2022: fifa today games E Group-Japan vs Costa Rica, F Group Belgium vs Morocco and Croatia vs Canada
fifa-world-cup-2022-fifa-today-games-e-group-japan-vs-costa-rica-f-group-belgium-vs-morocco-and-croatia-vs-canada