PBKS vs KKR, 2nd Match IPL 2023 Squads, Players List, Venue, Timing | पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स

PBKS vs KKR, 2nd Match IPL 2023 Squads, Players List, Venue, Timing | पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स | Punjab Kings vs Kolkata Knight Riders

Maharashtrasena OnlinePBKS vs KKR, 2nd Match Indian Premier League 2023

इंडियन प्रीमियर लीग ( Indian Premier League – IPL 2023) चा दुसरा सामना पंजाब किंग्स (Punjab Kings) क्रिकेट संघ, आणि कोलकाता नाइट राइडर्स (Kolkata Knight Riders) या दोन संघांमध्ये होईल, IPL 2023 च्या 74 T20 सामन्यांपैकी दुसरा सामना शनिवार, दिनांक 01 एप्रिल 2023 रोजी खेळला जाईल.

Punjab Kings vs Kolkata Knight Riders (PBKS vs KKR), हा सामना पंजाब किंग्स क्रिकेट संघाचे होमग्राउंड असलेल्या “पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियम, मोहाली (Punjab Cricket Association IS Bindra Stadium, Mohali)” येथे खेळला जाईल आणि दुपारी 03:30 वाजता सुरू होईल.

PBKS vs KKR, सामन्याची नाणेफेक सामना सुरू होण्याच्या 30 मिनिटे अगोदर दुपारी 03:30 वाजता होईल. PBKS vs KKR या सामन्यात पंजाब किंग्स (PBKS) संघाचे नेतृत्व शिखर धवन (Shikhar Dhawan) असेल तर कोलकाता नाइट राइडर्स (KKR) संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) कडे असेल.

पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स (PBKS vs KKR) दुसरा सामना 2023 ची वेळ, कर्णधार, संघ किंवा खेळाडूंच्या यादीचे संपूर्ण तपशील येथे आहेत.


पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स (PBKS vs KKR)

Punjab Kings vs Kolkata Knight Riders

मॅच क्र.: 2
तारीख : शनिवार, 01 एप्रिल 2023
वेळ : दुपारी 03:30 वाजता
स्टेडियम : पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियम, मोहाली (Punjab Cricket Association IS Bindra Stadium, Mohali)


पंजाब किंग्स संघ, कर्णधार व खेळाडूंच्या यादीचे संपूर्ण तपशील

Punjab Kings Squad for IPL 2023

पंजाब किंग्स (PBKS)

पंजाब किंग्स संघ 2023 / Punjab Kings 2023

शिखर धवन, राहुल चहर, जॉनी बेअरस्टो, सॅम कुरान, शाहरुख खान, अर्शदीप सिंग, हरप्रीत ब्रार, राज अंगद बावा, प्रभसिमरन सिंग, ऋषी धवन, अथर्व तायडे, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, बलतेज सिंग धांडा, कागिसो रबाडा, नॅथन एलिस, मोहित राठी, विद्वत कवेरप्पा, भानुका राजपक्षे, शिवम सिंग, हरप्रीत भाटिया, सिकंदर रझा


कोलकाता नाइट राइडर्स संघ, कर्णधार व खेळाडूंच्या यादीचे संपूर्ण तपशील

Kolkata Knight Riders Squad for IPL 2023

कोलकाता नाइट राइडर्स (KKR) संघ/ Kolkata Knight Riders Players 2023

श्रेयस अय्यर (कर्णधार), आंद्रे रसेल, अनुकुल रॉय, हर्षित राणा, लॉकी फर्ग्युसन (टी), नितीश राणा, वरुण चक्रवर्ती, व्यंकटेश अय्यर, साकिब अल हसन, रहमानउल्ला गुरबाज (टी), रिंकू सिंग, शार्दुल ठाकूर (टी), सुनील नरिन, टीम साऊथी, उमेश यादव, मनदीप सिंग, लिटन दास, कुलवंत खेजरोलिया, डेव्हिड विसे, सुयश शर्मा, वैभव अरोरा, एन. जगदीसन


हे सुद्धा वाचा:-

IPL T20 2023 Timetable :आय पी एल T20 2023 चे वेळापत्रक – Maharashtrasena News

Indian Premier League

Indian Premier League 2023

IPL

IPL 2023

Leave a Comment

error: Content is protected !!